ऑटोरिक्षा, टॅक्सी चालकाने भाडे नाकारल्यास करा ‘व्हॉट्सॲपवर’ तक्रार

मुंबई : शहर व उपनगरातील ऑटोरिक्षा अथवा टॅक्सी चालकाने भाडे नाकारले, जादा भाडे आकारले, गैरवर्तन केल्यास 9152240303 या क्रमांकावर व्हॉट्सॲपद्वारे तक्रार करण्याचे आवाहन मुंबई महानगर क्षेत्र परिवहन प्राधिकरणाचे सचिव...

बनावट ना हरकत प्रमाणपत्राआधारे सुरू असलेल्या १७७ शाळा कायमस्वरूपी बंद

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : बनावट ना हरकत प्रमाणपत्राआधारे राज्यात सुरू असलेल्या ८०० हून अधिक शाळांपैकी १७७ शाळा कायमस्वरूपी बंद कऱण्याचे आदेश देण्यात आले आहेत. येत्या आठवडाभरात राज्यातील सर्व शिक्षण उपसंचालक...

महिला उद्योजकांचं प्रमाण ३० टक्क्यांपर्यंत वाढवण्याचं सरकारचं उद्दिष्ट – नारायण राणे

मुंबई (वृत्तसंस्था) : भारतातील महिला उद्योजकांचं प्रमाण १४ टक्के असून, ते ३० टक्के पर्यंत  वाढवण्याचा आमचं उद्दिष्ट असल्याचं केंद्रीय सुक्ष्म, मध्यम आणि लघु उद्योगमंत्री नारायण राणे यांनी सांगितलं. ते...

जैन समाजाची लोककल्याणकारी भावना सर्वपरिचित- मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

मुंबई : जैन समाज हा दुसऱ्यांच्या सुख दुःखात साथ देणारा समाज आहे. संकट प्रसंगी जैन समाजाने देशाला भरभरून मदत केली आहे. समाजाप्रती त्यांची लोक कल्याणकारी भावना सर्वांना माहिती आहे,...

राज्यातली नोकर भरती प्रक्रीया पारदर्शकपणे सुरू असल्याचा राज्य सरकारचा दावा

मुंबई (वृत्तसंस्था) : राज्यातली सर्व प्रकारची नोकर भरती पूर्णपणे पारदर्शक पद्धतीनं सुरू असून त्यातून सर्व जागा भरल्या जात आहेत, या भरतीत कोणताही गोंधळ नाही अशी ग्वाही उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी...

‘ट्रिलियन डॅालर इकॉनॅामी’चे स्वप्न पूर्णत्वास नेण्यासाठी तंत्रज्ञानाचा वापर करा – उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

नागपूर : ‘ट्रिलियन डॅालर इकॉनॉमी’चे स्वप्न पूर्णत्वास नेण्यासाठी तंत्रज्ञानाच्या वापराची गरज आहे. जीएसटी ही करप्रणाली जीएसटीएन नेटवर्कमुळे यशस्वी झाली आहे. अनेक राज्ये आणि विविधता असतानाही हा मैलाचा दगड गाठणे...

राजकीय विरोधकांना त्रास देऊन संपवण्याचा प्रयत्न सत्ताधारी पक्ष करत असेल तर हे महाराष्ट्र आणि...

मुंबई (वृत्तसंस्था) : राजकीय विरोधकांना त्रास देऊन संपवण्याचा प्रयत्न सत्ताधारी पक्ष करत असेल तर हे महाराष्ट्र आणि राष्ट्रवादी काँग्रेसही खपवून घेणार नाही, असा इशारा विधानसभेतले विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी...

इयत्ता दहावी आणि बारावीच्या परीक्षांचं वेळापत्रक जाहीर

मुंबई (वृत्तसंस्था) : महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या सर्व ९ विभागीय मंडळांच्या वतीनं घेण्यात येणाऱ्या इयत्ता दहावी आणि बारावीच्या परीक्षांचं वेळापत्रक मंडळानं काल जाहीर केलं. इयत्ता बारावीच्या...

मुंबई पोलीस आयुक्तपदी विवेक फणसळकर यांची नियुक्ती करण्याचा राज्य सरकारचा निर्णय

मुंबई (वृत्तसंस्था) : मुंबईच्या पोलीस आयुक्तपदी भारतीय पोलीस सेवेतले ज्येष्ठ अधिकारी विवेक फणसळकर यांची नियुक्ती करण्याचा निर्णय राज्य सरकारनं घेतला आहे. सध्या त्यांच्याकडे पोलीस गृहनिर्माण आणि कल्याण महामंडळाचं व्यवस्थापकीय संचालकपद...

राज्यात घरोघरी जाऊन दिव्यांगांचं सर्वेक्षण

मुंबई (वृत्तसंस्था) : दिव्यांगांसाठी राबविण्यात येणाऱ्या विविध कल्याणकारी योजनांची अंमलबजावणी करण्यासाठी स्वतंत्र दिव्यांग कल्याण विभाग निर्माण करण्यात येणार असून त्याचा प्रस्ताव मंत्रिमंडळासमोर सादर करण्याच्या सूचना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिल्या...