पुणे, नांदेड, जालना, गडचिरोली जिल्हा रुग्णालयात होणार कॅथलॅब
मुंबई : राज्यातील चार जिल्हा रुग्णालयात अत्याधुनिक कॅथलॅब उभा करण्यासाठी राज्य शासनाने मंजुरी दिली आहे. पुणे, जालना, नांदेड आणि गडचिरोली जिल्हा रुग्णालयात नवीन कार्डियाक कॅथलॅब स्थापन करण्याकरिता कामाच्या अंदाजपत्रक...
कोरोना : महाराष्ट्राची सद्य:स्थिती
मुंबई : महाराष्ट्रात आजमितीस 868 रुग्ण असून 52 मृत्यू आहेत. मृत्यूदर देशात सर्वाधिक म्हणजे 5.99 इतका आहे. मरण पावलेल्या 11 रुग्णांमध्ये इतर कुठल्याही आजारांची लक्षणे नव्हती.
· एकूण 17563 सॅम्पल्स...
राज्य शिक्षण मंडळाच्या इयत्ता दहावीच्या परीक्षांचा निकाल उद्या दुपारी जाहीर होणार
मुंबई (वृत्तसंस्था) : महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळानं मार्च २०२० मधे घेतलेल्या इ.१० वी च्या परीक्षेचा निकाल उद्या दिनांक २९ जुलै रोजी दुपारी १ वाजता जाहीर होणार...
अटी आणि शर्तींसह सर्व प्रकारची दुकानं उघडायला राज्य सरकारची परवानगी
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : राज्यात सर्व प्रकारची दुकानं उघडण्याला राज्य सरकारनं परवानगी दिली आहे. उद्यापासून ही दुकानं सुरू होऊ शकणार आहेत. त्यामुळे जीवनावश्यक वस्तूंची विक्री न करणाऱ्या इतर दुकानदारांनाही...
‘घरात राहतो तशा सुविधा मिळाल्या’
नंदुरबार जिल्ह्यातील खापर येथील निवारा केंद्रातील कामगारांच्या भावना
मुंबई (वृत्तसंस्था) : लॉकडाऊन घोषित झाला आणि घराकडे जाण्याची ओढ लागली. भविष्याची चिंता मनात होतीच पण घरी पोहोचता आले नाही तर काय?...
राज्य विधीमंडळाचे पावसाळी आधिवेशन फक्त २ दिवस
मुंबई (वृत्तसंस्था) : राज्य विधिमंडळच पावसाळी अधिवेशन फक्त दोन दिवसांच असणार आहे. ५ आणि ६ जुलैला हे आधिवेशन मुंबईत होईल. विधीमंडळ कामकाज सल्लागार समितीच्या आज झालेल्या बैठकीत हा निर्णय...
कोविडनंतर ऑटोमोबाईल क्षेत्रातील डिजिटल अवलंबनामध्ये ३००% वाढ: ड्रूम
मुंबई : सर्वात मोठी ऑनलाईन ऑटोमोबाईल बाजारपेठ असलेल्या ड्रूमने, अलीकडेच वार्षिक ऑटोमोबाईल उद्योगातील कल अहवाल जाहीर केला. हा अहवाल उद्योगातील अंतर्दृष्टी आणि कल या बाबींनी पूर्ण भरलेला असतानाच, वर्ष २०२०...
जन्मभूमीतील सत्कार माझ्यासाठी प्रेरणादायी – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे
सातारा : ‘मुख्यमंत्री पदाचा कार्यभार स्वीकारल्यानंतर अनेक जिल्ह्यांना भेटी दिल्या. यावेळी विविध मान्यवरांकडून माझा सत्कार करण्यात आला. पण, माझ्या जन्मभूमीत झालेला माझा सत्कार ही आनंदाची बाब असून जनतेच्या हिताचे...
विदर्भात कोरोनामुळं काल एकाही रुग्णाच्या मृत्यूची नोंद नाही
मुंबई (वृत्तसंस्था) : राज्यातली प्रामुख्यानं विदर्भातल्या कोरोना परिस्थितीमध्ये मोठ्या वेगानं सुधारणा होताना दिसते आहे. काल विदर्भात केवळ ७ नव्या कोरोना बाधितांची नोंद झाली. अकोला शहरात ३ आणि यवतमाळ, बुलढाणा,...
जागतिक परिचारिका दिनानिमित्त उपमुख्यमंत्र्यांच्या शुभेच्छा
मानवतेच्या इतिहासात ‘कोरोना’मुक्ती लढ्यातील ‘परिचारिकां’च्या सेवेची सुवर्णाक्षरांनी नोंद होईल – उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे गौरवोद्गार
मुंबई : कोरोनाविरुद्धच्या लढाईत डॉक्टरांच्या खांद्याला खांदा लावून लढणाऱ्या, प्रसंगी डॉक्टरांच्याही एक पाऊल पुढे जाऊन जोखीम...








