महाज्योती संस्थेमार्फत ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले यांच्या जन्मगावी मुलींकरिता निवासी प्रशिक्षण केंद्रास २४ कोटी रूपयांची...

मुंबई : सातारा जिल्ह्यातील खंडाळा तालुक्यातील ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले यांचे जन्मगांव मौजे नायगांव येथे महाज्योती संस्थेमार्फत 200 मुलींसाठी राष्ट्रीय संरक्षण प्रबोधिनी (एनडीए) व अन्य स्पर्धा परीक्षेच्या प्रशिक्षणासाठी निवासी स्पर्धा...

गृहमंत्री अनिल देशमुख यांचे महिला पोलीस भगिनींसोबत रक्षाबंधन

गृहमंत्र्यांच्या रुपाने मिळाला महिला पोलिसांना हक्काचा भाऊ मुंबई : सध्याच्या कोरोना परिस्थितीमुळे आपले घरदार, नातेसंबंध बाजूला ठेवून लोकांच्या रक्षणार्थ झटणाऱ्या महिला पोलिस अधिकारी, कर्मचाऱ्यांना आज रक्षाबंधन सणाच्या निमित्ताने त्यांच्या हक्काचा मोठा...

कंत्राटदार नोंदणीसंदर्भातील अडचणी सोडविण्यासाठी समिती

मुंबई : सार्वजनिक बांधकाम विभागातील कंत्राटदारांच्या नाव नोंदणीशी निगडीत मार्गदर्शक सूचनांसंदर्भातील अडचणी सोडविण्यासाठी सार्वजनिक बांधकाम विभागाच्या सचिवांच्या अध्यक्षतेखाली समिती गठित करण्यात आली आहे. राज्य शासनाच्या सार्वजनिक बांधकाम विभागाने कंत्राटदारांच्या नाव...

शेतकऱ्यांच्या हिताचा आणि सर्वसामान्यांना दिलासा देणारा अर्थसंकल्प – सहकारमंत्री सुभाष देशमुख

मुंबई : स्वराज्य हे वतनदारांच्या कल्याणासाठी नव्हे तर रयतेच्या कल्याणासाठी आहे छत्रपती  शिवाजी महाराज यांच्या राज्यकारभाराचे प्रधान सूत्र होते. याच धर्तीवर   शेतकऱ्यांच्या हिताचा अर्थसंकल्प राज्य शासनाने सादर केला आहे. टंचाई व...

कापूस खरेदी प्रक्रिया आणखी सुलभ करणं गरजेचं- बाळासाहेब पाटील

मुंबई (वृत्तसंस्था) : कापूस उत्पादक शेतकऱ्यांचे हित जोपासणं आवश्यक असून त्यासाठी कापूस खरेदी प्रक्रिया अत्यंत व्यवस्थित राबवली पाहिजे. असं मत सहकार मंत्री बाळासाहेब पाटील यांनी व्यक्त केलं आहे. ते...

अवैध दारू वाहतूक करणाऱ्या दोन जणांना नंदुरबार राज्य उत्पादन शुल्क विभागाकडून अटक

मुंबई (वृत्तसंस्था) : नंदुरबार राज्य उत्पादन शुल्क विभागानं आज दोंडाईचा - नंदुरबार रस्त्यावर न्याहली गावाजवळ अवैध दारुची वाहतुक करणारा कंटेनर पकडला आहे. या कंटेनर मध्ये रॉयल ब्ल्यु कंपनीचे १८०...

घरच्या घरीच समतेचा दिवा लावून संविधान रक्षणाचा संदेश द्यावा – सामाजिक न्यायमंत्री धनंजय मुंडे

डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त धनंजय मुंडेंनी दिल्या शुभेच्छा   मुंबई : 14 एप्रिल रोजी सर्वत्र साजरा होणाऱ्या डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त राज्याचे सामाजिक न्यायमंत्री धनंजय मुंडे यांनी राज्याच्या जनतेला शुभेच्छा...

अभिनेता सुशांत सिंग राजपूत आत्महत्या प्रकरणाची सीबीआय चौकशीची शिफारस स्वीकारली

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : अभिनेता सुशांत सिंग याच्या आत्महत्या प्रकरणाचा तपास सीबीआय मार्फत करण्यासाठी बिहार राज्य सरकारनं केलेली शिफारस स्विकारली असल्याचं केंद्र सरकारनं आज सर्वोच्च न्यायालयाला सांगितलं. या प्रकरणात अभिनेत्री रिया...

नागपूर पोलिसांची कृतिशील संवेदनशीलता

समन्वयकाच्या भूमिकेतून तब्बल 15 लाख लोकांपर्यंत मदत; 132 सेवाभावी संस्थांचा सहभाग नागपूर : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर लॉकडाऊनमुळे प्रत्येक नागरिकाच्या घराबाहेर पडण्याला निर्बंध आले आहेत. विनाकारण बाहेर फिरणाऱ्यांना व न ऐकनाऱ्यांविरुध्द कठोर कारवाई करत असतानाच  नागपुरात एकही...

श्रीलंकेचे प्रधानमंत्री महिंदा राजपक्षे नवी दिल्लीत प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांची भेट घेणार

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : भारताच्या भेटीवर आलेले श्रीलंकेचे प्रधानमंत्री महिंदा राजपक्षे नवी दिल्लीत प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांची भेट घेतील. राजपक्षे राष्ट्रपती रामनाथ कोविंद आणि परराष्ट्रमंत्री जयशंकर यांचीही भेट घेणार...