राज्यपाल भगत सिंह कोश्यारी यांचे सर्वांना ‘मेरी क्रिसमस’
मुंबई : राज्यपाल भगत सिंह कोश्यारी यांनी राज्यातील सर्व लोकांना नाताळनिमित्त शुभेच्छा दिल्या आहेत.
राज्यातील तसेच देशातील माझ्या सर्व नागरिक बंधू –भगिनींना मी नाताळनिमित्त ‘मेरी क्रिसमस’ शुभेच्छा देतो.
प्रभू येशू ख्रिस्ताने दिलेल्या प्रेम, दया आणि...
ऑनलाइन ७/१२ व ८अ बाबत सामंजस्य कराराचे अन्न, नागरी पुरवठा आणि महसूल विभागामध्ये आदान...
मुंबई : किमान आधारभूत किंमत खरेदी योजनेंतर्गत कृषी विभागाने जाहीर केलेल्या उत्पादनापेक्षा अधिक धानाची खरेदी होत असल्यामुळे धान खरेदीत गैरप्रकार होत असल्याची बाब निदर्शनास आली होती. त्यामुळे अन्न नागरी...
विधानसभेत प्रश्नोत्तराच्या तासानं कामकाजाला सुरुवात
मुंबई (वृत्तसंस्था) : विधानसभेत आज प्रश्नोत्तराच्या तासानं कामकाजाला सुरुवात झाली, तर त्यानंतर लक्षवेधींवर चर्चा झाली. राज्य परिवहन मंडळाच्या कर्मचाऱ्यांच्या संपाबद्दल राज्य सरकार अधिवेशन संपण्यापूर्वी सभागृहात निवेदन देईल असं परिवहनमंत्री...
गिरणी कामगारांच्या घरांचा प्रश्न सोडविण्यासाठी समिती – जयंत पाटील
नागपूर : राज्य शासनाने गिरणी कामगारांना घरे पुरविण्यासाठी सुरु केलेल्या योजनेची प्रभावीपणे अंमलबजावणी करण्यासाठी लोक प्रतिनिधी व गिरणी कामगार संघटना प्रतिनिधी यांची समिती स्थापन करण्यात येणार असल्याची माहिती गृहनिर्माणमंत्री...
‘एच३ एन२’ फ्ल्यू संदर्भात काळजी घेण्याचं राज्यसरकारचं आवाहन
मुंबई (वृत्तसंस्था) : 'एच३एन२’ फ्लूचा प्रादुर्भाव वेळीच रोखण्यासाठी तात्काळ उपाययोजना करावी अशी मागणी विधानसभेत आज विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी केली. नीती आयोगाच्या बैठकीनंतर केंद्रीय आरोग्य मंत्र्यांनी ‘एच३ एन२’...
उल्हासनगरमध्ये सिलिंडर स्फोटात एका जणाचा मृत्यू
मुंबई (वृत्तसंस्था) : ठाणे जिल्ह्यात उल्हासनगर मध्ये एका उपाहारगृहात आज दुपारी झालेल्या एल पी जी सिलिंडरच्या स्फोटात एक जण ठार, तर अकरा जण जखमी झाले. स्फोटामुळे लागलेल्या आगीत, मालक ...
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे आद्यक्रांतिवीर बिरसा मुंडा यांना जयंतीनिमित्त अभिवादन
मुंबई : आदिवासी समाजक्रांतीचे जनक आद्यक्रांतिवीर बिरसा मुंडा यांना जयंती निमित्त मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आज अभिवादन केले.
मुख्यमंत्री श्री.ठाकरे यांनी मातोश्री निवासस्थानी आद्यक्रांतिवीर बिरसा मुंडा यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण...
ब्रिटन-ब्राझिलमधला कोरोना उद्रेक लक्षात घेऊन अधिक सावधगिरी बाळगण्याची गरज – मुख्यमंत्री
मुंबई (वृत्तसंस्था) : राज्यात कोविड प्रतिबंधक लसीकरण वेगानं सुरु असलं, तरी ब्रिटन आणि ब्राझिलमध्ये ज्या रितीनं कोरोना संसर्ग आणि त्यामुळे होणारे मृत्यू वाढत आहे, हे लक्षात घेऊन आपणही अधिक...
दिव्यांगांमध्ये आत्मविश्वास निर्माण करण्यासाठी पुढाकार घ्या- शरद बोबडे
दिव्यांगांना उपकरण वाटप, जयपूर फूट, महावीर इंटरनॅशनलचा उपक्रम
नागपूर : दिव्यांगांच्या जीवनात आत्मविश्वास निर्माण करतानाच त्याचे पुढील जीवन सुसह्य करण्यासाठी सामाजिक संस्थांनी मानवतेचा दृष्टिकोन ठेवून कार्य करावे, असे प्रतिपादन सर्वोच्च...
विधानसभा निवडणुकीसाठी राज्यात ९६ हजार ६६१ मतदान केंद्रे
मुंबई : राज्यात मतदारांची संख्या वाढल्याने विधानसभा निवडणुकीसाठी 1 हजार 188 सहाय्यकारी मतदान केंद्रे सुरु करण्यात येणार आहेत. त्यामुळे राज्यात मतदान केंद्रांची एकूण संख्या 96 हजार 661 एवढी असणार...











