MPSC कडून पुढच्या वर्षी होणाऱ्या विविध भरती परीक्षांचे अंदाजित वेळापत्रक प्रसिद्ध
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत पुढच्या वर्षात आयोजित होणाऱ्या परीक्षांचं अंदाजित वेळापत्रक आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात आले आहे. महाराष्ट्र अराजपत्रित गट ‘ब’ आणि गट ‘क’ सेवा संयुक्त...
ऑनलाईन व डिजिटल शिक्षणाचे पर्याय मोठ्या प्रमाणावर वापरा
मुख्यमंत्र्यांच्या शिक्षण विभागास सूचना
मुंबई : ऑनलाईन व डिजिटल शिक्षणाच्या पर्यायाचा वापर मोठ्या प्रमाणावर करुन येत्या शैक्षणिक वर्षातील शिक्षणास सुरुवात करण्याचे निर्देश मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दिले.
शालेय शिक्षण विभाग तसेच...
आषाढी वारीसाठी संत श्री तुकाराम महाराज यांचा गुरुवारी पालखी प्रस्थान सोहळा
मुंबई (वृत्तसंस्था) : आषाढी वारीसाठी देहूतून संत श्री तुकाराम महाराज यांची पालखी आज प्रस्थान करणार आहे. कोरोना प्रदुर्भावच्या पार्श्वभूमीवर गेल्या वर्षीप्रमाणेच या वर्षीही कडक निर्बंधांमध्ये प्रस्थान सोहळा पार पडणार...
हापूस गुजरातमध्ये नेण्यासाठी रेल्वे
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : कोकणातला हापूस आंबा गुजरातमध्ये पाठविण्यासाठी येत्या गुरुवारी म्हणजेच २३ एप्रिल रोजी एक विशेष गाडी धावणार आहे.
ओखा ते तिरुवअनंतपुरम आणि परत या मार्गावर धावणार असलेली ही...
मताधिकार बजावण्यासाठी नवमतदारांनी नाव नोंदणी करावी – मुख्य निवडणूक अधिकारी श्रीकांत देशपांडे
मुंबई : लोकशाही सक्षमीकरणाची पहिली पायरी मतदार नोंदणी आहे. पात्र नवमतदारांनी नाव नोंदणी करून मताधिकार बजावावा, असे आवाहन मुख्य निवडणूक अधिकारी श्रीकांत देशपांडे यानी केले. मंत्रालय आणि विधिमंडळ वार्ताहर...
किल्ल्यांच्या जतन आणि संवर्धनाच्या कामाचे सनियंत्रण मुख्यमंत्री सचिवालयामार्फत
मुंबई: गडकिल्ले हे महाराष्ट्राचे वैभव असून त्यांचे जतन आणि संवर्धन करणे हे आपले कर्तव्य आहे, मात्र हे काम करताना गडकिल्ल्यांचे पावित्र्य जपत, त्याच्या ऐतिहासिक आणि पुरातत्व वारशाला कोणताही धक्का...
मराठी भाषेला गतवैभव प्राप्त करून देणार – मराठी भाषामंत्री सुभाष देसाई
मुंबई : मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळवून देण्यासाठी आमचे सरकार प्रयत्न करणार आहे. शासकीय कामकाजात अधिकाधिक मराठी भाषेचा वापर करण्यावर भर दिला जाईल. या माध्यमातून मराठी भाषेला गतवैभव...
एंजल ब्रोकिंगद्वारे ‘अँप्लीफायर्स’ची सुरुवात
सोशल मीडिया इन्फ्लूएंसर्सना थेट ब्रँडशी संवाद साधण्यास सक्षम बनवतो
मुंबई : देशाच्या ब्रोकिंग विश्वात होणारी वाढ लक्षात घेत एंजल ब्रोकिंगने आता भारतात पहिला अँप्लीफायर प्लॅटफॉर्म सुरू केला आहे. या प्लॅटफॉर्मद्वारे भारतातील...
छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : छत्रपती शिवाजी महाराज यांची आज तिथीप्रमाणे जयंती साजरी होत आहे. मुख्यमंत्री उध्दव ठाकरे य़ांनी मुंबई विमानतळावरील छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून आदरांजली वाहिली.
कोरोना...
राज्यात २०२२ पर्यंत सर्वत्र होणार गुणसंवर्धित तांदळाचे वितरण – अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक...
मुंबई : ॲनिमिया आजाराचे समुळ उच्चाटन करण्यासाठी, केंद्र शासनाकडून २०२२ पर्यंत राज्यासाठी सर्व जिल्ह्यांना गुणसंवर्धित तांदुळ म्हणजेच फोर्टीफाईड राईस वाटप करण्यात येणार आहे. या तांदळाच्या वितरणासाठी प्रशासकीय यंत्रणांनी त्यांच्या स्तरावरील कार्यवाही...











