कंटेनमेंट झोन वगळता इतर भागातील हॉटेल्स, रिसॉर्टस्, होम-स्टेबाबत कार्यप्रणाली जारी
मुंबई : राज्यातील कंटेनमेंट झोन वगळता इतर भागातील हॉटेल्स आणि रिसॉर्टस्, होम-स्टे, बी अँड बी (बेड अँड ब्रेकफास्ट), फार्म स्टे आदींच्या कार्यप्रवणाबाबत पर्यटन संचालनालयामार्फत कार्यप्रणाली (एसओपी) जारी करण्यात आली...
कोरोना प्रतिबंधक लसीकरण मोहिमेत महाराष्ट्रानं नोंदवला नवा विक्रम
मुंबई (वृत्तसंस्था) :कोरोना प्रतिबंधक लसीकरण मोहिमेत काल १२ लाखापेक्षा जास्त नागरिकांचं लसीकरण करून महाराष्ट्रानं नवा विक्रम नोंदवला आहे. काल १२ लाख ६ हजार ३२७ जणांना लस दिल्याचं राज्य शासनाच्या...
राज्यशासनानं सुरु केलेल्या दोन चौकश्यांविरुद्ध परमबीर सिंग यांची मुंबई उच्च न्यायालयात धाव
मुंबई (वृत्तसंस्था) : परमबीर सिंग यांच्याविरुद्ध राज्यशासनानं सुरु केलेल्या दोन चौकश्यांच्या विरोधात सिंग यांनी मुंबई उच्च न्यायालयात याचिका दाखल केली आहे. राज्यसरकार आपली मुस्कटदाबी करत असल्याचा आरोप त्यांनी या...
महाराष्ट्र, हरियाणातल्या विधानसभा निवडणूकीच्या प्रचारासाठी तीनच दिवस उरल्यामुळे सर्वच राजकीय पक्षांचा प्रचार सभांचा धडाका
मुंबई : महाराष्ट्र आणि हरियाणातल्या विधानसभा निवडणूकांसाठीचा प्रचार आता शिगेला पोहोचला असून सर्वच राजकीय पक्षांचे महत्वाचे नेते विविध मतदारसंघात लागोपाठ सभा घेत आहेत. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी काल महाराष्ट्रात...
कोरोनावर प्रभावीपणे नियंत्रण तसेच आरोग्य शिक्षणासाठी राज्यात ‘माझे कुटुंब, माझी जबाबदारी’ मोहीम राबविणार –...
मुख्यमंत्र्यांनी घेतला कोरोनावर नियंत्रण मिळवण्यासाठी सुरू असलेल्या उपाययोजनांचा आढावा
15 सप्टेंबर पासून पहिल्या टप्प्याला सुरुवात
2 कोटी 25 लाख कुटुंबांपर्यंत एका महिन्यात दोनदा पोहोचण्याचे उद्दिष्ट
मुंबई : कोरोनावर प्रभावीपणे नियंत्रण मिळविण्यासाठी तसेच...
पुणे, नांदेड, जालना, गडचिरोली जिल्हा रुग्णालयात होणार कॅथलॅब
मुंबई : राज्यातील चार जिल्हा रुग्णालयात अत्याधुनिक कॅथलॅब उभा करण्यासाठी राज्य शासनाने मंजुरी दिली आहे. पुणे, जालना, नांदेड आणि गडचिरोली जिल्हा रुग्णालयात नवीन कार्डियाक कॅथलॅब स्थापन करण्याकरिता कामाच्या अंदाजपत्रक...
राज्याच्या अनेक भागात झालेल्या अवकाळी पावसानं पिकांचं नुकसान
मुंबई (वृत्तसंस्था) : राज्यात कालपासून अनेक ठिकाणी अवकाळी पाऊस आणि गारपीट झाली. त्यामुळे शेतकऱ्यांचं मोठं नुकसान झाल्याचं वृत्त आहे.नाशिक जिल्ह्यात गेले दोन दिवस झालेल्या अवकाळी पावसामुळे १ हजार १७६...
‘जिंदाल’ दुर्घटनेतील मृतांना प्रत्येकी पाच लाखांची मदत – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे
नाशिक : जिंदाल कंपनीतील दुर्घटनेत मृत्यू पावलेल्यांच्या वरसांना प्रत्येकी पाच लाखांची मदत राज्य शासनाकडून दिली जाणार आहे, तर जखमींवर मोफत उपचार करण्यात येणार असल्याची माहिती मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी...
भारतीय पुरातत्त्व सर्वेक्षण विभागाने पद्मदुर्गचा विकास आराखडा तयार करावा – उपमुख्यमंत्री अजित पवार
मुंबई : कोकणच्या पर्यटन विकासासाठी किनारी भागातील जलदुर्गांचा विकास करताना जेट्टीसारख्या सुविधांची उभारणी करावी. रायगड जिल्ह्यातील मुरुड-जंजिरा येथे येणाऱ्या पर्यटकांना पद्मदुर्ग किल्ल्याकडे आकर्षित करण्यासाठी किल्ल्याच्या डागडुजीसह पर्यटन विकासाची कामे...
महाराष्ट्राच्या गडचिरोली जिल्ह्यात ५ नक्षलवाद्यांना अटक
मुंबई (वृत्तसंस्था) : महाराष्ट्राच्या गडचिरोली जिल्ह्यात पेरमिलभट्टी जंगलात आज सकाळी पोलीस दलाच्या सी-६० पथकाच्या जवानांनी ५ नक्षलवाद्यांना अटक केली आहे. आणि त्यांच्याकडून ३ शस्त्रे आणि काही साहित्यही ताब्यात घेतलं...










