जिल्हाधिकारी डॉ. अभिजीत चौधरी यांच्याकडून ब्रह्मनाळकरांना धीर
सांगली : ब्रह्मनाळवासियांच्या अडचणी मार्गी लावू, अशी ग्वाही जिल्हाधिकारी डॉ. अभिजीत चौधरी यांनी दिली. पलूस तालुक्यातील ब्रह्मनाळ येथे बोट उलटून दुर्घटना घडली. या पार्श्वभूमिवर जिल्हाधिकारी डॉ. अभिजीत चौधरी यांनी आज ब्रह्मनाळ...
मुंबई उपनगरातील लोकप्रतिनिधींनी जिल्हा विकासाचे प्रस्ताव समितीकडे सादर करण्याचे पालकमंत्री विनोद तावडे यांचे आवाहन
मुंबई : मुंबई उपनगरातील लोकप्रतिनिधी, नगरसेवक आणि प्रशासनाने मागील पाच वर्षात उत्तमरित्या काम केले असून त्यांच्या सहकार्याबद्दल आभारी आहे. उपनगर जिल्ह्यातील लोकप्रतिनिधींनी आपआपल्या विभागात नागरी सुविधा आणि पायाभूत सुविधांचे...
नाशिक जिल्ह्यातल्या बाजार समित्यांमध्ये आजही कांद्याच्या भावात घसरण
मुंबई (वृत्तसंस्था) : नाशिक जिल्ह्यातल्या बाजार समित्यांमध्ये आज सकाळच्या सत्रात देखील कांद्याच्या भावात घसरण झाली. कांद्याची प्रमुख बाजारपेठ असलेल्या लासलगाव बाजार समितीच्या आवारात सकाळच्या सत्रात सुमारे ६०० रुपयांनी भाव...
शाश्वत पर्यटन वृद्धीसाठी अप्पर जिल्हाधिकाऱ्यांनी “गुडविल अम्बेसिडर” म्हणून काम करावे : पर्यटन मंत्री जयकुमार...
मुंबई : राज्यातील प्रत्येक जिल्ह्यात पर्यटनस्थळे उपलब्ध आहेत. अशा पर्यटनस्थळांचा पर्यटनदृष्ट्या सक्षम विकास करण्यासाठी अधिकाऱ्यांनी आपल्या स्तरावर "पर्यटन गुडविल अम्बेसीटर" म्हणून काम करावे, असे आवाहन पर्यटन मंत्री जयकुमार रावल...
कच्च्या तेलाच्या किंमतीत घसरण सुरूच
मुंबई : जगातील अनेक भागात कोरोना विषाणूच्या रुग्णांचे प्रमाण वाढलेले प्रमाण आणि मागणीत सुरु असलेली घट यामुळे कच्च्या तेलाच्या किंमती बुधवारी १.०९ टक्क्यांनी घसरून ३८ डॉलर प्रति बॅरलवर आल्याचे एंजल ब्रोकिंग...
शरद पवार यांनी थांबावं, मार्गदर्शक म्हणून काम करावं आणि मला नेतृत्त्व करु द्यावं –...
मुंबई (वृत्तसंस्था) : शरद पवार यांनी थांबावं, मार्गदर्शक म्हणून काम करावं आणि मला नेतृत्त्व करु द्यावं,अशी मागणी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केली. त्यांनी राजकारणाऐवजी समाजकारणात लक्ष घालावं, काही चुकलं तर...
कबड्डी खेळाची लोकप्रियता वाढविण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न – उपमुख्यमंत्री अजित पवार
मुंबई : कबड्डी हा महाराष्ट्राच्या मातीचा क्रीडा प्रकार आहे. कबड्डी खेळाची लोकप्रियता वाढविण्यासाठी, त्याचा प्रसार-प्रचार करण्यासाठी महाराष्ट्र राज्य कबड्डी आसोसिएशनच्या वतीने विविध उपक्रम राबविण्यात येतील. तसेच कबड्डीच्या युवा खेळाडूंना...
शेतकऱ्यांना कर्जमाफी, मदत आणि स्थानिकांना रोजगार यासह विविध विकास योजनांची माहिती देणारा महाविकास आघाडीचा...
मुंबई (वृत्तसंस्था) : शिवसेना, काँग्रेस, आणि राष्ट्रवादी या तीन पक्षांची महाविकास आघाडी मजबूत सरकार देईल आणि हे सरकार सामान्यांच्या हिताची कामं करेल अशी ग्वाही आघाडीच्या वतीनं घेतलेल्या पत्रकार परिषदेत...
क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले स्मारक उभारणीबाबत मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांकडून आढावा
नागपूर : पुणे येथील भिडे वाडा याठिकाणी क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांचे राष्ट्रीय स्मारक करण्याबाबत आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आढावा घेतला. यासंदर्भात पुणे जिल्हाधिकारी आणि...
महाराष्ट्रात या, उद्योग सुरू करा : गुंतवणूकदारांसाठी उद्योग विभागाचा पुढाकार
मुंबई : संकटासोबत संधीही निर्माण होते. कोरोनामुळे राज्यात गुंतवणूक वाढविण्यासाठी मोठी संधी निर्माण झाली आहे. त्याचा देश-विदेशातील गुंतवणूकदारांना फायदा घ्यावा असे आवाहन उद्योगमंत्री सुभाष देसाई यांनी आज येथे केले.
नव्याने...










