यपटीव्हीने ड्रीम११ इंडियन प्रीमियर लीग २०२० चे हक्क अधिग्रहित केले

यपटीव्हीवर होणार आयपीएलचे प्रसारण मुंबई : दक्षिण-आशियाई कंटेंटसाठी जगातील अग्रेसर ओटीटी प्लॅटफॉर्म असलेल्या यप टीव्हीने ड्रीम११ इंडियन प्रीमियर लीग २०२० मधील ६० सामन्यांचे हक्क मिळवले आहेत. १० पेक्षा अधिक प्रांतांमध्ये हा...

राज्यातल्या सत्ताधारी महाविकास आघाडीमधे मतभेद असल्याच्या वृत्ताचा राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्याकडून इन्कार

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : राज्यातल्या सत्ताधारी शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेस या पक्षांच्या महाविकास आघाडीमधे मतभेद असल्याच्या वृत्ताचा राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी इन्कार केला आहे. शिवसेना नेते...

नाभिक आणि परीट (धोबी) समाजाच्या व्यावसायिकांना आर्थिक मदतीचे पॅकेज द्या – विधानसभा अध्यक्षांची मुख्यमंत्र्यांकडे...

मुंबई : कोरोना महामारी आणि लॉकडाऊनमुळे राज्यातील नाभिक आणि परीट (धोबी) समाजाच्या बांधवांना व्यवसायापासून वंचित रहावे लागत असल्याने फार मोठ्या आर्थिक संकटाला तोंड द्यावे लागत आहे. आर्थिक नुकसान सोसणाऱ्या दोन्ही...

४४.६% भारतीय विद्यार्थ्यांची ‘स्कूल फ्रॉम होम’ पर्यायास पसंती: ब्रेनली

ऑनलाईन लर्निंगमध्ये विज्ञान आणि गणित विषय शिकण्यात होते सर्वाधिक अडचण मुंबई : सध्याच्या ‘स्कूल फ्रॉम होम’च्या स्थितीबद्दल विद्यार्थ्यांची मते जाणून घेण्याच्या उद्देशाने ब्रेनली या विद्यार्थी, पालक आणि शिक्षकांसाठीच्या जगातील सर्वात मोठ्या...

येत्या सोमवारपासून राज्यातल्या सर्व शाळा सुरु होणार

मुंबई (वृत्तसंस्था) : येत्या सोमवारपासून राज्यातल्या सर्व शाळा सुरु होणार आहेत. शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनी ही माहिती दिली. शाळा सुरू करण्यासंदर्भात सर्वच स्तरांतून मागणी होत होती. त्यामुळे विद्यार्थ्यांच्या आरोग्याची...

‘पुणे स्मार्ट सिटी’ची कामे दर्जेदार आणि वेळेत पूर्ण करा – उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे...

मुंबई :- पुणे ‘स्मार्टसिटी’ अंतर्गत होणारी कामे दर्जेदार तसेच मुदतीत पूर्ण होतील याची दक्षता घ्यावी. लोकप्रतिनिधींच्या सूचना विचारात घेऊन त्यानुसार अंमलबजावणी करावी. याबरोबरच पुणे ‘स्मार्ट सिटी’चे रँकिंग राष्ट्रीय पातळीवर...

निधी कपात केलेल्या विविध योजनांचा वाटा केंद्राने जाहीर केलेल्या पॅकेजमधून द्या

सामाजिक न्यायमंत्री धनंजय  मुंडे यांची मागणी मुंबई : संपूर्ण देश लॉकडाऊन असल्यामुळे राज्यातील अर्थव्यवस्थेवर त्याचा गंभीर परिणाम झाला आहे. मागासवर्गीयांसह विविध समाज घटकांसाठी असलेल्या कल्याणकारी योजनांचा तसेच विविध विकासकामांचा 70%...

मुंबईत ख्रिसमस आणि नववर्षानिमित्त होणाऱ्या कार्यक्रमांबाबत महानगरपालिकेची नवी नियमावली जारी

मुंबई (वृत्तसंस्था) : ओमायक्रोन विषाणूमुळे मुंबईतली कोरोना रुग्णांची संख्या वाढण्याची शक्यता लक्षात घेता आगामी ख्रिसमस आणि नववर्षानिमित्त होणाऱ्या कार्यक्रमांबाबत मुंबई महानगरपालिकेनं नवी नियमावली जारी केली आहे. नव्या नियमावलीनुसार नागरिकांना...

ऊर्जा विभागात होणार महा-भरती

'महापारेषण'मध्ये होणार ८५०० पदांवर भरती - ऊर्जामंत्री डॉ.नितीन राऊत मुंबई : ऊर्जा विभागाच्या महापारेषण या वीज कंपनीत जवळपास 8500 तांत्रिक श्रेणीतील रिक्त पदे भरण्याचे आदेश ऊर्जामंत्री डॉ. नितीन राऊत यांनी...

केंद्र सरकारने ओबीसींना घटनात्मक आरक्षण देण्याची छगन भुजबळ यांची मागणी

मुंबई (वृत्तसंस्था) : केंद्र सरकारने ओबीसींना घटनात्मक आरक्षण देण्याची मागणी माजी मंत्री छगन भुजबळ यांनी केली आहे. ते काल नवी दिल्ली इथं ऑल इंडिया सैनी समाज संघटनेच्या राष्ट्रीय अधिवेशनात बोलत...