शिक्षक बनले स्वयंपाकी!

कोरोनाच्या संकटात शिक्षकांकडून माणुसकीचे दर्शन   वर्धा : कोरोनामुळे अनेक स्थलांतरीत मजुरांना धर्मशाळेत आश्रय घ्यावा लागला आहे. त्यांची व्यवस्था करण्यासाठी शासनासोबतच अनेक सामाजिक कार्यकर्त्यांनी यासाठी पुढाकार घेऊन आपला खारीचा वाटा उचलण्याचा प्रयत्न केला. सध्याच्या या...

राज्यातल्या नवमतदारांची नोंदणी करण्यासाठी आजपासून विशेष संक्षिप्त पुनरीक्षण कार्यक्रम

मुंबई (वृत्तसंस्था) : राज्यातल्या नवमतदारांची नोंदणी करण्यासाठी आजपासून विशेष संक्षिप्त पुनरीक्षण कार्यक्रमाची सुरुवात झाली आहे. हा कार्यक्रम येत्या ३० नोव्हेंबरपर्यंत सुरु राहील. हा कार्यक्रम यशस्वी व्हावा यासाठी निवडणूक विभाग...

सोडत अर्ज नोंदणीसाठी ‘म्हाडा’च्या अधिकृत संकेतस्थळांचाच वापर करण्याचं आवाहन

मुंबई (वृत्तसंस्था) : म्हाडाच्या मुंबई गृहनिर्माण आणि क्षेत्रविकास मंडळातर्फे जाहीर करण्यात येणार्‍या प्रस्तावित सदनिका विक्री सोडतीसाठी म्हाडाच्या अधिकृत संकेतस्थळांवरूनच अर्ज नोंदणीकरण करून सोडत प्रक्रियेमधे सहभागी व्हावं असं आवाहन म्हाडाचे...

राज्य सहकारी बँकेच्यावतीने मुख्यमंत्री सहायता निधीसाठी ५ कोटी रुपयांची मदत

मुख्यमंत्र्यांकडे धनादेश सुपुर्द मुंबई : महाराष्ट्र राज्य सहकारी बँकेतर्फे कोविड संसर्गाच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री सहाय्यता निधीसाठी पाच कोटी रुपयांचा धनादेश देण्यात आला असून आज तो मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे सुपुर्द करण्यात...

बीड जिल्ह्यात मांगवडगाव हत्याकांड प्रकणातल्या पिडितांचं धनंजय मुंडे यांनी केलं सांत्वन

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : बीड जिल्ह्यात मांगवडगाव इथं झालेल्या तिहेरी हत्याकांडातल्या पीडित कुटुंबियांची काल सामाजिक न्याय आणि विशेष सहाय्य विभागाचे आणि जिल्ह्याचे पालकमंत्री धनंजय मुंडे यांनी भेट घेतली आणि...

पूरबाधितांसाठी मदत स्वीकृती केंद्रामध्येच मदत जमा करण्याचे आवाहन

सांगली :  सांगली जिल्ह्यात निर्माण झालेल्या पूरस्थितीच्या पार्श्वभूमिवर प्रत्यक्ष पूरबाधितांपर्यंत मदत पोहोचविण्यासाठी ती मदत स्वीकृती केंद्रामध्येच जमा करावी. मदत स्वीकृती केंद्रामध्ये प्राप्त होणारी मदत ही संबंधित ग्रामपंचायतीमार्फत सरपंच, ग्रामसेवक, तलाठी,...

राज्यात पाच कोटीहून अधिक लोकांनी घेतला शिवभोजन थाळी योजनेचा लाभ

मुंबई : राज्य शासनाच्यावतीने गरीब व गरजू घटकांसाठी सुरू असलेल्या शिवभोजन थाळी योजनेचा आजपर्यंत पाच कोटीहून अधिक लोकांनी लाभ घेतला आहे. आत्तापर्यंत शिवभोजन योजनेअंतर्गत 5 कोटी 51 लाख 69 हजार 292...

प्रीमियम शुल्कात ५० टक्के कपात करण्याचा मुंबई महापालिकेचा निर्णय

मुंबई (वृत्तसंस्था) : बांधकाम क्षेत्राला बळकटी देण्यासाठी मुंबई महापालिकेनं प्रीमियम शुल्कात ५० टक्के कपात करण्याचा निर्णय घेतला आहे. या निर्णयाला शिवसेना, काँग्रेस, समाजवादी पक्षानं पाठिंबा दिला आहे. तर भाजपानं काही...

सोन्याच्या दरात २.१५ टक्क्यांची वृद्धी

मुंबई : सोमवारी स्पॉट गोल्डने २.१५ टक्क्यांची वृद्धी नोंदवली. अमेरिकन डॉलरची घसरण झाल्याने सोने प्रति औंस १९८५.५ डॉलरवर बंद झाले. अमेरिकेच्या ट्रेझरी उत्पादनांमध्ये पिवळ्या धातूच्या आशा वाढल्या. एंजल ब्रोकिंग लिमिटेडचे...

लोकशाहीच्या बळकटीकरणासाठी माध्यमांनी सकारात्मक भूमिका बजावावी – अतिरिक्त मुख्य निवडणूक अधिकारी दिलीप शिंदे

मुख्य निवडणूक कार्यालयाची माध्यमांसाठी कार्यशाळा मुंबई : लोकशाहीच्या बळकटीकरणासाठी राज्यातील माध्यमांनी नेहमीच सकारात्मक भूमिका बजावली असून त्यांचा लौकिक देशपातळीवर आहे. निकोप लोकशाहीसाठी पारदर्शक पद्धतीने, कोणत्याही बाह्य दबावाशिवाय, स्वत:चे मत बनविण्यास...