विधानपरिषद द्वैवार्षिक निवडणूक बिनविरोध

मुंबई : महाराष्ट्र विधानपरिषदेच्या द्वैवार्षिक निवडणुकीसाठी दाखल नामनिर्देशनपत्रे मागे घेण्याच्या अंतिम मुदतीमध्ये १३ पैकी ४ उमेदवारांनी आपली नामनिर्देशनपत्रे मागे घेतल्याने मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यासह ९ उमेदवारांची बिनविरोध निवड झाली,...

राज्याचा विकासदर पाच पूर्णांक सात दशांश टक्के राहील असं आर्थिक पाहणीतील अनुमान

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : महाराष्ट्राचा आर्थिक पाहणी अहवाल, राज्याचे अर्थमंत्री अजित पवार यांनी विधानसभेत आज मांडला. राज्याचा विकास दर ५ पूर्णांक ७ दशांश टक्के राहील, तर राज्याच्या स्थूल उत्पन्नात...

ज्येष्ठ विचारवंत स्व.नंदकिशोर नौटियाल यांच्या ‘एक महानगर, दो गौतम’ कादंबरीचे राज्यपालांच्या हस्ते प्रकाशन

मुंबई : ज्येष्ठ विचारवंत, पत्रकार व लेखक स्व. नंदकिशोर नौटियाल यांच्या 'एक महानगर ,दो गौतम' या कादंबरीचे प्रकाशन राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्या हस्ते आज राजभवन येथे झाले. यावेळी माजी...

प्रकृती अस्वास्थ्यामुळे शरद पवार मुंबईतल्या ब्रीच कँडी रुग्णालयात दाखल

मुंबई (वृत्तसंस्था) : राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष प्रमुख शरद पवार यांना आज प्रकृती अस्वास्थ्यामुळे मुंबईतल्या ब्रीच कँडी रुग्णालयात दाखल करण्यात आलं. येत्या बुधवारी त्यांना रुग्णालयातून सुट्टी मिळण्याची शक्यता असून त्यानंतर ते...

राज्यात ७ लाख ३८ हजार ४५० नागरिकांना लस देण्याचा नवा उच्चांक

मुंबई (वृत्तसंस्था) : कोरोना प्रतिबंधक लसीकरण मोहिमेत महाराष्ट्र दररोज उच्चांकी कामगिरी नोंदवलेली आहे. त्यात कालही आणखी एका विक्रमाची भर पडली. काल ५  हजार ७५६ सत्रांच्या माध्यमातून एकूण ७ लाख...

शेतकरी बांधवांना दिवसा आणि पुरेशी वीज देणे हीच आमची प्राथमिकता – मुख्यमंत्री उद्धव ठाकरे

मुख्यमंत्र्यांच्या हस्ते कृषी ऊर्जा पर्वाचा शुभारंभ मुंबई : शेतकरी बांधवांना दिवसा आणि पुरेशी वीज देणे शासनाची प्राथमिकता असून महाकृषी ऊर्जा अभियानाची प्रभावी अंमलबजावणी करावी, असे निर्देश मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी...

कोकणाचा विकास करण्यासाठी राज्य सरकार प्रयत्नशील – उपमुख्यमंत्री

मुंबई (वृत्तसंस्था) : कोकणाचा विकास करण्यासाठी राज्य सरकार प्रयत्नशील असल्याचं उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी म्हटलं आहे. ते काल रायगड जिल्ह्यात दिवेआगार इथल्या सुवर्ण गणेश मंदिरातल्या सुवर्ण गणेश मुखवटा प्रतिष्ठापना...

प्रत्येक जिल्ह्यात शासकीय वैद्यकीय महाविद्यालय उभारणीच्या दृष्टीकोनातून नियोजन करा – वैद्यकीय शिक्षणमंत्री अमित देशमुख

मुंबई : गेल्या दीड वर्षापासून देशासह राज्यात कोविड विषाणूचा प्रादुर्भाव वाढल्याने राज्यातील वैद्यकीय यंत्रणेवर ताण आल्याचे दिसून आले आहे. मात्र येणाऱ्या काळात प्रत्येक जिल्ह्यात शासकीय वैद्यकीय महाविद्यालय उभारणीबाबतचा दृष्टीकोन...

मराठी भाषेला गतवैभव प्राप्त करून देणार – मराठी भाषामंत्री सुभाष देसाई

मुंबई : मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळवून देण्यासाठी आमचे सरकार प्रयत्न करणार आहे. शासकीय कामकाजात अधिकाधिक मराठी भाषेचा वापर करण्यावर भर दिला जाईल. या माध्यमातून मराठी भाषेला गतवैभव...

राज्याचे ऊर्जामंत्री नितीन राऊत यांना कोविड-19 चा संसर्ग

मुंबई (वृत्तसंस्था) : राज्याचे ऊर्जामंत्री नितीन राऊत यांना कोविड-19 चा संसर्ग झाल्याचं आढळून आलं आहे. प्रदेश काँग्रेसचे कार्यकारी अध्यक्ष असलेल्या राऊत यांनी स्वतःच ट्विट करुन ही माहिती दिली. कोविड-19 चा...