राज्यात अडीच कोटींहून अधिकनागरिकांना कोरोना प्रतिबंधक लस देऊन महाराष्ट्राचं देशातलं अग्रस्थान कायम
मुंबई (वृत्तसंस्था) : राज्यातल्या अडीच कोटींहून अधिक नागरिकांना कोरोना प्रतिबंधक लस देऊन महाराष्ट्रानं देशात अग्रस्थान कायम राखलं आहे. विशेष म्हणजे राज्यात दोन्ही डोस घेतलेल्या नागरिकांची संख्या ५० लाखांहून अधिक...
लोकप्रतिनिधींना राज्याच्या प्रश्नांची जाण असणे आवश्यक – मंत्री चंद्रकांतदादा पाटील
नागपूर : संसद, विधिमंडळात काम करणाऱ्या लोकप्रतिनिधींना मतदारसंघातील प्रश्नांबरोबरच राज्याच्या प्रश्नांची जाण असणे आवश्यक आहे. जनहित तसेच विकासाची कामे करताना लोकप्रतिनिधींना कायदे, नियम याची इत्यंभूत माहिती असणे आवश्यक आहे,...
औरंगाबाद शहराचं संभाजीनगर असं नामकरण करण्याची सुधीर मुनगंटीवारांची विधानसभेत मागणी
मुंबई (वृत्तसंस्था) : औरंगाबाद शहराचं संभाजीनगर असं नामकरण करण्याची मागणी भाजपा नेते सुधीर मुनगंटीवार यांनी आज विधानसभेत केली. २०१६ ला यासंदर्भातला प्रस्ताव मांडला होता. २०२० ला ही प्रक्रिया पूर्ण झाली...
महाराष्ट्राला जीएसटी परतावा जलदगतीने मिळावा; मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची प्रधानमंत्र्यांकडे मागणी
प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या भेटीनंतर मुख्यमंत्र्यांची माहिती
नवी दिल्ली : वस्तू व सेवाकर (जीएसटी) परतावा महाराष्ट्राला जलदगतीने मिळावा. तसेच पीक विमा योजनेचा लाभ राज्यातील सर्वच शेतकऱ्यांना मिळावा, अशी विनंती मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी...
नोकरी करणाऱ्या मागासवर्गीय महिलांना शासकीय वसतिगृहात प्रवेशासाठी अर्ज करण्याचे आवाहन
मुंबई : नोकरी करणाऱ्या मागासवर्गीय महिलांकरिता शासनामार्फत मोफत निवास व्यवस्था शासकीय महिला वसतिगृहात करण्यात येते. बोरिवली येथील वसतीगृहात प्रवेश घेण्यासाठी १५ ते ३० एप्रिल दरम्यान अर्ज करण्याचे आवाहन समाजकल्याण विभागाचे...
केंद्राच्या भरड धान्य योजनेअंतर्गत महाराष्ट्रात मका व ज्वारी खरेदीचा निर्णय
अन्न,नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण मंत्री छगन भुजबळ यांची माहिती
मुंबई : केंद्र शासनाच्या किमान आधारभूत किंमत भरड धान्य खरेदी योजनेअंतर्गत अन्न,नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण विभागाने महाराष्ट्रात मका व...
राज्यातील वृद्ध साहित्यिक व कलावंतांना येत्या आठ दिवसांत मार्चअखेर पर्यंतचे मानधन देणार – सांस्कृतिक...
मुंबई : राज्यातील वृद्ध साहित्यिक व कलाकार मानधन योजनेतील सुमारे 28 हजार पात्र मानधनधारकांच्या खात्यात येत्या आठ दिवसांत मार्चअखेर पर्यंतचे मानधन जमा होईल, असे सांस्कृतिक कार्यमंत्री अमित देशमुख यांनी...
विधानसभेत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडून नवीन मंत्र्यांचा परिचय
मुंबई : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यासह इतर आठ नवीन मंत्र्यांचा परिचय आज विधानसभेत करुन दिला.
मुख्यमंत्री श्री. शिंदे यांनी यावेळी उपमुख्यमंत्री तथा वित्त व नियोजन मंत्री...
‘कयार’ वादळाचा सिंधुदुर्ग किनारपट्टीला फटका, मुंबई आणि कोकणात मेघगर्जनेसह पावसाचा इशारा
मुंबई : महाराष्ट्रात मुंबई आणि कोकण विभागात आज तसंच येत्या दोन दिवसात मेघगर्जनेसह पाऊस पडेल असा इशारा भारतीय हवामान खात्यानं दिला आहे. अरबी समुद्रात निर्माण झालेल्या ‘कयार’ वादळाचा फटका...
मराठा आरक्षण: ज्येष्ठ वकिलांना बदलले नाही
सर्वोच्च न्यायालयात भक्कमपणे बाजू मांडणार - सुभाष देसाई
नागपूर : मराठा आरक्षणासंदर्भात सर्वोच्च न्यायालयातील याचिकांमध्ये राज्य शासनाची बाजू मांडणारे वकील बदलल्याच्या काही बातम्या समाजमाध्यमामध्ये तसेच काही वृत्तपत्रांमध्ये प्रसिद्ध झाल्या आहेत....











