युनिकास क्रिप्टो बँकेची भारतात सुरुवात

मुंबई: काशाने (Cashaa) युनायटेड मल्टीस्टेट को-ऑप सोसायटीच्या संयुक्त उद्यमातून जगातील पहिली क्रिप्टो बँक ‘युनिकास’ सुरू केली आहे जी वापरकर्त्यांना एका खात्यातून क्रिप्टोकरन्सी आणि एका खात्यातून हुकूम देण्याची परवानगी देते. संयुक्त...

कापूस उत्पादक पणन महासंघाला १५०० कोटी रुपये कर्ज हमीला राज्यशासनाची मंजूरी

मुंबई (वृत्तसंस्था) : कापूस उत्पादक पणन महासंघाला, बँक ऑफ महाराष्ट्रकडून घेणार असलेल्या पंधराशे कोटी रुपयांच्या कर्जाला शासन हमी मंजूर करायचा निर्णय काल,मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या राज्य मंत्रीमंडळाच्या...

जीवमात्रांमध्ये परमात्म्याला पाहणे भारतीय संस्कृतीचे महत्त्वाचे वैशिष्ट्य – राज्यपाल भगत सिंह कोश्यारी

मुंबई : जडापासून चैतन्यापर्यंत, चलापासून अचलापर्यंत आणि मनुष्यमात्रांपासून पशुपक्ष्यांपर्यंत सर्वांमध्ये परमात्म्याला पाहणे हे भारतीय संस्कृतीचे सर्वात महत्त्वाचे वैशिष्ट्य आहे. सर्वच धर्म व पंथांनी पशुपक्ष्यांप्रति दया व करुणेची शिकवण दिली...

कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे चित्रकला परीक्षा रद्द

मुंबई (वृत्तसंस्था) : राज्यातल्या कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे एलिमेंटरी आणि इंटरमीडिएट या चित्रकला परीक्षा रद्द करण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे. त्यामुळे दहावीच्या आणि विविध सीईटी परीक्षा देणाऱ्या विद्यार्थ्यांनाही या...

प्रयोगात्मक कला क्षेत्रातील कलाकार करणार कोविडबाबत जाणीव जागृती; सांस्कृतिक कार्य विभागाचा शासन निर्णय

मुंबई : राज्यातील कोविड संसर्ग रोखण्यासाठी राज्य शासनामार्फत विविध उपाययोजना गेल्या दीड वर्षापासून हाती घेण्यात आल्या आहेत. आता कोविड संसर्ग रोखण्यासाठी घ्यावयाची काळजी, तसेच लसीकरणाची आवश्यकता याबाबतची जाणीव जागृती प्रयोगात्मक...

मुंबई-पुणे पहिल्या इलेक्ट्रीक बसचं उद्धाटन

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : मुंबई-पुणे दरम्यानच्या पहिल्या इलेक्ट्रीक इंटरसिटी बसचं उद्धाटन केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्गमंत्री नितीन गडकरी यांच्या उपस्थितीत आज मुंबईत झालं. मुंबई-पुणे दरम्यान ही सेवा सुरु होत असल्याबद्दल...

वांद्रे स्थलांतरित मजुरांच्या गर्दीप्रकरणी विनय दुबे याला अटक

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : मुंबईतल्या वांद्रे रेल्वे स्थानक परिसरात काल स्थलांतरित मजुरांच्या गर्दीप्रकरणी पोलिसांनी उत्तर भारतीय महापंचायतचा अध्यक्ष विनय दुबे याला अटक केली आहे. नवी मुंबई पोलिसांनी मंगळवारी रात्री...

महानगरपालिका आणि नगर परिषदांमध्ये एकसदस्यीय प्रभाग पद्धतीऐवजी बहुसदस्यीय प्रभाग पद्धत लागू करण्याचा राज्य मंत्रीमंडळाचा...

मुंबई (वृत्तसंस्था) : महानगरपालिका आणि नगरपरिषदांमध्ये एकसदस्यीय प्रभाग पध्दतीऐवजी बहुसदस्यीय प्रभाग पध्दत सुरु करण्याचा निर्णय आजच्या राज्य मंत्रिमंडळ बैठकीत झाला. नागरी स्थानिक संस्थांमधील नागरिकांच्या मागास प्रवर्गाच्या आरक्षणासंदर्भात प्रमाण निश्चिती,अधिनियमात...

बँक ऑफ महाराष्ट्रकडून खातेधारकांना २ हजार ७८९ कोटी रुपयांचं कर्ज मंजूर

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : कोविड १९ मुळे निर्माण झालेल्या आर्थिक अडचणीला तोंड देण्यासाठी बँक ऑफ महाराष्ट्रनं गेल्या ३ महिन्यांत आपल्या खातेधारकांना २ हजार ७८९ कोटी रुपयांचं कर्ज मंजूर केलं...

१५ हजार गावे टँकरग्रस्त , १० लाख जनावरे छावणीत

मुंबई : तीव्र दुष्काळामुळे जलस्रोतांवर मोठा परिणाम होत असून राज्यातील १५ हजार गावांमध्ये पाण्याचे दुर्भिक्ष निर्माण झाले आहे. तेथील नागरिकांना टँकरच्या पाण्यावर तहान भागवावी लागत आहे किंवा पाण्यासाठी वणवण...