प्रायोगिक रंगभूमीसाठी राज्य शासनामार्फत वास्तू उभारणार – विनोद तावडे

अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद पुरस्कार वितरण सोहळा मुंबई : राज्य शासन रंगकर्मींच्या नेहमीच पाठीशी राहिले आहे. आगामी काळात राज्य शासनाच्या वतीने प्रायोगिक रंगभूमीची वास्तू उभारण्यात येईल असे सांस्कृतिक कार्यमंत्री...

ट्रेडइंडिया.कॉमने डिजिटल सोल्युशन ‘ट्रेडखाता’ लॉन्च केले

लघु उद्योजक आणि व्यावसायिकांना सक्षम करण्याचा उद्देश मुंबई : देशातील असंख्य लघु उद्योजक आणि व्यावसायिकांना सक्षम करण्याच्या उद्देशाने ट्रेडइंडिया.कॉम या देशातील सर्वात मोठ्या बीटूबी बाजारपेठेने 'ट्रेडखाता' हे अत्याधुनिक डिजिटल सोल्यूशन...

शिवभोजन योजना आता तालुका स्तरावर पुढील 3 महिने पाच रुपये दरात भोजन मिळणार

मुंबई : शिवभोजन योजनेचा तालुका स्तरावर विस्तार करून पुढील तीन महिने 5 रुपये इतक्या दरात शिवभोजन थाळी देण्याचा निर्णय आज झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत घेण्यात आला. कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे मजुर, स्थलांतरीत,...

मंत्रालयात करोना नियंत्रण कक्ष

मुंबई : करोना विषाणू प्रादुर्भावाच्या पार्श्वभूमीवर उद्योग-व्यवसाय क्षेत्रातील समस्या समजून घेण्यासह मदत कार्यात सहभागी होऊ इच्छिणाऱ्या संस्था, व्यक्तींना मार्गदर्शन करण्यासाठी मंत्रालयात करोना नियंत्रण कक्षाची स्थापना करण्यात आली आहे. करोना प्रतिबंधासाठी राज्य शासनाने...

कोरोनाच्या संकटाचा सामना करण्यासाठी सर्व बाजूंनी मदतीचा ओघ सुरु

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : कोरोना विषाणूचं संकट भीषण होत चाललं आहे. या पार्श्वभूमीवर प्रधानमंत्री केयर्स, प्रधानमंत्री सहायता निधी, मुख्यमंत्री सहायता निधी या कोशात सर्व बाजूंनी मदतीचा ओघ सुरु झाला...

अभियंत्यांनी परिवर्तनाचे अग्रदूत व्हावे : राज्यपाल भगत सिंह कोश्यारी

डॉ. बाबासाहेब आंबेडकर तंत्रशास्त्र व‍िद्यापीठाचा दीक्षान्त समारंभ संपन्न मुंबई : आजच्या विज्ञान व तंत्रज्ञान युगात अभियंत्यांची भूमिका अतिशय महत्त्वाची आहे. अभियांत्रिकी व तंत्रज्ञान स्नातकांनी केवळ तंत्रज्ञ न होता परिवर्तन व...

अनुसूचित जमातीतील कुटुंबांना शिधापत्रिका काढण्यासाठी येणारा खर्च न्यूक्लिअस बजेट योजनेतून

आदिवासी विकासमंत्री के. सी. पाडवी यांची माहिती मुंबई : शिधापत्रिका (रेशनकार्ड) नसलेल्या अनुसूचित जमातीमधील आदिवासी, पारधी समाजातील कुटुंबांना शिधापत्रिका काढण्यासाठी येणारे शुल्क आता आदिवासी विकास विभागाच्या न्यूक्लिअस बजेट योजनेतून करण्यात...

कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी महावितरणच्या दैनंदिन कार्यपद्धतीत बदलाचे ऊर्जामंत्र्यांचे आदेश

मुंबई : कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी महावितरणला आपल्या दैनंदिन कार्यपद्धतीत बदल करण्याचे आदेश राज्याचे ऊर्जामंत्री डॉ. नितीन राऊत यांनी आज दिले असून ग्राहकांशी रोजचा होणारा संपर्क टाळण्याच्या सूचना दिल्या आहेत. मीटर रिडींग करण्यासाठी व...

मागील आठवड्यात सोने आणि कच्च्या तेलाचे दर वधारले

मुंबई: डॉलरच्या निर्देशांकात सतत घट होत असल्याने तसेच सतत वाढणा-या कोरोना रुग्ण संख्येमुळे सोने आणि कच्च्या तेलाच्या दरात वाढ झाली असल्याचे एंजल ब्रोकिंग लिमिटेडचे गैर कृषी वायदा व चलन संशोधन...

राज्यातल्या मानवी तस्करी विरोधी केंद्रांची संख्या ३४ वर नेण्याचा राज्य सरकारचा निर्णय

मुंबई (वृत्तसंस्था) : मानवी तस्करीला अधिक प्रभावीपणे आळा घालता यावा, यासाठी राज्यातल्या मानवी तस्करी विरोधी केंद्रांची संख्या वाढवून ती ३४ वर नेण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे. राज्यात सध्या...