मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या कारभारावर विरोधी पक्षनेते अजित पवार यांची टीका

मुंबई (वृत्तसंस्था) : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या कारभारावर विरोधी पक्षनेते अजित पवार यांना टीका केली आहे. ते आज मुंबईत वार्ताहर परिषदेत बोलत होते. मंत्रालयात हजारो फाईली तुंबल्या आहेत, हिवाळी अधिवेशनापर्यंत...

आयुष्मान भारत पंधरवड्यांतर्गत विविध उपक्रमांचे आयोजन

मुंबई : गरजूंना व दुर्लक्षित भागातील जनतेला दर्जेदार व मोफत उपचार देऊन त्यांचे आरोग्यमान उंचविण्याच्या दृष्टीने प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या संकल्पनेतून साकारलेली ‘आयुष्मान भारत-प्रधानमंत्री जन आरोग्य योजना’ व राज्य...

स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवाअंतर्गत राज्यात विविध ठिकाणी कार्यक्रमांचं आयोजन

मुंबई (वृत्तसंस्था) : ठाणे महापालिकेच्या सहकार्यानं शहरात 'उत्सव ७५ ठाणे' साजरा होत आहे. या उत्सवानिमित्त स्वातंत्र्यदिनी बाईक रॅलीचं आयोजन केलं आहे. या रॅलीत बाईकस्वार संदेश घेऊन मोठी यात्रा काढणार आहेत....

सीमाप्रश्नी कर्नाटक सरकारची दररोज दादागिरी – नाना पटोले

मुंबई (वृत्तसंस्था) : सीमाप्रश्नी कर्नाटक सरकार दररोज दादागिरी करत आहे. पण त्यापुढं महाराष्ट्राचं राज्य सरकार मात्र बोलत नाही, अशी टीका प्रदेश काँग्रेसचे अध्यक्ष नाना पटोले यांनी केली आहे. ते आज...

मुंबई-गोवा महामार्गावर परशुराम घाटात दरड कोसळली

मुंबई (वृत्तसंस्था) : रत्नागिरी जिल्ह्यात चिपळूणजवळ आज मुंबई-गोवा महामार्गावर परशुराम घाटात चौपदरीकरणाचं काम सुरू असताना दरड कोसळली. त्यामुळे दोन पोकलेन यंत्रं दरीत कोसळली असून एका चालकाचा मृत्यू झाला. आज...

MPSC कडून पुढच्या वर्षी होणाऱ्या विविध भरती परीक्षांचे अंदाजित वेळापत्रक प्रसिद्ध

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत पुढच्या वर्षात आयोजित होणाऱ्या परीक्षांचं अंदाजित वेळापत्रक आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात आले आहे. महाराष्ट्र अराजपत्रित गट ‘ब’ आणि गट ‘क’ सेवा संयुक्त...

शिवसेनेच्या दोन गटातल्या वादासंदर्भातील पुढची सुनावणी येत्या सोमवारी

मुंबई (वृत्तसंस्था) : शिवसेनेतल्या दोन गटांच्या वादावरची सुनावणी सर्वोच्च न्यायालयात अद्याप सुरू आहे. याप्रकरणी सर्वोच्च न्यायालयाचा निकाल येईपर्यंत निवडणूक आयोगानं कोणताही निर्णय घेऊ नये, असा आदेश आज न्यायालयानं निवडणूक आयोगाला...

विकासकामांच्या उभारणीतले अडथळे दूर व्हावे हे प्रोजेक्ट मॉनिटरींग कक्षाचे उद्दिष्ट

मुंबई (वृत्तसंस्था) : राज्याच्या विकासकामांच्या उभारणीतले अडथळे दूर व्हावे या उद्देशानं उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी प्रोजेक्ट मॉनिटरींग कक्ष सुरु केल असून तो मुख्यमंत्र्यांच्या वॉर रुमला पूरक भूमिका बजावत आहे, असं...

रायगड जिल्ह्यातल्या अतिवृष्टीनं बाधित गावांसाठी १३ कोटींहून अधिक रुपयांचा निधी

मुंबई (वृत्तसंस्था) : जुलै २०२१ मध्ये झालेल्या अतिवृष्टीमुळे दरड कोसळल्यानं बाधित झालेल्या, रायगड जिल्ह्यातल्या गावांच्या कायमस्वरूपी पुनर्वसनासाठी १३ कोटी २५ लाख रूपयांचा निधी मंजूर केला आहे. आपत्ती व्यवस्थापन, मदत...

कोकणात जाणाऱ्या गणेशभक्तांना टोल माफीची सवलत

पासेस, स्टिकर्स पोलीस, परिवहन विभागाकडे उपलब्ध ; मुख्यमंत्र्यांच्या घोषणेनंतर शासन निर्णय मुंबई :गणेशोत्सवासाठी कोकणात जाणाऱ्या गणेशभक्तांना पथकर (टोल) माफी देण्याचा निर्णय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी घेतला असून त्याची अंमलबजावणी शनिवार...