महिलांवरील अत्याचार रोखण्यासाठी लवकरच कायदा आणणार
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : राज्यातलं सरकार महिलांवरील अत्याचार रोखण्यासाठी लवकरच कायदा आणणार असून त्यासाठी जनतेनं सूचना कराव्यात असं आवाहन राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख यांनी केलं आहे.
आंतरराष्ट्रीय महिला दिनानिमित्तच्या शुभेच्छा...
उद्योजकता, सूक्ष्म व्यवसाय आणि तरुणांच्या प्रशिक्षणाला चालना देण्यासाठी उद्यमिता यात्रा
४० हजारहून अधिक युवक-युवतींना मिळणार सूक्ष्म व्यवसाय सुरू करण्याबाबत प्रशिक्षण
मुंबई : राज्यात उद्योजकता, सूक्ष्म व्यवसाय, कौशल्य विकास आणि तरुणांच्या प्रशिक्षणाला चालना देण्यासाठी राज्यव्यापी उद्यमिता यात्रेचे आयोजन करण्यात आले आहे. राज्याचे...
प्रभागनिहाय कम्युनिटी किचन सुरु करा
पालकमंत्री अस्लम शेख यांचे बृहन्मुंबई महानगरपालिकेस निर्देश
मुंबई : लॉकडाऊन आदेशामुळे बंद झालेल्या उद्योग व व्यवसायातील प्रभावित कामगार, परराज्यातील विस्थापित कामगार व बेघर व्यक्ती यांच्या दोन वेळच्या पोटापाण्याचा प्रश्न सुटावा...
इन्फिनिक्सने लॉन्च केले आयरॉकर इअरबड्स
मुंबई : स्मार्टफोन निर्माता कंपनी इन्फिनिक्सने स्नोकोर या ब्रँडअंतर्गत आयरॉकर हे वायरलेस इअरबड तयार केले आहेत. स्टाइल, पॅशन आणि इमोशन हे ब्रँडचे डीएनए राखत आयरॉकर हे फ्लिपकार्टवर १४९९ रुपयांच्या लाँच...
वैद्यकीय सेवा परिपूर्ण करण्यासाठी संबंधित यंत्रणांनी दक्षता घ्यावी – पालकमंत्री अशोक चव्हाण
जिल्ह्यातील वैद्यकीय सेवा-सुविधांचा मंत्रालयस्तरावरुन पालकमंत्र्यांनी घेतला व्हिडिओ कॉन्फरन्सद्वारे आढावा
नांदेड : जिल्ह्यातील कोरोनाग्रस्तांची वाढणारी संख्या ही काळजी करणारी असून कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव रोखण्यासाठी जिल्हा पातळीवर सर्व संबंधित यंत्रणांनी समन्वय साधत...
प्रत्येक गावाने वृक्ष लागवडीचा संकल्प करावा – आदिवासी विकास मंत्री डॉ. उईके
यवतमाळ : राज्याचे मुख्यमंत्री व वनमंत्री यांच्या अभिनव संकल्पनेतून साकारलेली वृक्ष लागवड मोहीम लोकचळवळ झाली आहे. पर्यावरणाच्या संरक्षणासाठी चार वर्षांत राज्यात ५० कोटी वृक्ष लागवडीचा कार्यक्रम शासनाने हाती घेतला आहे....
लेझर मार्गदर्शित रणगाडा विरोधी क्षेपणास्त्राची यशस्वी चाचणी
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : अहमदनगर येथील आर्मर्ड कोर सेंटर अँड स्कूलच्या (एसीसीअँडएस) केके रेंजेस येथे लेझर मार्गदर्शित रणगाडा विरोधी क्षेपणास्त्राची(एटीजीएम) यशस्वी चाचणी 22 सप्टेंबर 2020 रोजी घेण्यात आली. या...
शिवसेना आमदार अपात्रेच्या सुनावणीसाठी विधानसभा अध्यक्षांना १० जानेवारीपर्यंत मुदतवाढ
मुंबई (वृत्तसंस्था) : शिवसेना आमदार अपात्रेच्या सुनावणीसाठी सर्वोच्च न्यायालयानं विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांना १० जानेवारीपर्यंत मुदतवाढ दिली आहे. न्यायालयानं या प्रकरणी ३१ डिसेंबर पर्यंत मुदत दिली होती. मात्र या...
राज्यपालांनी घेतली केंद्रीयमंत्री पीयूष गोयल यांची भेट; चंद्रकांता गोयल यांच्या निधनाबद्दल केले सांत्वन
मुंबई : राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी आज केंद्रीय रेल्वे, उद्योग व वाणिज्य मंत्री पीयूष गोयल यांच्या मुंबई येथील निवासस्थानी जाऊन गोयल यांच्या मातोश्री व माजी आमदार श्रीमती चंद्रकांता गोयल यांच्या...
मुंबईत पावसाळयापूर्वी करायची कामे येत्या सोमवारपासून सुरू होणार
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : मुंबईतील पावसाळयापूर्वी करायची कामे येत्या सोमवारपासून सुरू करण्यात येणार आहेत. पालिकेतील सर्व कंत्राटदारांना तशा सूचना दिल्या आहेत.
पावसाळ्यापूर्वी करायची रस्ते, पर्जन्य जलवाहिन्या, मलनिःसारण वाहिन्यांची कामं वेगाने...










