मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना रुग्णालयातून डिस्चार्ज

मुंबई : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना आज सकाळी सर एच एन रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला आहे, असे रुग्णालयाचे डॉक्टर अजित देसाई यांनी आज सांगितले. पुढील काही दिवस मुख्यमंत्र्यांना घरूनच काम करण्याचा सल्ला...

कोरोना प्रतिबंधक नियम न पाळणाऱ्यांवर गुन्हे दाखल करण्याची गरज आरोग्यमंत्री राजेश टोपे यांच्याकडून व्यक्त

मुंबई (वृत्तसंस्था) : कोरोनाविषयक, निर्बंध न पाळणाऱ्यांवर गुन्हे दाखल व्हायला हवे. तसंच निर्बंधाचं पालन न केल्यास आणखी कठोर निर्बंध लावावेच लागतील, असं आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी म्हटलं आहे. ते...

महिला व बालविकास विभागाच्या सचिव आय.ए. कुंदन यांच्या हस्ते जुलैच्या ‘आपलं मंत्रालय’चे प्रकाशन

मुंबई : पावसाळ्यातील भ्रमंतीच्या वाटा दाखविणाऱ्या जुलैच्या ‘आपलं मंत्रालय’चे  प्रकाशन महिला व बालविकास विभागाच्या सचिव आय. ए. कुंदन यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी माहिती व जनसंपर्क महासंचालनालयाचे संचालक (माहिती) (वृत्त...

यंदा दहावी आणि बारावीच्या परीक्षा प्रचलित पद्धतीने; मात्र आपत्कालीन परिस्थिती उद्भवल्यास शासनाच्या आदेशानुसार निर्णय...

मुंबई (वृत्तसंस्था) : कोरोनाच्या ओमिक्रॉनच्या पार्श्वभूमीवर राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या इयत्ता दहावी आणि बारावीच्या परीक्षांबाबत राज्यभरात उलटसुलट चर्चा सुरू आहे. मात्र, मंडळाच्या परीक्षा पारंपरिक नेहमीच्या पद्धतीनंच...

लंडनमधील ‘वर्ल्ड ट्रेड मार्ट’ प्रदर्शनात राज्याच्या पर्यटन विभागाचा सहभाग

महाराष्ट्रातील पर्यटनामध्ये जगभरातील पर्यटकांनी दाखविला रस मुंबई : इंग्लंडची राजधानी असलेल्या लंडन शहरात सुरु झालेल्या ‘वर्ल्ड ट्रेड मार्ट’ प्रदर्शनामध्ये सहभागी होत महाराष्ट्राच्या पर्यटन विभागाने राज्यातील विविध पर्यटन संधींची माहिती जगभरातील...

मुख्यमंत्र्यांच्या वर्षा निवासस्थानी गणरायाची प्रतिष्ठापना

महाराष्ट्रावरील संकटांचा सामना करण्याची शक्ती दे - मुख्यमंत्र्यांची श्रीगणेशाचरणी प्रार्थना मुंबई : जगभरात मोठ्या उत्साहात प्रारंभ झालेल्या गणेशपर्वानिमित्त मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या वर्षा निवासस्थानी गणरायाची प्रतिष्ठापना करण्यात आली. महाराष्ट्रावरील संकटांचा सामना करण्याची...

गानसम्राज्ञी लता मंगेशकर यांना कोरोनाची बाधा मात्र प्रकृती उत्तम असल्याचं मुंबईच्या महापौरांचं स्पष्टीकरण

मुंबई (वृत्तसंस्था) : गानसम्राज्ञी लता मंगेशकर यांना कोरोनाची लागण झाली आहे. मात्र त्यांची प्रकृती उत्तम असल्याची माहिती मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकर यांनी दिली आहे. लता दीदींना कोरोनाची कुठलीही लक्षणं...

राज्यात आज कोरोनामुळे एकाही मृत्यूची नोंद नाही

मुंबई (वृत्तसंस्था) : राज्यात आज कोरोनामुळे एकाही मृत्यूची नोंद झाली नाही. आज कोविड १९ च्या २५१ नव्या रुग्णांची नोंद झाली, तर ४४८ रुग्णांनी कोरोनावर मात केली. राज्यात आतापर्यंत एकूण...

महाराजांच्या सिंहासनावरील प्रतिमेला हारार्पण

रायगड : महाराजांच्या सिंहासनावरील प्रतिमेला हारार्पण केले. बालेकिल्ला आणि राणीवसा या ठिकाणी सुद्धा भेट दिली. या संवर्धनाच्या कामाचे वैशिष्ट्य म्हणजे जो खडक किल्ला उभारताना वापरण्यात आला, तोच खडक आताही...

प्रजासत्ताक दिन सोहळ्यात महाराष्ट्राच्या चित्ररथाला परवानगी नाकारलेली नाही – सांस्कृतिक कार्य संचालनालयाचे स्पष्टीकरण

मुंबई : प्रजासत्ताक दिनी नवी दिल्ली येथे होणाऱ्या संचलनात महाराष्ट्र राज्याच्या चित्ररथाला परवानगी नाकारलेली नसल्याचे स्पष्टीकरण सांस्कृतिक कार्य संचालनालयाने केले आहे. प्रजासत्ताक दिनी नवी दिल्ली येथे होत असलेल्या संचलनात महाराष्ट्र...