राज्यातील ३९ कोरोना बाधित रुग्ण बरे होऊन घरी ; नवीन १७ रुग्णांची नोंद

राज्यातील एकूण रुग्ण संख्या 220 - आरोग्यमंत्री राजेश टोपे यांची माहिती मुंबई : राज्यात कोरोनाचे आज 17 नवीन रुग्णांची नोंद झाली. त्यामुळे एकूण रुग्ण संख्या 220 झाली आहे. या नवीन रुग्णांमध्ये...

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर हिवाळी अधिवेशन नागपूरऐवजी मुंबईत घेण्याचा निर्णय

मुंबई : राज्यातील कोरोनाची परिस्थिती लक्षात घेऊन दि. ७ डिसेंबर २०२० पासून नागपूर येथे होणारे हिवाळी अधिवेशन मुंबईत घेण्याचा निर्णय कामकाज सल्लागार समितीमध्ये घेण्यात आला. मुंबईत विधानभवनात दोन्ही सभागृहाच्या विधिमंडळ...

पुण्यश्लोक अहिल्यादेवींच्या नावे विद्यापीठाने अध्यासन सुरु केल्यास आवश्यक निधी उपलब्ध करुन देऊ – मुख्यमंत्री

सोलापूर : पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या नावाने अध्यासन सुरु करण्याच्या मागणीला राज्य शासन निश्चित परवानगी देईल आणि त्यासाठीचा निधीही उपलब्ध करुन देण्यात येईल. त्याचबरोबर विद्यापीठाच्या विस्तारीकरणासाठी आवश्यक आराखड्याला टप्प्याटप्याने...

बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीनिमित्त विधानभवनात अभिवादन

मुंबई : बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंती दिनानिमित्त आज विधानभवनात त्यांना आदरांजली वाहण्यात आली. महाराष्ट्र विधानसभेचे अध्यक्ष ॲड. राहुल नार्वेकर, महाराष्ट्र विधानपरिषदेच्या उप सभापती डॉ. नीलम गोऱ्हे आणि विधानसभेचे उपाध्यक्ष...

बस वाहतूकीवर निर्बंध घालण्याच्या निर्णयाचा मुंबई बसमालक संघटनेचा निषेध

मुंबई  : राज्यातल्या आंतरजिल्हा खासगी बस वाहतूकीवर निर्बंध घालण्याच्या निर्णयाचा मुंबई बसमालक संघटनेनं निषेध केला आहे. परराज्यातल्या स्थलांतरित कामगारांना नेण्याच्या नावाखाली तिथले बसमालक अवैधरीत्या राज्यात व्यवसाय करत असून राज्यातले बस...

अर्णब गोस्वामीसह दोन जणांना सर्वोच्च न्यायालयानं हंगामी जामीन मंजूर केला.

मुंबई (वृत्तसंस्था) : अन्वय नाईक आत्महत्या प्रकरणी पत्रकार अर्णब गोस्वामीसह दोन जणांना सर्वोच्च न्यायालयानं हंगामी जामीन मंजूर केला असल्यानं, रायगड जिल्हा सत्र न्यायालयात दाखल असलेल्या पुनर्विचार याचिका आणि जामीन...

केवळ सुविधाच नव्हे तर वेळीच रुग्णसेवा, योग्य उपचार मिळण्यास प्राधान्य द्यावे – मुख्यमंत्री उद्धव...

कल्याण – डोंबिवली येथे कोविड समर्पित काळजी केंद्र, चाचणी प्रयोगशाळेचे मुख्यमंत्र्यांच्या हस्ते उद्घाटन मुंबई : कल्याण येथील कोविड चाचणी प्रयोगशाळा आणि कल्याण तसेच डोंबिवली येथील समर्पित कोविड काळजी केंद्रांचे ऑनलाईन...

शॉपमॅटिकचे महसूलाचे उद्दिष्ट पार ; ५ वर्षात १९०% च्या पुढे नफा मिळवला

मुंबई : शॉपमॅटिक या ई-कॉमर्स सक्षम कंपनीने भारतीय बाजारात ५ वर्षे उल्लेखनीय कामगिरी केली असून कंपनीचा २०२० च्या अर्ध्या वर्षातच ५.५ दशलक्ष डॉलरचा महसूल कंपनीने नोंदवला. कंपनीने आपले उद्दिष्ट पार...

लॉकडाऊन केवळ‍ आर्थिक प्रश्न सोडवण्याकरता पूर्णपणे उठवला जाणार नाही- मुख्यमंत्री उद्धव ठाकरे

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : कोरोना प्रादुर्भावाच्या पार्श्वभूमीवर लागू असलेला लॉकडाऊन केवळ‍ आर्थिक प्रश्र्न सोडवण्याकरता पूर्णपणे उठवला जाणार नाही, असं मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी स्पष्ट केलं आहे. या संसर्गामुळे निर्माण झालेली...

शेतकऱ्यांना कर्जमाफी, मदत आणि स्थानिकांना रोजगार यासह विविध विकास योजनांची माहिती देणारा महाविकास आघाडीचा...

मुंबई (वृत्तसंस्था) : शिवसेना,  काँग्रेस, आणि राष्ट्रवादी या  तीन पक्षांची महाविकास आघाडी मजबूत सरकार देईल आणि हे सरकार सामान्यांच्या हिताची कामं करेल अशी ग्वाही आघाडीच्या वतीनं घेतलेल्या पत्रकार परिषदेत...