मतमोजणी केंद्राच्या ठिकाणी नेटवर्क जॅमर्सची आवश्यकता नाही-मुख्य निवडणूक अधिकारी कार्यालयाचे स्पष्टीकरण

मुंबई : ईव्हीएम आणि व्हीव्हीपॅट ही स्वतंत्र (स्टँड अलोन) यंत्रे आहेत. कोणतेही रेडिओ तरंग ग्रहण अथवा प्रसारित (ट्रान्समिट) करण्याची त्यांची क्षमता नाही. ही यंत्रे कोणत्याही वायरलेस, वायर, इंटरनेट, वायफाय...

नेपाळमधील १६ पत्रकारांच्या शिष्टमंडळाने घेतली उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची सदिच्छा भेट

मुंबई : नेपाळमधील माधेश, टेराई या भागातील 16 पत्रकारांच्या शिष्टमंडळाने आज राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची सह्याद्री अतिथीगृहात भेट घेतली व विविध विषयांवर संवाद साधला. भारत व नेपाळमधील संबंध...

शेताच्या बांधावरुन महिला शेतकऱ्यांचा ऑनलाईन प्रशिक्षणात सहभाग

सुमारे दीड लाख महिला शेतकरी झाल्या ‘डिजिटली कनेक्ट’ शेतीपूरक व्यवसाय, ऑनलाईन प्रशिक्षणे, ई – कॉमर्सवर भर देण्याचा निर्धार मुंबई : राज्याच्या विविध भागातून आज महिला शेतकरी एका प्रशिक्षणात मोबाईलवरुन सहभागी झाल्या...

‘डॉ. बाबासाहेब आंबेडकर – दी अनटोल्ड ट्रुथ’ चित्रपटाचे दूरदर्शनच्या सह्याद्री वाहिनीवरुन मंगळवारी प्रसारण

मुंबई : महाराष्ट्र शासनाच्या माहिती आणि जनसंपर्क महासंचालनालयामार्फत भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त दूरदर्शनच्या सह्याद्री वाहिनीवरुन ‘डॉ. बाबासाहेब आंबेडकर - दी अनटोल्ड ट्रुथ’ या चित्रपटाचे प्रसारण करण्यात येणार...

कोल्हापुरात अवैध दारु विक्री करणाऱ्यांना अटक

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : कोल्हापूर जिल्ह्यातल्या मुरगुड इथं दावत बारमधून चोरटी दारूची विक्री केल्या प्रकरणी पोलिसांनी बार मालकाच्या दोघा मुलांना अटक केली आहे. यामध्ये एका मुरगुड नगर परिषदेत विरोधी पक्षनेता...

मुंबई उच्च न्यायालयानं नवाब मलिक आणि अनिल देशमुख यांना विधान परिषद निवडणुकीतही मतदानाची परवानगी...

मुंबई (वृत्तसंस्था) : राज्यातले मंत्री नवाब मलिक आणि माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांना विधान परिषदेच्या निवडणुकीतही मतदान करता येणार नाही. मतदानाची परवानगी मागणाऱ्या या दोघांची विनंती मुंबई उच्च न्यायालयानं...

“कोणाचीही नोकरी जाणार नाही, कर्मचाऱ्यांनो ३१ मार्चपर्यंत कामावर रूजू व्हा”

मुंबई : संपकरी एस.टी. कर्मचाऱ्यांवर आमचा कोणताही राग नाही किंवा कोणताही आकस नाही. हे कर्मचारी वेगवेगळ्या आवाहनाला बळी पडले आहेत. त्यांच्या मनात गैरसमज पसरविले जात आहेत, असे सांगतानाच 31...

राज्य मंत्रिमंडळाचे खातेवाटप जाहीर

मुंबई : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केलेल्या राज्य मंत्रिमंडळाच्या खातेवाटपास राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांनी मान्यता दिली आहे. खातेवाटप पुढीलप्रमाणे... क्र. मंत्री महोदयांची नावे खात्याची नावे 1. श्री. उद्धव बाळासाहेब ठाकरे   ...

मुंबईत संस्थात्मक क्वारंटाईनसाठी आक्रमकपणे पावले उचलणार – आरोग्यमंत्री राजेश टोपे

मुंबई : मुंबईमध्ये संस्थात्मक क्वारंटाईनवर भर देण्यासाठी आक्रमकपणे पावले उचलणे आवश्यक असून त्यासाठी मुंबई महापालिका आयुक्तांना सूचना देण्यात आल्या आहेत. राज्यात सहा जिल्हे ग्रीन झोन मध्ये असून ते पुन्हा...

मुंबईत लोकांच्या हिताचा विचार करुनच निर्बंध कडक करणार- किशोरी पेडणेकर

मुंबई (वृत्तसंस्था) : मुंबईत कोरोना रुग्णांची संख्या वाढत असल्यानं निर्बंध आणखी कडक केले जाणार असल्याचं मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकर यांनी म्हटलं आहे. लॉकडाऊन किंवा अंशतः लॉकडाऊन लागू होण्याच्या शक्यतेबद्दल त्यांनी...