नेदरलँड्चे राजे विलेम-अलेक्झांडर, राणी मेक्सिमा यांच्या उपस्थितीत तिसऱ्या भारत-डच पोर्ट फोरमचे उद्घाटन
मुंबई : नेदरलँडचे राजे विलेम-अलेक्झांडर व राणी मेक्सिमा यांच्या उपस्थितीत तिसऱ्या भारत-डच पोर्ट फोरमचे उद्घाटन हॉटेल ट्रायडेंट येथे करण्यात आले. या वेळी झालेल्या चर्चेत जलद व टिकाऊ बंदर विकास,...
नीला सत्यनारायण यांच्या निधनाबद्धल मुख्यमंत्र्यांना दुःख
मुंबई : राज्याच्या पहिल्या महिला निवडणूक आयुक्त, भारतीय प्रशासकीय सेवेतील निवृत्त अधिकारी नीला सत्यनारायण यांच्या निधनाबद्धल मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी शोक व्यक्त केला आहे.
प्रशासकीय कारकिर्दीबरोबरच साहित्य-कला क्षेत्रातही कामगिरीची मोहोर...
मुंबई, नागपूर, पुण्यात मेट्रोची ४२० किमीची कामे वेगात
मुंबई : मुंबई, नागपूर आणि पुणे या तीन महानगरात मेट्रोची 420 किमीची कामे वेगाने सुरु आहेत. यामध्ये मुंबई शहर व उपनगरांमध्ये 340 किमी, पुण्यामध्ये 31.25 किमी व नागपूरमध्ये 38.215 किमी...
राज्यात कोविड-१९ चे १ हजार ५२० रुग्ण बरे
मुंबई (वृत्तसंस्था) : राज्यात काल कोविड १९ चे १ हजार ५२० रुग्ण बरे होऊन घरी गेले, १ हजार ४१० नव्या रुग्णांची नोंद झाली, तर १८ रुग्णांचा मृत्यू झाला. राज्यात...
ऑस्कर अकादमीच्या अध्यक्षांनी घेतली सांस्कृतिक कार्यमंत्री विनोद तावडे यांची भेट
मुंबई : ॲकॅडमी ऑफ मोशन पिक्चर आर्ट अँड सायन्सेसचे (ऑस्कर अकादमी) अध्यक्ष जॉन बेली आणि त्यांच्या पत्नी कॅरॉल लिटलटन यांनी सांस्कृतिक कार्यमंत्री विनोद तावडे यांची त्यांच्या सेवासदन या शासकीय...
राज्यसेवा पूर्व परीक्षेचा पेपर फुटल्याच्या वृत्ताचं MPSC कडून खंडन
मुंबई (वृत्तसंस्था) : राज्यभरात आज MPSC कडून राज्यसेवा पूर्व परीक्षेचं आयोजन करण्यात आलं आहे. या परीक्षेचा पेपर नागपूरमध्ये फुटल्याची चर्चा समाज माध्यमांमध्ये सुरू आहे. मात्र MPSC नं या वृत्ताचं...
राष्ट्रीय संपादणूक सर्वेक्षणात महाराष्ट्र मागे राहणार नाही याची दक्षता घ्या – शालेय शिक्षण मंत्री...
मुंबई : केंद्र सरकारच्या शालेय शिक्षण व साक्षरता विभागामार्फत देशभरात शुक्रवार दि. 12 नोव्हेंबर 2021 रोजी राष्ट्रीय संपादणूक सर्वेक्षण (National Achievement Survey) केले जाणार आहे. या सर्वेक्षणासाठी निवडण्यात आलेल्या...
‘आझादी का अमृत महोत्सव’ अंतर्गत उच्च न्यायालयात कायदेविषयक प्रदर्शन
मुंबई : मुंबई उच्च न्यायालय आणि महाराष्ट्र राज्य विधी सेवा प्राधिकरण मुंबई व उच्च न्यायालय विधी सेवा समिती, मुंबई यांचे संयुक्त विद्यमाने ‘आझादी का अमृत महोत्सव’अंतर्गत, कायद्याचा इतिहास, कायदेविषयक...
मागेल त्याला टँकर, मागेल त्याला छावणी- महसूलमंत्री चंद्रकांत पाटील
सरकार पशुपालकांच्या भक्कम पाठिशी
शेळ्या-मेंढ्यांसाठीही चारा छावणी
औरंगाबाद : अपुऱ्या पावसाने दुष्काळी परिस्थिती राज्यात आहे. त्याला सामोरे जाण्यासाठी शासन खंबीरपणे शेतकरी, पशुपालकांसोबत आहे. आवश्यक त्या उपाययोजना करण्याच्या सूचना प्रशासनाला दिलेल्या आहेत. या दुष्काळी परिस्थितीत...
महाराष्ट्रातील कौशल्य विकासासाठी आयआयएस महत्त्वपूर्ण ठरेल – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
केंद्रीय कौशल्य विकास, उद्योजकता मंत्र्यांनी घेतली मुख्यमंत्र्यांची भेट
मुंबई : कौशल्य विकासाच्या दृष्टीने महत्त्वपूर्ण अशी इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ स्किल्स ही संस्था मुंबईत स्थापन करण्यात येणार आहे. ही बाब महाराष्ट्रासाठी गौरवास्पद आणि...