राज्यातल्या १९ लाख विद्यार्थ्यांचीं आधारकार्ड बोगस, तपासासाठी त्रिसदस्यीय समिती गठीत

मुंबई (वृत्तसंस्था) : राज्यातल्या १९ लाख विद्यार्थ्यांचीं आधारकार्ड बोगस असल्याची आकडेवारी मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठात मांडण्यात आल्यानंतर, शैक्षणिक संस्थांमधील बनावटगिरीच्या या प्रकरणाच्या तपासासाठी औरंगाबाद खंडपीठानं माजी न्यायमूर्ती पी...

खासगी संवर्गातील ऑटो रिक्षांना परिवहन संवर्गात नोंदणीसाठी ३१ डिसेंबर २०१९ पर्यंत मुदतवाढ – परिवहनमंत्री...

मुंबई : खासगी संवर्गातील ऑटो रिक्षांना परिवहन संवर्गात नोंदणी करण्यासाठी ३१ डिसेंबर २०१९ पर्यंत मुदतवाढ देण्यात येत असल्याची घोषणा परिवहनमंत्री दिवाकर रावते यांनी केली. राज्यात विविध भागात खासगी संवर्गातील अनेक...

स्वच्छ सर्वेक्षण २०२० मध्ये सर्वोत्तम कामगिरी करणाऱ्या शहरांना ५०० कोटींची पारितोषिके देणार – मुख्यमंत्री...

स्वच्छ सर्वेक्षणात उत्कृष्ट कार्य करणाऱ्या नगरपालिकांचा गौरव मुंबई : लोकसहभाग व सवयी बदलल्यामुळे स्वच्छ सर्वेक्षणामध्ये परिवर्तन घडले आणि महाराष्ट्राने देशात सर्वाधिक पुरस्कार मिळविले आहेत. सन2020 च्या स्वच्छ सर्वेक्षणात राज्यातील200 शहरे...

इन्स्टिट्यूट ऑफ ड्रायव्हिंग ट्रेनिंग अँड रिसर्चसाठी नागपूर जिल्ह्यातील 20 एकर जागा देण्यास मान्यता

मुंबई : केंद्र सरकारच्या रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्रालयांतर्गत इन्स्टिट्यूट ऑफ ड्रायव्हिंग ट्रेनिंग अँड रिसर्चच्या (IDTR) स्थापनेसाठी नागपूर जिल्ह्यातील गोधणी येथे 20 एकर जागा वार्षिक एक रुपये भुईभाडे दराने...

महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळाचे नवीन संकेतस्थळ कार्यान्वित

मुंबई : महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळाचे यापूर्वी https://msble.maharashtra.gov.in हे संकेतस्थळ कार्यान्वित होते. तथापि,मंडळाचे हे जुने संकेतस्थळ बंद करण्यात आले आहे. मंडळाचे वरील जुने संकेतस्थळ अद्ययावत करुन सदर...

डॉ. बाबासाहेब आंबेडकर जन्मशताब्दी स्मारक आराखडा ऑगस्टपर्यंत अंतिम करणार – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

मुंबई : नागपूर येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर जन्मशताब्दी स्मारकाचा आराखडा येत्या 15 ऑगस्ट 2019 पर्यंत अंतिम करण्यात यावा असे निर्देश नागपूर महानगर पालिकेला देण्यात आले आहेत, हा आराखडा प्राप्त...

एनसीसीच्या शिस्तीने संस्कारी, संस्कृती जपणारा आणि राष्ट्रप्रेमी नागरिक घडतो – मुख्यमंत्री उद्धव ठाकरे

मुंबई : राष्ट्रीय छात्र सेना (एन.सी.सी.)मध्ये देण्यात येणाऱ्या शिस्तीने संस्कारी, संस्कृती जपणारा आणि राष्ट्रप्रेमी नागरिक घडविला जातो, असे प्रतिपादन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केले. राजधानी दिल्ली येथे प्रजासत्ताक दिनानिमित्त विविध कार्यक्रमांमध्ये महाराष्ट्र राज्याच्या एनसीसीच्या...

प्रधानमंत्री किसान मानधन योजनेसाठी नोंदणी प्रक्रिया सुरु- शेतकऱ्यांनी निवृत्ती योजनेसाठी नोंदणी करण्याचे केंद्रीय कृषीमंत्र्यांचे...

नवी दिल्ली : प्रधानमंत्री किसान मानधन योजनेसाठी नोंदणी प्रक्रिया सुरु झाली असल्याची माहिती केंद्रीय कृषी आणि शेतकरी कल्याण मंत्री नरेंद्र सिंह तोमर यांनी नवी दिल्ली येथे वार्ताहर परिषदेत दिली....

इतर मागास आणि बहुजन कल्याण विभागाच्या बळकटीकरणासाठी आवश्यक असलेला निधी तसंच पदभरतीबाबत प्राधान्यक्रम निश्चित...

मुंबई (वृत्तसंस्था) : इतर मागास आणि बहुजन कल्याण विभागाच्या बळकटीकरणासाठी आवश्यक असलेला निधी तसंच पदभरतीबाबत प्राधान्यक्रम निश्चित करून कार्यवाही करण्याचे निर्देश मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी येथे दिले. ते काल...

राष्ट्रीय संपादणूक सर्वेक्षणात महाराष्ट्र मागे राहणार नाही याची दक्षता घ्या – शालेय शिक्षण मंत्री...

मुंबई : केंद्र सरकारच्या शालेय शिक्षण व साक्षरता विभागामार्फत देशभरात शुक्रवार दि. 12 नोव्हेंबर 2021 रोजी राष्ट्रीय संपादणूक सर्वेक्षण (National Achievement Survey) केले जाणार आहे. या सर्वेक्षणासाठी निवडण्यात आलेल्या...