हुतात्मा चंद्रशेखर आजाद यांच्या जन्मस्थळाला मंत्री सुधीर मुनगंटीवार यांची भेट
मुंबई : सांस्कृतिक कार्य मंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी चंद्रशेखर आजाद नगर (भापरा) या हुतात्मा चंद्रशेखर आजाद यांच्या मध्य प्रदेशातील जन्मस्थळाला भेट दिली. “भारतीय स्वातंत्र्याच्या लढ्यात ब्रिटिशांविरुद्ध तरुणांना एकत्र करुन...
अनुदानित आश्रमशाळेतील शिक्षकांच्या 7 व्या वेतन आयोगाबाबत दहा दिवसांत निर्णय – आदिवासी विकासमंत्री प्रा.अशोक...
मुंबई : आदिवासी विकास विभाग अनुदानित आश्रमशाळेतील शिक्षकांच्या वेतनाबाबत दहा दिवसांत निर्णय घेण्यात येईल, अशी माहिती आदिवासी विकासमंत्री प्रा.अशोक उईके यांनी आज विधानसभेत प्रश्नोत्तराच्या तासात दिली.
आदिवासी विकास विभाग अनुदानित...
स्मार्टफोन पॉवर बँक रेंटल सेवा ‘स्पाईक’ लॉन्च
मुंबई : देशातील डिजिटायझेशनला अधिक वेग देत, जस्ट डायलचे सह संस्थापक रमाणी अय्यर यांनी ‘स्पाइक’ नावाची स्मार्टफोन पॉवर बँक भाड्याने (रेंटल) देण्याची सेवा नव्याने सुरु केली आहे. श्री अय्यर हे...
माहिती व जनसंपर्क सचिव तथा महासंचालक ब्रिजेश सिंह यांनी ‘सुयोग’ ची केली पाहणी
नागपूर : माहिती व जनसंपर्क सचिव तथा महासंचालक ब्रिजेश सिंह यांनी यांनी सुयोग पत्रकार सह निवासाची पाहणी केली.
सह निवासाचे शिबीर प्रमुख म्हणून महेश पवार व सह शिबीर प्रमुख म्हणून नेहा...
मराठा आरक्षणाबाबतचा आंतरिम आदेश स्थगित करण्याची मागणी करणारा राज्य सरकारचा तिसरा अर्ज सर्वोच्च न्यायालयात...
मुंबई (वृत्तसंस्था) : मराठा आरक्षणाबाबत घटनापिठाची तातडीने स्थापना करून त्यांच्यासमोर मराठा आरक्षणाबाबतचा अंतरिम आदेश स्थगित करण्याच्या मागणीवर सुनावणी करण्याचा लेखी अर्ज यापूर्वी दोन वेळा केलेला असला तरी आज याच...
नंदुरबार जिल्ह्यात राष्ट्रीय पोषण महिन्यानिमित्त, कुपोषण मुक्त संकल्पना
मुंबई (वृत्तसंस्था) : राष्ट्रीय पोषण महिन्यानिमित्त नंदुरबार जिल्ह्यात केंद्र शासनाच्या कुपोषण मुक्त भारताच्या चार संकल्पना राबवल्या जात आहेत. त्याअंतर्गत महिला आणि बाल कल्याण विभागानं पाडळदा गावात विविध उपक्रमांचं आयोजन...
इन्फिनिक्सने लॉन्च केले आयरॉकर इअरबड्स
मुंबई : स्मार्टफोन निर्माता कंपनी इन्फिनिक्सने स्नोकोर या ब्रँडअंतर्गत आयरॉकर हे वायरलेस इअरबड तयार केले आहेत. स्टाइल, पॅशन आणि इमोशन हे ब्रँडचे डीएनए राखत आयरॉकर हे फ्लिपकार्टवर १४९९ रुपयांच्या लाँच...
अतिवृष्टीमुळे झालेल्या नुकसानीचे पंचनामे करण्याचे विजय वडेट्टीवार यांचे निर्देश
मुंबई (वृत्तसंस्था) : अतिवृष्टीमुळे झालेल्या नुकसानीचे काटेकारेपणे पंचनामे करावेत असे निर्देश आपत्ती व्यवस्थापन, मदत आणि पुनर्वसन मंत्री विजय वडेट्टीवार यांनी दिले आहेत. वड्डेटीवार यांनी आज दूरदृश्य प्रणालीच्या माध्यमातून संबंधित...
घरपोच पोषण आहार पुरवठा सुरळीत – महिला व बालविकास मंत्री ॲड.यशोमती ठाकूर
आठवड्याभरात वितरण पूर्ण करण्याचे उद्दिष्ट
मुंबई : अंगणवाडी सेविकांच्यामार्फत वितरीत केला जाणारा घरपोच पोषण आहार (टीएचआर) येत्या आठवडा भरात सर्व बालकापर्यंत पोहोच केला जाईल, असे महिला व बालविकास मंत्री ॲड....
वीज मंडळाच्या अधिकाऱ्याला धमकी देणं आणि अभद्र भाषा वापरणं खपवून घेणार नाही – ऊर्जामंत्री
मुंबई (वृत्तसंस्था) : वीज मंडळाच्या अधिकाऱ्याला धमकी देणं आणि अभद्र भाषा वापरणं खपवून घेणार नाही, असा स्पष्ट इशारा ऊर्जामंत्री डॉ. नितीन राऊत यांनी दिला आहे. माजी मंत्री बबनराव लोणीकर यांनी...











