एसटीच्या ‘स्मार्ट कार्ड’ योजनेला ३० सप्टेंबरपर्यंत मुदतवाढ
मुंबई : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर एसटी महामंडळाच्या ‘स्मार्ट कार्ड’ योजनेला दि. ३१ मार्च २०२१ पर्यंत मुदतवाढ देण्यात आली होती. सध्याची राज्यातील कोरोनाची परिस्थिती लक्षात घेऊन, या योजनेला दि. ३० सप्टेंबर,२०२१...
राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्याकडून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे अभीष्टचिंतन
मुंबई : राष्ट्रपती द्रौपदी मूर्मु यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना वाढदिवसानिमित्त शुभेच्छा देऊन अभीष्टचिंतन केले. राष्ट्रपती श्रीमती मुर्मू यांनी आज सकाळी मुख्यमंत्री श्री. शिंदे यांना दूरध्वनीवरुन शुभेच्छा दिल्या. सुदृढ,...
उद्योजकता वाढीसाठी उद्योजकपूरक नवीन ऊर्जा धोरण तयार करणार – ऊर्जामंत्री डॉ.नितीन राऊत
मुंबई : राज्यातील कृषी वीज ग्राहकांच्या थकबाकीसंदर्भात व उद्योजकता वाढीसाठी नवीन ऊर्जा धोरण तयार करण्यात येईल, अशी माहिती ऊर्जामंत्री डॉ.नितीन राऊत यांनी दिली. ऊर्जा विभागाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांसोबत यासंदर्भात बैठक...
सचिव डॉ. दिलीप पांढरपट्टे यांची ‘बीबीसी मराठी’ व ‘उत्तर प्रदेश माहिती केंद्राला’ भेट
नवी दिल्ली : माहिती व जनसंपर्क महासंचालनालयाचे सचिव तथा महासंचालक डॉ. दिलीप पांढरपट्टे यांनी आज बीबीसी मराठी आणि उत्तर प्रदेश माहिती केंद्राला भेट देऊन त्यांच्या कार्याविषयी माहिती जाणून घेतली.
डॉ....
जुनी पेन्शन योजना जशीच्या तशी लागू करण्याची महासंघाची मागणी
मुंबई (वृत्तसंस्था) : राज्य सरकारी अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना जुनी पेन्शन योजना लागू करण्याच्या संदर्भात राज्य सरकारनं नेमलेल्या समितीसमोर महाराष्ट्र राज्य राजपत्रित अधिकारी महासंघानं काल सादरीकरण केलं. जुनी आणि नवीन पेन्शन...
कोरोनाबाधित व्यक्तींच्या मदतीसाठी आपले एक महिन्याचे वेतन मुख्यमंत्री सहायता निधीला देण्याची राज्यपालांची घोषणा
राजभवनातील कर्मचारी देखील एक दिवसाचे वेतन देणार
मुंबई (वृत्तसंस्था) : राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी राज्यातील कोरोना बाधित व्यक्तींच्या मदतीसाठी आपले एक महिन्याचे वेतन देण्याचे आज जाहीर केले. आपला धनादेश लवकरच मुख्यमंत्री...
राज्यभरातल्या ग्रामपंचायतींच्या निवडणुकांचा कार्यक्रम लवकरच करणार जाहीर
मुंबई (वृत्तसंस्था) :राज्यभरातल्या १ हजार ५६६ ग्रामपंचायतींच्या निवडणुकांचा कोविडमुळे स्थगित केलेला निवडणूक कार्यक्रम आता नव्यानं जाहीर केला जाणार आहे, अशी घोषणा राज्य निवडणूक आयुक्त यू. पी. एस. मदान यांनी...
खासगी प्रयोगशाळेतील कोरोना चाचण्यांचे दर निश्चितीसाठी समिती
सात दिवसात समितीमार्फत दर निश्चित
मुंबई : राज्यातील कोरोना चाचण्यांसाठी मान्यता प्राप्त असलेल्या प्रयोगशाळांचे कोरोना निदान चाचणी शुल्क निश्चित करण्यासाठी राज्य शासनाने चार सदस्यांची समिती गठीत केली आहे. समितीमार्फत सात...
जबाबदार नागरिक घडवण्यासाठी शिक्षण संस्थांनी पुढाकार घ्यावा – राज्यपाल भगतसिंह कोश्यारी
मुंबई (वृत्तसंस्था) : जबाबदार नागरिक घडवण्यासाठी शिक्षण संस्थांनी पुढाकार घ्यावा, असं आवाहन राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी केलं आहे. ठाणे जिल्ह्याच्या शहापूर तालुक्यात किन्हवली इथं विद्या प्रसारक मंडळाच्या विधी महाविद्यालयाचं...
मराठा आरक्षण: ज्येष्ठ वकिलांना बदलले नाही
सर्वोच्च न्यायालयात भक्कमपणे बाजू मांडणार - सुभाष देसाई
नागपूर : मराठा आरक्षणासंदर्भात सर्वोच्च न्यायालयातील याचिकांमध्ये राज्य शासनाची बाजू मांडणारे वकील बदलल्याच्या काही बातम्या समाजमाध्यमामध्ये तसेच काही वृत्तपत्रांमध्ये प्रसिद्ध झाल्या आहेत....











