वैद्यकीय उपकरणांना परवाना बंधनकारक

मुंबई : वैद्यकीय उपकरण संबंधितचा नवीन कायदा जानेवारी, २०१८ अस्तित्वात आला आहे. या उपकरणांच्या उत्पादनासाठी परवाना घेणे, ऑक्टोबर २०२२ बंधनकारक करण्यात आले आहे; असे, अन्न व औषध प्रशासनाचे सह आयुक्त...

सीमेवरील तैनात सैनिकांसाठी डिजिटल तिरंगा राखी पाठविण्याचे आवाहन

मुंबई : देशात सध्या स्वातंत्र्याचा अमृतमहोत्सव मोठ्या उत्साहात साजरा करण्यात येत आहे. महाराष्ट्रातही वेगवेगळे कार्यक्रम /उपक्रम साजरे केले जात आहेत. या उपक्रमाचाच एक भाग म्हणून, सीमेवरील तैनात सैनिकांना; डिजिटल...

लशीच्या दोन्ही मात्रा घेतलेल्या केवळ ९ टक्के नागरिकांनाचं कोरोनाचा संसर्ग झाल्याचे पुण्यात निष्पनं

मुंबई (वृत्तसंस्था) : कोरोना प्रतिबंधक लशीच्या दोन्ही मात्रा घेतलेल्या केवळ ९ टक्के नागरिकांना कोरोनाचा संसर्ग झाला आहे. तसंच लसीकरण झालेलं असल्यामुळे रुग्ण गंभीर होण्याचं प्रमाण अत्यल्प असल्याचा निष्कर्ष पुणे महापालिकेने...

मुंबईत समुद्राचं खारं पाणी गोडं करण्यासाठी मनोरी इथं नि:क्षारीकरण प्रकल्प राबवणार

मुंबई (वृत्तसंस्था) : मुंबईत मे आणि जून महिन्यातील पाणी कपात टाळता यावी यादृष्टीनं समुद्राचं खारं पाणी गोडं करायच्या नि:क्षारीकरण प्रकल्पाची पुढची प्रक्रिया सुरु करायचे निर्देश मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी...

मुंबई शेअर बाजाराच्या निर्देशांकात ६९५ अंकांची घसरण

मुंबई (वृत्तसंस्था) : जागतिक बाजारातल्या मिश्र स्थितीच्या पार्श्वभूमीवर मुंबई शेअर बाजारात आज घसरण राहिली आणि निर्देशांक ६९५ अंकांनी घसरून ४३ हजार ८२८ अंकांवर बंद झाला. राष्ट्रीय शेअर बाजाराचा निफ्टी आज...

कोविड प्रतिबंधक लशीच्या ५० लाखापेक्षा जास्त मात्रा लाभार्थ्यांना देणारं महाराष्ट्र हे देशातलं पहिलं राज्य

मुंबई (वृत्तसंस्था) : राज्यात आतापर्यंत कोविड प्रतिबंधक लशीच्या ५० लाखापेक्षा जास्त मात्रा लाभार्थ्यांना दिल्या आहेत. लसीकरणाचा हा टप्पा ओलांडणारं, महाराष्ट्र हे देशातलं पहिलं राज्य ठरलं आहे. ४३ लाख ४२...

शेतकऱ्यांना फायदा व्हावा अशा दृष्टीने जलसंधारणाच्या कामांचे नियोजन करावे – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

मुंबई : शेतकऱ्यांना फायदा व्हावा, अशा दृष्टीने जलसंधारण कामांचे नियोजन करावे. तसेच लहान-मोठे प्रकल्प, धरणांतील गाळ काढण्याच्या दृष्टीने नियोजन करावे, असे निर्देश मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिले. कोकणातील जलसंधारणाच्या कामांचे...

एलईडी मासेमारी बंदी कायद्यात लोकप्रतिनिधी, स्थानिकांच्या सूचनांचा समावेश करण्याचे पर्यावरणमंत्री रामदास कदम यांचे निर्देश

मुंबई : कोकण सागरी हद्दीत अवैधरित्या सुरु असलेल्या एलईडी मासेमारीवर कठोर कारवाई करण्यासाठी राज्य शासन कायदा तयार करत आहे. त्यासाठी कोकण भागातील लोकप्रतिनिधी, मच्छिमार संघटना आणि स्थानिकांच्या सूचनांचा कायद्यात समावेश...

धोकादायक धरणांना भेट देवून आवश्यक उपाययोजनांचा अहवाल तयार करा

मृद व जलसंधारण मंत्री शंकरराव गडाख यांचे आदेश मुंबई : राज्यातील लघु पाटबंधारे योजनांची मान्सूनपूर्व तपासणी करून धोकादायक धरणांना भेटी देवून आवश्यक उपाययोजनांचा अहवाल सादर करावा, अशा सूचना मृद व जलसंधारण...

३० रुपयात दिनदयाळ थाळी सुरु

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : शिवसेनेच्या शिवभोजन थाळीला मिळत असलेल्या प्रतिसादानंतर भाजपानं महाराष्ट्रात आजपासून दिनदयाळ थाळीची सुरुवात केली आहे. जनसंघाचे नेते पंडित दिनदयाळ उपाध्याय यांच्या पुण्यतिथीनिमित्त हा उपक्रम सुरु करण्यात...