राज्यात काल ७ हजार ८३६ रुग्ण कोरोनामुक्त, तर ५ हजार ३३६ नव्या रुग्णांची नोंद
मुंबई (वृत्तसंस्था) : राज्यात काल ७ हजार ८३६ रुग्ण बरे झाल्याने त्यांना घरी सोडण्यात आले. राज्यात आतापर्यंत १४ लाख ७८ हजार ४९६ रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत. राज्यातले रुग्ण बरे...
लालबहादूर शास्त्री राष्ट्रीय प्रशासन अकादमीमध्ये ‘महाराष्ट्र दिन’ साजरा
प्रशिक्षणार्थी अधिकाऱ्यांना देशातील सर्व राज्यांच्या संस्कृती व परंपरांची ओळख करून देण्यासाठी उपक्रम
मसुरी : महाराष्ट्र राज्याच्या थोर परंपरेचे दर्शन लालबहादूर शास्त्री राष्ट्रीय प्रशासन अकादमी, मसुरी (उत्तराखंड) येथे 'महाराष्ट्र दिन' कार्यक्रमात...
मुख्यमंत्र्यांच्या आवाहनाला सामाजिक संस्थांचा मोठा प्रतिसाद
मुंबई (वृत्तसंस्था) : काेरोनाच्या युद्धात जनता आणि सामाजिक संस्थाचा सहभाग असावा, या मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केलेल्या आवाहनाला सामाजिक संस्थांचा मोठा प्रतिसाद लाभत आहे.
मुंबईतल्या सर्व पोलिस ठाण्यांतल्या वाहनांचे निर्जंतुकीकरण...
राज्याचा आर्थिक पाहणी अहवाल विधीमंडळात सादर
मुंबई (वृत्तसंस्था) : राज्याचा आर्थिक पाहणी अहवाल उपमुख्यमंत्री अर्थमंत्री अजित पवार यांनी आज विधीमंडळात सादर केला.
त्यात २०२०-२१ च्या पूर्वानुमानानुसार एकदंर आर्थिक वाढ उणे ८ टक्के अपेक्षित आहे. आधीच्या म्हणजे...
पाळीव प्राण्यांनाही घराबाहेर फिरायला नेण्याची मुभा
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : राज्यात लॉकडाऊनचे निर्बंध आता शिथिल केले जात असून, आता पाळीव प्राण्यांनाही घराबाहेर फिरायला नेण्याची मुभा दिली असल्याचं राज्यशासनानं आज मुंबई उच्च न्यायालयात स्पष्ट केलं.
पाळीव कुत्र्यांना...
पंढरपूर शहरासह आजूबाजूच्या ९ गावांमध्ये उद्या मध्यरात्रीपासून २६ नोव्हेंबरच्या मध्यरात्रीपर्यंत संचारबंदी लागू
मुंबई (वृत्तसंस्था) : कार्तिक वारी यात्रेच्या पार्श्वभूमीवर कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी पंढरपूर शहर आणि आजूबाजूच्या ९ गावांमध्ये उद्या मध्यरात्रीपासून २६ नोव्हेंबरच्या मध्यरात्री पर्यंत संचारबंदी लागू करण्यात आली आहे. याबाबतचे आदेश...
ना.म.जोशी मार्गावरील बीडीडी चाळीतील २६० रहिवाशांना नवीन घरे; १५ मार्चला म्हाडा काढणार सोडत
मुंबई : ना.म जोशी मार्गावरील बीडीडी चाळीतील ज्या रहिवाशांनी पुनर्विकासाच्या कामासाठी घरे मोकळी करून दिली अशा 260 रहिवाशांना म्हाडामार्फत 15 मार्च 2020 रोजी काढण्यात येणाऱ्या सोडतीमध्ये नवीन घरे दिली जावीत अशा सूचना...
राज्य सरकारला मद्यविक्रीतून ११ कोटी रुपयांचा महसूल मिळाला
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : टाळेबंदी मध्ये शिथिलता आणल्यानंतर राज्य सरकारला पहिल्याच दिवशी मद्यविक्रीतून ११ कोटी रुपयांचा महसूल मिळाला आहे. काल राज्यात जवळपास चार लाख लिटर दारूची विक्री झाली, अशी...
प्राध्यापकांना सातवा वेतन आयोग लागू करण्यासाठी तांत्रिक अडचणी दूर करून अहवाल सादर करण्याचे मंत्री...
मुंबई : प्राध्यापकांना सातवा वेतन आयोग लागू करण्यासाठी येणाऱ्या तांत्रिक अडचणी दूर करून थकित रक्कमेसह अहवाल सादर करावा, अशा सूचना उच्च व तंत्रशिक्षणमंत्री उदय सामंत यांनी दिल्या. श्री. सामंत...
‘माविम’च्या वतीने मुख्यमंत्री सहायता निधीसाठी ११ लाख ३५ हजार रुपयांची मदत
बचत गटांच्या महिलांच्या एक-एक रुपयाने बनली लाखोंची रक्कम
मुंबई : महिला आर्थिक विकास महामंडळाच्या वतीने (माविम) मुख्यमंत्री सहाय्यता निधी कोविड-19 साठी 11 लाख 35 हजार रुपयांची मदत देण्यात आली आहे....











