राज्यात अनेक ठिकाणी तापमानात घट
मुंबई (वृत्तसंस्था) : राज्यात आज अनेक ठिकाणी थंडीत वाढ झाली. मुंबईत १३ पूर्णांक २ दशांश सेल्सियस किमान तपमानाची नोंद सांताक्रुझमध्ये झाल्याचं हवामान विभागानं कळवलं आहे. नाशिक जिल्ह्यात थंडीचा कडाका...
राज्य महिला आयोगात सहा सदस्यांची नियुक्ती; राजपत्रात अधिसूचना प्रसिद्ध
मुंबई : महाराष्ट्र राज्य महिला आयोगाच्या सदस्यपदी सहा जणींची नियुक्ती करण्यात आली आहे. त्यामध्ये ॲड. गौरी नारायणदास छाब्रीया, ॲड. संगीता चव्हाण, सुप्रदा फातर्पेकर, दीपिका संजय चव्हाण, आभा विजयकुमार पांडे,...
कारगिल विजय दिनानिमित्त सैन्यदल आणि कलाकारांमध्ये रंगला फुटबॉल सामना
मुंबई : विसाव्या कारगिल विजय दिनानिमित्त येथील कुपरेज मैदानावर सैन्यदलाचा संघ विरुद्ध मनोरंजन क्षेत्रातील कलाकारांचा संघ यांच्यामध्ये फुटबॉल सामना खेळण्यात आला. उच्च व तंत्रशिक्षणमंत्री विनोद तावडे आणि माजी सैनिक कल्याणमंत्री संभाजी...
राज्यात आतापर्यंत ५२ हजार उद्योग सरू; औद्योगिकदृष्ट्या महाराष्ट्र सावरतोय – उद्योगमंत्री सुभाष देसाई
मुंबई : सध्या कोरोनामुक्त झालेल्या ग्रीन झोनमध्ये पूर्ण क्षमतेने उद्योग सुरू झाले आहेत. आतापर्यंत ७० हजार परवाने दिले असून त्यापैकी ५२ हजारांहून अधिक कारखाने सुरू झाले आहेत. यात साडेबारा...
राज्य शिक्षण मंडळाच्या इयत्ता दहावीच्या परीक्षांचा निकाल उद्या दुपारी जाहीर होणार
मुंबई (वृत्तसंस्था) : महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळानं मार्च २०२० मधे घेतलेल्या इ.१० वी च्या परीक्षेचा निकाल उद्या दिनांक २९ जुलै रोजी दुपारी १ वाजता जाहीर होणार...
अमेरिकी डॉलरमध्ये सुधारणा झाल्याने सोन्याच्या दरात घट
मुंबई : अमेरिकी डॉलरमध्ये सुधारणा झाल्याने मागील आठवड्यात स्पॉट गोल्डचे दर ०.२ टक्क्यांनी कमी झाल्याचे एंजल ब्रोकिंग लिमिटेडचे गैर कृषी वायदा व चलन संशोधन उपाध्यक्ष श्री प्रथमेश माल्या यांनी सांगितले. त्यामुळे सुरक्षित...
प्लास्टिकचा थर असलेल्या उत्पादनांवर राज्यात बंदी
मुंबई : प्लास्टिक लेपीत आणि प्लास्टिकचा थर असलेल्या उत्पादनांवर बंदीचा महत्त्वपूर्ण निर्णय राज्य शासनाने घेतला आहे. राज्यातील प्लास्टिकच्या वापरामुळे निर्माण होणाऱ्या गंभीर समस्या लक्षात घेता मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी प्लास्टिक...
कोरोनाशी लढताना शासनासोबत संपूर्ण ताकदीने टाटा उद्योग समूह उभा – मुख्यमंत्री उद्धव ठाकरे
टाटा समूहातर्फे महापालिकेला २० रुग्णवाहिका, १०० व्हेंटिलेटर्स आणि १० कोटींचे अर्थसहाय्य
मुंबई : समाजातील प्रत्येक घटक एकत्र येऊन जेव्हा संकटाशी मुकाबला करतात त्यावेळेस यश नक्की मिळते. त्याच जिद्दीने कोरोनाशी लढा...
प्रत्येक जिल्ह्यात शासकीय वैद्यकीय महाविद्यालय उभारणीच्या दृष्टीकोनातून नियोजन करा – वैद्यकीय शिक्षणमंत्री अमित देशमुख
मुंबई : गेल्या दीड वर्षापासून देशासह राज्यात कोविड विषाणूचा प्रादुर्भाव वाढल्याने राज्यातील वैद्यकीय यंत्रणेवर ताण आल्याचे दिसून आले आहे. मात्र येणाऱ्या काळात प्रत्येक जिल्ह्यात शासकीय वैद्यकीय महाविद्यालय उभारणीबाबतचा दृष्टीकोन...
पोलीस ठाण्यांमध्ये सीसीटिव्ही बसवण्याच्या सद्यस्थिती बाबत लवकर अहवाल सादर करण्याचे मुंबई उच्च न्यायालयाचे राज्य...
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : राज्यातल्या सर्व पोलीस ठाण्यांमध्ये सीसीटिव्ही कॅमेरे बसवण्याच्या सद्यस्थिती बाबत लवकर अहवाल सादर करण्याचे आदेश मुंबई उच्च न्यायालयानं राज्य सरकारला दिले आहेत. या संदर्भात सर्वोच्च न्यायालय आणि...











