वाढत्या कोरोना संसर्गाच्या पार्श्वभूमीवर अनेक राज्यात वाढते निर्बंध
मुंबई (वृत्तसंस्था) : महाराष्ट्रात काल संद्याकाळपासून संपूर्ण टाळेबंदी सुरू झाली आहे. सोमवारी सकाळपर्यंत ही टाळेबंदी लागू राहील. या काळात फक्त अत्यावश्यक सेवाच सुरू राहतील. विनाकारण बाहेर पडणार्यांविरूद्ध कारवाई करण्यात...
शिंदे-फडणवीस सरकार जाहिरातींवर पाचशे कोटी रुपये खर्च करत असल्याचा काँग्रेसचा आरोप
मुंबई (वृत्तसंस्था) : राज्यावर पाच लाख कोटी रुपयांचा कर्ज असून शिंदे - फडणवीस सरकार हे फक्त जाहिरातींवर सुमारे पाचशे कोटी रुपयांचा खर्च करत असल्याचा आरोप, काँग्रेस नेते, माजी मुख्यमंत्री अशोक...
ट्रेडइंडिया.कॉम बनला गूगल माय बिझनेसचा मान्यताप्राप्त भागीदार
मुंबई: देशातील अग्रगण्य ऑनलाइन बी२बी मार्केटप्लेसपैकी एक असा ट्रेडइंडिया.कॉम हा आता गूगल माय बिझनेसचा विश्वसनीय भागीदार ठरला आहे. ही कंपनी आता स्थानिक एसएमईंची नोंदणी त्यांच्या बिझनेस यादीत करू शकते....
मुंबईत समुद्राचं खारं पाणी गोडं करण्यासाठी मनोरी इथं नि:क्षारीकरण प्रकल्प राबवणार
मुंबई (वृत्तसंस्था) : मुंबईत मे आणि जून महिन्यातील पाणी कपात टाळता यावी यादृष्टीनं समुद्राचं खारं पाणी गोडं करायच्या नि:क्षारीकरण प्रकल्पाची पुढची प्रक्रिया सुरु करायचे निर्देश मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी...
विधान परिषदेच्या निवडणुकीसाठी काँग्रेस आणि राष्ट्रवादीचे उमेदवार जाहीर
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : महाराष्ट्र विधान परिषदेच्या द्विवार्षिक निवडणुकांसाठी राष्ट्रवादी काँग्रेसने शशिकांत शिंदे आणि अमोल मिटकरी या दोन उमेदवारांच्या नावांची घोषणा केली आहे. तर, काँग्रेस पक्षाकडून राजेश राठोड आणि...
राज्यातील ऑक्सिजन आणि रेमडेसिविर पुरवठ्याचे योग्य नियोजन सुरू – अन्न व औषध प्रशासन मंत्री...
मुंबई : राज्यातील सर्व जिल्ह्यांमध्ये ऑक्सिजनचा पुरवठा समप्रमाणात होण्याच्या दृष्टीने त्याचप्रमाणे रेमडेसिविरच्या उपलब्धतेबाबत अन्न व औषध प्रशासन विभागाच्या माध्यमातून योग्य नियोजन करण्यात येत असल्याची माहिती अन्न व औषधमंत्री डॉ. राजेंद्र...
वुहानवरुन आलेले महाराष्ट्रातील ५ जण राज्यात परतले
राज्यात 4 जण निरीक्षणाखाली
मुंबई : कोरोना विषाणूच्या पार्श्वभूमीवर एअर इंडियाच्या विशेष विमानाने चीनच्या वुहान भागातून भारतात आलेल्या प्रवाशांना दिल्ली आणि मानेसर आर्मी कॅम्प येथे विलगीकरण कक्षात भरती करण्यात आले होते. विलगीकरण...
नवीन वर्षानिमित्त मुख्यमंत्र्यांकडून राज्यातील जनतेला शुभेच्छा
मुंबई : नवीन वर्षाचे स्वागत आपण सगळ्यांनी आनंदाने आणि उत्साहाने करुया असे सांगून मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी नवीन वर्षानिमित्त राज्यातील जनतेला शुभेच्छा दिल्या आहेत.
मुख्यमंत्री आपल्या संदेशात म्हणतात, एकविसाव्या शतकातील...
पंचसूत्रीच्या यशस्वी अंमलबजावणीतून एक ट्रिलियन डॉलर अर्थव्यवस्थेची उद्दिष्टपूर्ती – मुख्यमंत्री उद्धव ठाकरे
मुंबई : कोरोना संकटावर मात करून राज्याच्या सर्वांगीण विकासाची मोठी भरारी घेणारा अर्थसंकल्प आज राज्य विधिमंडळात सादर झाला असून यात निश्चित करण्यात आलेल्या विकासाच्या पंचसूत्रीमुळे एक ट्रिलियन डॉलर अर्थव्यवस्थेचे...
महिला बचतगटांचे काम प्रेरणादायी – मुख्यमंत्री उद्धव ठाकरे
महिला आर्थिक विकास महामंडळाचा 45 वा वर्धापन दिन
मुंबई : महिला आर्थिक विकास महामंडळाच्या महिला बचतगटांचे काम प्रेरणादायी असून महामंडळाच्या भविष्यातील प्रगतीसाठी महत्त्वाचे आहे, असे प्रतिपादन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी...










