राज्यातल्या कोणत्याही आमदाराचं संरक्षण काढण्याचे आदेश, मुख्यमंत्री किंवा गृहविभागानं दिलेले नाहीत, असा गृहमंत्र्यांचा खुलासा

मुंबई (वृत्तसंस्था) : राज्याच्या राजकीय मंचावरच्या नाट्यमय घडामोडी अद्याप निर्णायक स्थितीत पोहोचलेल्या नाहीत. शिवसेना विधीमंडळ पक्षातले बहुसंख्य आमदार आपल्या सोबत असल्यानं पुरेसं संख्याबळ असल्याचा दावा एकनाथ शिंदे यांनी काल केला...

सरपंचांच्या मानधनात वाढ उपसरपंचानाही लाभ होणार

मुंबई : राज्यातील सरपंचांचे सध्याचे मानधन वाढविण्याबरोबरच राज्यातील सर्व उपसरपंचांना दरमहा मानधन देण्याचा निर्णय आज झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत घेण्यात आला. राज्यातील २७ हजार ८५४ सरपंचांना आणि तितक्याच उपसरपंचांना या...

पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर पाणी वापर संस्थेचे दोन वर्षांचे व्यवस्थापन पुरस्कार जाहीर

मुंबई : राज्याच्या जलनितीनुसार सिंचन व्यवस्थापनात लाभधारक शेतकऱ्यांचा सहभाग असण्यासाठी सिंचन प्रणालीचे शेतकऱ्यांकडून व्यवस्थापन होणे आवश्यक आहे. सहभागी सिंचन यशस्वी होण्यासाठी पाणी वापर संस्थाचे व्यवस्थापन कार्यक्रम असणे  व पाणी वापर...

मराठा प्रवर्गातील उमेदवारांकरीता ‘सारथी’ अंतर्गत कौशल्य विकास कार्यक्रम

मुंबई : छत्रपती शाहू महाराज संशोधन प्रशिक्षण व मानव विकास संस्था (सारथी) अंतर्गत सन २०२२-२३ या वर्षामध्ये महाराष्ट्र राज्य कौशल्य विकास सोसायटीमार्फत सारथीच्या लक्षीत गटातील उमेदवारांकरीता कौशल्य विकास प्रशिक्षणाच्या...

मुंबईत इलेक्ट्रॉनिक, हार्डवेअर दुकानं उघडणार

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : मुंबईत तुरळकपणे उभी असलेली इलेक्ट्रॉनिक आणि हार्डवेअर दुकानं उघडायला महानगरपालिकेने परवानगी दिली आहे. वैद्यकीय उपचारांसाठीची उपकरणं, माहिती तंत्रज्ञानावर आधारित उपचार यंत्रणा, यंत्रसामुग्री, तसंच तातडीची सेवा देणारी...

संपकरी एसटी कर्मचाऱ्यांना बडतर्फ करण्याचा निर्णय- अनिल परब

मुंबई (वृत्तसंस्था) : संपकरी एसटी कर्मचाऱ्यांना बडतर्फ करण्याचा निर्णय आज राज्य मंत्रीमंडळाच्या बैठकीत घेण्यात आला. परिवहन मंत्री अनिल परब यांनी आज बातमीदरांना ही माहिती दिली. राज्य सरकारनं सात वेळा सर्व...

‘ग्रामविकास’च्या तीन योजनांना डिजिटल इंडिया अवॉर्ड

मुंबई : बीडब्ल्यू बिझनेस वर्ल्ड या संस्थेच्या वतीने दिला जाणारा 'बिझनेस वर्ल्ड डिजिटल इंडिया ॲवॉर्ड' यंदा ग्रामविकास विभागाच्या योजनांना प्रदान करण्यात आला आहे. जिल्हा परिषद शिक्षकांची ऑनलाईन बदली प्रणाली,गावठाण...

राष्ट्रीय शिक्षक पुरस्कारासाठी अर्ज करण्याचे आवाहन

मुंबई : राष्ट्रीय शिक्षक पुरस्कारासाठी यावर्षी ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात आले आहेत.  दरवर्षी शिक्षक दिनानिमित्त प्रातिनिधिक स्वरुपात शिक्षकांना राष्ट्रीय पुरस्काराने सन्मानित करण्यात येते. केंद्र शासनाने सन 2021 च्या शिक्षक...

उत्तेजित द्रव्य विक्रीस प्रतिबंध करण्यासाठी राज्य शासन कायदा करणार – अन्न व औषध प्रशासन...

मुंबई : तरूण वर्ग शरीर बनविण्यासाठी स्टिरॉईडचे अतिसेवन करून मृत्यूस बळी पडत असल्याच्या घटना निदर्शनास आल्या आहेत. विधी व न्याय विभागाच्या माध्यमातून तज्ञांच्या समितीमार्फत अभ्यास करून राज्य शासन डीनीट्रो...

१ हजार एसटी गाड्यांचे सीएनजी रुपांतर करण्याचा राज्य सरकारचा निर्णय

मुंबई (वृत्तसंस्था) :कोरोना संकटामुळे घटलेली प्रवासी संख्या आणि इंधनाच्या वाढत्या किमतीमुळे आलेला आर्थिक बोजा कमी करण्यासाठी एसटी महामंडळानं आपल्या ताफ्यातल्या १ हजार गाड्या सीएनजीमध्ये रूपांतरित करण्याचा निर्णय घेतला आहे,...