मुंबईत कोविड -१९ चा उपचार करणारी रुग्णालयं केंद्रं सुरू होणार

नवी दिल्ली : येत्या दोन आठवड्यांत मुंबईत कोविड -१९ चा उपचार करणारी, ७ हजार बेडची संयुक्त क्षमता असलेली रुग्णालयं आणि केंद्रं सुरू होणार आहे.  ही रुग्णालयं आणि केंद्रं महालक्ष्मी...

अकरावी प्रवेश परीक्षा मुंबई उच्च न्यायालयाकडून रद्द

मुंबई (वृत्तसंस्था) : अकरावी प्रवेशाची प्रवेश परीक्षा रद्द करण्याचा आदेश मुंबई उच्च न्यायालयाने दिला आहे. कोरोना परिस्थितीमुळे कुठल्याही शिक्षण मंडळाच्या १० वीच्या परीक्षा होऊ शकल्या नव्हत्या. त्यामुळे अंतर्गत मूल्यांकनाच्या...

१०वी, १२वीच्या लेखी परीक्षा ऑफलाईनच – शालेय शिक्षणमंत्री प्रा.वर्षा गायकवाड

कोणताही विद्यार्थी परीक्षेपासून वंचित राहणार नाही लेखी परीक्षेसाठी वाढीव वेळ मुंबई : विद्यार्थ्यांची वाढती मागणी लक्षात घेता इयत्ता १०वी आणि १२वी च्या लेखी परीक्षा ऑफलाईन पद्धतीनेच होणार असल्याचे शालेय शिक्षणमंत्री वर्षा...

भरड धान्याची लागवड मोठ्या प्रमाणात व्हावी, यासाठी राज्यशासन प्रयत्नशील – मुख्यमंत्री

मुंबई (वृत्तसंस्था) : भरड धान्याची लागवड मोठ्या प्रमाणात व्हावी, यासाठी राज्यशासन प्रयत्नशील असल्याचं मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सांगितलं. औरंगाबाद जिल्ह्यात सिल्लोड इथं आयोजित कृषी प्रदर्शनाचं उद्धाटन मुख्यमंत्र्याच्या हस्ते झालं त्यावेळी...

परदेशी शिष्यवृत्तीचा लाभ ऑनलाईन किंवा कॅम्पस पद्धतीने शिकणाऱ्या विद्यार्थ्यांनाही मिळणार – धनंजय मुंडे

मुंबई (वृत्तसंस्था) : जागतिक पातळीवर १ ते ३०० रँकिंगच्या विद्यापीठांमधे उच्च शिक्षण घेणाऱ्या, अनुसूचित जातीतल्या विद्यार्थ्यांना दिल्या जाणाऱ्या परदेशी शिष्यवृत्तीचा लाभ, ऑनलाईन किंवा कॅम्पस पद्धतीनं शिक्षण घेत असलेल्या पात्र...

एमजी मोटरने ‘माय एमजी शिल्ड’ लॉन्च केले

ग्राहकांना मिळणार २०० हून अधिक विक्रीनंतरच्या सुविधांचे पर्याय मुंबई : एमजी मोटर इंडियाने ग्लॉस्टर या भारतातील पहिल्या ऑटोनॉमस लेव्हल१ प्रीमियम एसयुव्हीसाठी आज देशातील पहिला वैयक्तिक कार मालकीचा उपक्रम माय एमजी...

कोरोनील औषधांचा साठा आढळला तर कारवाई करणार – गृहमंत्री अनिल देशमुख

मुंबई (वृत्तसंस्था) : कोरोनील या रामदेव बाबांनी तयार केलेल्या औषधाला आयुष्य मंत्रालय, आयसीएमआर यांनी अद्याप नाहरकत पत्र दिलेले नाही, त्यामुळे या औषधांचा साठा राज्यात कोठेही आढळल्यास त्याबाबत कारवाई केली...

औरंगाबाद आणि उस्मानाबादचं नवीन नाव तूर्तास न वापरण्याची मुंबई उच्च न्यायालयाची राज्य सरकारला सूचना

मुंबई (वृत्तसंस्था) : औरंगाबाद आणि उस्मानाबादचं नवीन नाव तूर्तास न वापरण्याची सूचना मुंबई उच्च न्यायालयानं राज्य सरकारला केली आहे. या नामांतराला विरोध करणाऱ्या याचिका न्यायालयात प्रलंबित आहेत, अंतिम अधिकृत...

उपेक्षितांसाठी कार्य केले तरच विद्यापीठाची दीक्षा सार्थकी ठरेल : राज्यपाल भगतसिंह कोश्यारी

मुंबई: कोरोनाचे संकट अचानक नाहीसे होणारे नसून आपल्याला त्यासोबत जगायला शिकावे लागणार आहे. कोरोनाची दुसरी लाट आली असून पुढे कदाचित यापेक्षा कठीण परिस्थिती येईल. ही महामारी थांबवायची असेल तर...

राज्यात ५ हजार २१२ रुग्ण कोरोनामुक्त

मुंबई (वृत्तसंस्था) : राज्यात काल सहा हजार ८४३ नवे कोविड रुग्ण आढळले, त्यामुळे राज्यभरातल्या कोविड बाधितांची एकूण संख्या ६२ लाख ६४ हजार ९२२ झाली आहे. काल १२३ रुग्णांचा उपचारादरम्यान...