युवा आयर्नमॅन अभिषेक ननवरेचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडून अभिनंदन

मुंबई : दक्षिण आफ्रिकेत झालेल्या आयर्नमॅन स्पर्धेत अभिषेक सतिश ननवरे या बारामतीच्या सुपुत्राने यशस्वी कामगिरी करत राज्याच्या शिरपेचात मानाचा तुरा खोवला आहे, अवघ्या अठराव्या वर्षी अभिषेकने केलेल्या या कामगिरीचा...

राज ठाकरे यांच्या हस्ते झालं पुणे आंतरराष्ट्रीय व्यंगचित्र महोत्सवाचं उद्घाटन

पुणे  : पुणे आंतरराष्ट्रीय व्यंगचित्र महोत्सवाचं उद्घाटन काल व्यंगचित्रकार आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या हस्ते झालं.जागतिक व्यंगचित्र दिनाचं औचित्य साधून युवा संवाद सामाजिक संस्था आणि कार्टुनिस्ट...

मतदार ओळखपत्राशी आधार कार्ड संलग्न करावे – मुख्य निवडणूक अधिकारी श्रीकांत देशपांडे यांचे आवाहन

आधार कार्ड नसल्यास अन्य ११ दस्तावेजांपैकी १ दस्तावेज आवश्यक मुंबई : मतदार याद्यांचे प्रमाणीकरण, दुबार नावे वगळणे यासाठी भारत निवडणूक आयोगातर्फे मतदार ओळखपत्र आधार कार्डाशी संलग्न करण्याची विशेष मोहीम राज्यभर...

निरा उजवा व डावा कालव्यातील पाण्याचे समन्यायी वाटप करण्याचा निर्णय ; लाभक्षेत्रात सिंचन आणि पिण्यासाठी...

मुंबई (वृत्तसंस्था) : निरा देवघर व गुंजवणी धरणाचे कालवे कार्यान्वित नसल्यामुळे विना वापर राहणारे पाणी समन्यायी तत्वावर तात्पुरत्या स्वरुपात निरा उजवा आणि डावा कालवा येथील लाभक्षेत्रास वाटप करण्याचा निर्णय...

राज्यात बरे झालेल्या रुग्णसंख्येने ओलांडला पाच लाखांचा टप्पा – आरोग्यमंत्री राजेश टोपे

मुंबई : राज्यात आज पुन्हा एकदा नवीन रुग्णांपेक्षा बरे झालेल्यांची संख्या अधिक असून आज १४ हजार २१९ रुग्ण बरे झाले तर ११ हजार १५ नवीन रुग्णांचे निदान झाले. राज्याचे रुग्ण...

इन्फिनिक्सचा नवीन स्मार्टफोन ‘हॉट १० प्ले’

मुंबई: प्रभावी कामगिरी दर्शवणाऱ्या हॉट सीरीजला आणखी बळकटी देत इन्फिनिक्स हा ट्रान्सशन ग्रुपचा प्रीमियम स्मार्टफोन ब्रँड भारतीय बाजारात 'हॉट १० प्ले' हा नवीन स्मार्टफोन सादर केला असून २६ एप्रिल २०११...

सर्व ईएमआय, इन्स्टॉलमेंट्सची वसुली तात्पुरती थांबवा – सार्वजनिक बांधकाममंत्री अशोक चव्हाण यांची केंद्र सरकारकडे...

मुंबई : करोनामुळे ठप्प झालेला व्यापार-उदीम पाहता केंद्र सरकारने रिझर्व्ह बॅंकेच्या माध्यमातून तात्पुरत्या स्वरूपात सर्व वित्तीय संस्थांच्या सर्व प्रकारच्या वसुलीला स्थगिती द्यावी. सर्व प्रकारचे कर्जाचे हप्ते, कॅश क्रेडिटचे व्याज,...

कोविड-१९ लसीकरणाच्या मल्टीमिडिया जनजागृती व्हॅनद्वारा फिल्म्स डिविजनच्या अभियानाला सुरुवात

मुंबई (वृत्तसंस्था) : कोविड-१९ लसीकरण आणि आत्मनिर्भर भारत यासंदर्भात जनजागृती करण्यासाठी मल्टीमिडीया प्रदर्शनी व्हॅनला राज्यशासनाचे मुख्य आरोग्य सचिव डॉ प्रदीप कुमार व्यास यांनी हिरवा झेंडा दाखवून आज या अभियानाची...

पद्मश्री सदाशिवराव गोरक्षकर यांच्या निधनाने इतिहासाचे जतन करणारे समर्पित व्यक्तिमत्व हरपले – मुख्यमंत्र्यांची श्रद्धांजली

मुंबई : ज्येष्ठ वस्तुसंग्रहालय तज्ज्ञ पद्मश्री सदाशिवराव गोरक्षकर यांच्या निधनाने भारतीय इतिहासाचा समृद्ध वारसा जतन करण्यासाठी आयुष्य वेचलेले एक समर्पित व्यक्तिमत्त्व आपण गमावले आहे, अशा शब्दात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस...

राज्यात सर्व वाळुचे लिलाव बंद करण्याची महसूल मंत्र्यांची विधानसभेत घोषणा

मुंबई (वृत्तसंस्था) : राज्यात सर्व वाळुचे लिलाव बंद करण्याची घोषणा महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी काल विधानसभेत केली. अर्थसंकल्पातल्या महसूल आणि वन विभागाच्या अनुदानाच्या मागण्यांवर बोलताना, त्यांनी ही घोषणा...