महाराष्ट्रामध्ये फार मोठं पर्यटन वैभव

मुंबई (वृत्तसंस्था) : महाराष्ट्रामध्ये फार मोठं पर्यटन वैभव आहे. महाराष्ट्राचा हा ठेवा जगासमोर आला पाहिजे. पर्यटन विभाग आणि एमटीडीसी यासाठी व्यापक प्रयत्न करत असून राज्यातील पर्यटनाची देश-विदेशात प्रसिद्धी करुन...

उद्योग पुरस्कारासाठी सूक्ष्म व लघु उद्योजकांनी १५ ‍डिसेंबरपर्यंत अर्ज करण्याचे आवाहन

मुंबई : सूक्ष्म व लघु उद्योग घटकांच्या उत्पादनाचा दर्जा उंचावण्यासाठी व स्पर्धात्मक क्षमतावृद्धीसाठी उत्तेजन देण्याच्या हेतूने महाराष्ट्र शासनाच्या उद्योग विभागाकडून दरवर्षी जिल्हा पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात येते. सन 2019...

१५ हजार गावे टँकरग्रस्त , १० लाख जनावरे छावणीत

मुंबई : तीव्र दुष्काळामुळे जलस्रोतांवर मोठा परिणाम होत असून राज्यातील १५ हजार गावांमध्ये पाण्याचे दुर्भिक्ष निर्माण झाले आहे. तेथील नागरिकांना टँकरच्या पाण्यावर तहान भागवावी लागत आहे किंवा पाण्यासाठी वणवण...

कोविडमुळे विधवा महिला, निराधार बालकांना ‘मिशन वात्सल्य’चा मायेचा आधार – महिला व बालविकास मंत्री...

▪️अधिकारी-कर्मचारी घरी जाऊन घेणार शासकीय योजनांचे अर्ज ▪️शासकीय योजनांचा लाभ मिळवून देणार ▪️ सर्व तालुक्यात तालुकास्तरीय समन्वय समित्या ▪️कायदेशीर, मालमत्तांमधील हक्क मिळवून देणार मुंबई : कोविड-19 या संसर्गजन्य आजारामुळे दोन्ही पालकांचे निधन होऊन अनाथ...

सर्वोच्च न्यायालयाकडून महाराष्ट्रातल्या १२ आमदारांचं निलंबन रद्द

मुंबई (वृत्तसंस्था) : महाराष्ट्रातल्या १२ आमदारांचं एक वर्षाचं निलंबन सर्वोच्च न्यायालयानं रद्द केलं आहे. त्यामुळे निलंबित आमदारांना मोठा दिलासा मिळाला आहे. या आमदारांचं निलंबन असंवैधानिक आणि बेकायदेशिर आहे, असं...

मंदिर उघडण्यासाठीच्या धार्मिक संघटनांच्या उपोषणाला भाजपाचा पाठिंबा

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर बंद असलेली मंदिर उघडावी यासाठी विविध धार्मिक संघटनांनी येत्या १३ तारखेला पुकारलेल्या लाक्षणिक उपोषणाला प्रदेश भाजपाने पाठिंबा जाहिर केली आहे. राज्य सरकारनं दारुची दुकानं, तसंच...

प्लेटूमी ओरिजनल्स या नव्या शृंखलेची प्लेटूमी कडून घोषणा

मुंबई: भारताचे पहिले लाईव्ह करमणूक व्यासपीठ प्लेटूमीने 'प्लेटूमीऑरिजनल्स' या शृंखलेची घोषणा करत ओरिजनलकंटेंट क्षेत्रात प्रवेश केला आहे. या नव्या शृंखलेद्वारे कलाकारांना त्यांची कला चाहत्यांसमोर तसेच या क्षेत्रांतील दिग्गजांसमोर सादर...

पंढरपूर मध्ये कार्तिकी यात्रेनिमित्त वाहतूक मार्गात बदल

मुंबई (वृत्तसंस्था) : सोलापूर जिल्ह्यात पंढरपूर इधं या महिन्याच्या ४ तारखेला होणाऱ्या कार्तिकी यात्रेनिमित्त शहरात तसंच शहरा बाहेरील वाहतूक कोंडी टाळण्यासाठी वाहतूक मार्गात बदल करण्यात आला आहे. हा बदल १...

पुणे रिंग रोडचे काम मुदतीत पूर्ण होणार – मंत्री शंभूराज देसाई

नागपूर : “पुणे जिल्ह्यातील प्रस्तावित रिंग रोडचे काम प्रगतीपथावर असून भूसंपादनाचे काम सुरू केले आहे. यासाठी निधीची तरतूद केली असून या प्रकल्पाचे काम मुदतीत पूर्ण करण्यात येईल, असे राज्य...

सांगली जिल्ह्यात दीड लाखांहून अधिक व्यक्ती, 36 हजारहून अधिक जनावरांचे पुनर्वसन केल्याची जिल्हाधिकाऱ्यांची माहिती

सांगली : जिल्ह्यात निर्माण झालेली पूरस्थिती हाताळण्यासाठी पालकमंत्री सुभाष देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली जिल्हा प्रशासनाचे सर्वतोपरी प्रयत्न सुरू आहेत. दि. 11ऑगस्ट रोजी सकाळी 11 वाजेपर्यंत जिल्ह्यातील एकूण 104 पूरबाधित गावातील सुमारे...