रेशनिंगविषयी मार्गदर्शन आणि तक्रारींसाठी हेल्पलाईन
मुंबई : कोरोना विषाणू प्रादुर्भावाच्या कालावधीत, सार्वजनिक वितरण व्यवस्थेअंतर्गत कार्यरत हेल्पलाईन कक्षाकडे शिधापत्रिकेवर मिळणाऱ्या धान्याच्या अनुषंगाने आवश्यक ते मार्गदर्शन व त्या अनुषंगिक तक्रारी यांच्याकरिता खालील क्रमांकावर सकाळी 10.00 ते...
लोकप्रतिनिधींच्या वेतनात वर्षभरासाठी ३० टक्के कपात करण्याचा मंत्रिमंडळाच्या बैठकीत निर्णय
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : कोरोना विषाणूच्या संकटामुळे पाहता राज्यात विधानपरिषदेच्या निवडणूक होणार नाही, अशी परिस्थिती आहे. त्यामुळे राज्यपाल नियुक्त सदस्यांमधून मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना विधानपरिषदेवर पाठविण्याची शिफारस मंत्रिमंडळाच्या बैठकीत...
विस्कळीत अर्थव्यवस्थेतही शेअर बाजारातील चढत्या आलेखामागील ५ कारणे
मुंबई : कोरोना विषाणूच्या भयंकर साथीमुळे किरकोळ गुंतवणूकदारांच्या भावनांवर प्रचंड परिणाम झाला. २३ मार्च २०२० रोजी तर बीएसई सेन्सेक्स २५,९८१ अंकांपर्यंत गडगडला होता. अशा संतप्त, भयग्रस्त आणि अस्थिर भावनांमागेही...
विजाभज, इमाव, विमाप्र घटकांसाठी महाज्योती या स्वायत्त संस्थेची स्थापना
मुंबई : विमुक्त जाती भटक्या जमाती, इतर मागासवर्ग आणि विशेष मागास प्रवर्गातील युवक-युवती व इतर उमेदवारांसाठी विविध उपक्रम राबविण्याच्या उद्देशाने महात्मा ज्योतिबा फुले संशोधन व प्रशिक्षण संस्था (महाज्योती) स्थापन...
ओझीवाने दीपिका पदुकोनची ब्रँड अॅम्बेसेडरपदी नियुक्ती केली
मुंबई: ओझीवा हा भारतातील अग्रगण्य स्वच्छ, वनस्पती आधारीत पौष्टिक घटकांचा ब्रँड असून देशभरात आरोग्य आणि फिटनेस क्रांतीला प्रोत्साहन देण्यासाठी ब्रँडने आंतरराष्ट्रीय स्तरावरील प्रख्यात अभिनेत्री दीपिका पदुकोनची ब्रँड अॅम्बेसेडरपदी नियुक्ती...
राज्यात कोविडची दूसरी लाट येऊ देणार नाही असा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचा निर्धार
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : राज्यात कोविडची दूसरी लाट येऊ देणार नाही असं प्रतिपादन आज मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केलं आहे. आपलं सरकार यासाठी प्रयत्न करत असल्याचंही त्यांनी सांगितलं.
ते आज...
भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती कुटुंबात साजरी करा – राज्यमंत्री संजय बनसोडे
मुंबई : भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती साजरी करण्यासाठी नेहमीप्रमाणेच घराघरात उत्साह कायम आहे. मात्र कोरोनाच्या पार्श्वभूमीवर कोणत्याही परिस्थितीत आपण कुटुंबियांसोबत घरातच जयंती साजरी करायची आहे. घराबाहेर एकजणही...
कोरोनाबाधित व्यक्तींच्या मदतीसाठी आपले एक महिन्याचे वेतन मुख्यमंत्री सहायता निधीला देण्याची राज्यपालांची घोषणा
राजभवनातील कर्मचारी देखील एक दिवसाचे वेतन देणार
मुंबई (वृत्तसंस्था) : राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी राज्यातील कोरोना बाधित व्यक्तींच्या मदतीसाठी आपले एक महिन्याचे वेतन देण्याचे आज जाहीर केले. आपला धनादेश लवकरच मुख्यमंत्री...
पतंजलीच्या औषधाने कोरोना बरा होत नाही; दिशाभूल केल्यास कारवाई करणार
अन्न व औषध प्रशासनमंत्री डॉ. राजेंद्र शिंगणे यांचा इशारा
मुंबई : पतंजलीने बाजारात आणलेल्या कोरोनील नावाच्या औषधाने कोरोना बरा होत नाही, पतंजलीने या औषधामुळे कोरोना बरा होतो असा जनतेत संभ्रम...
तृतीयपंथीयांचे नाव मतदार यादीत नोंदविण्यासाठी त्यांच्या गुरुंनी सहकार्य करावे – प्रधान सचिव श्रीकांत देशपांडे
मुंबई : देशातील प्रत्येक नागरिकास मतदानाचा अधिकार असून तेवढाच अधिकार तृतीयपंथीय समाजाला पण आहे. मतदान प्रक्रियेत तृतीयपंथीयांनी संघटितपणे सहभाग घेतल्यास त्यांना मतदानाचा अधिकार प्राप्त होईल. आजमितीस राज्याच्या मतदार यादीत...











