बृहन्मुंबई पोलीस आयुक्त पदी परम बीर सिंह यांची नियुक्ती
मुंबई : बृहन्मुंबई पोलीस आयुक्तपदी परम बीर सिंह, भापोसे यांची नियुक्ती करण्यात आली आहे. मुंबईचे पोलीस आयुक्त संजय बर्वे हे आज सेवानिवृत्त होत असल्याने होणाऱ्या रिक्त पदावर श्री.सिंह यांची...
अभिनेता सुशांत सिंग राजपूत आत्महत्या प्रकरणाची सीबीआय चौकशीची शिफारस स्वीकारली
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : अभिनेता सुशांत सिंग याच्या आत्महत्या प्रकरणाचा तपास सीबीआय मार्फत करण्यासाठी बिहार राज्य सरकारनं केलेली शिफारस स्विकारली असल्याचं केंद्र सरकारनं आज सर्वोच्च न्यायालयाला सांगितलं.
या प्रकरणात अभिनेत्री रिया...
व्हील्सआयने चुकीच्या टोल कपातीसाठी ऑटो-रिफंड लाँच केले
मुंबई: भारतातील सर्वात मोठा फास्टॅग प्रदाता, व्हील्सआय टेक्नोलॉजीने नवे फीचर लाँच केले आहे. चुकीच्या फास्टॅग कपातीनंतर तत्काळ व आपोआप रिफंड मिळण्याकरिता या फिचरचा वापर होईल. जकातीच्या व्यवहारांबाबत अनेक अडचणींना सामोरे...
टाळेबंदीच्या काळातली वीज देयके माफ करण्यासाठी भाजपाचे आज राज्यभरात वीज देयके होळी आंदोलन
मुंबई (वृत्तसंस्था) : भाजपा आज राज्यभरात वीज देयक होळी आंदोलन करत आहे. टाळेबंदीच्या काळातली वीज देयके माफ करण्याचे आश्वासन मोडून महाविकास आघाडी सरकारने जनतेचा विश्वासघात केल्याचा आरोप करत, त्याच्या...
वस्तू आणि सेवा कर प्रणालीअंतर्गत ४० हजार ८९६ परतावा अर्जांचा निपटारा – वित्तमंत्री सुधीर...
मुंबई : वस्तू आणि सेवा कर प्रणालीअंतर्गत शासनाने आतापर्यंत ९८८८ कोटी रुपये रकमेच्या ४० हजार ८९६ अर्जांचा निपटारा केला आहे. शासनास ४३ हजार ०८९ अर्जाद्वारे ११ हजार ५०७ कोटी रुपयांचे...
मुंबईतल्या अंधेरी विधानसभा पोटनिवडणुकीतून भाजपाची माघार
मुंबई (वृत्तसंस्था) : मुंबईत अंधेरी विधानसभा पोट निवडणुकीतून भाजपानं माघार घेतली आहे. त्यामुळं ही निवडणूक बिनविरोध होण्याची शक्याता निर्माण झाली आहे. या निवडणुकीत भाजपानं आपला उमेदवार उभा करू नये...
बरे झालेल्या कोरोना रुग्णांची सर्वाधिक संख्या महाराष्ट्रात
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : देशात कोविडचे रुग्ण बरे होण्याचं प्रमाण ५९ पूर्णांक ५१ शतांश टक्के झालं आहे. गेल्या २४ तासांत १९ हजार १४८ नवे कोरोनाबाधित रूग्ण आढळले, त्यामुळे देशात...
मराठा आरक्षणासंदर्भात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचा मराठा समाजाच्या विविध संघटनांसोबत संवाद
मुंबई (वृत्तसंस्था) : मराठा आरक्षणाची न्यायालयीन लढाई आता अंतिम टप्प्यात आली आहे, ही कायदेशीर लढाई शांतपणे, एकत्र येऊन एकजुटीने लढूया आणि जिंकूयात, असं मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी म्हटलं आहे.
मराठा...
शासनाकडून एसटीला २२० कोटी
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : राज्य परिवहन महामंडळामार्फत प्रवास भाड्यात ३३ टक्क्यापासून १०० टक्क्यापर्यंत सवलत देण्यात येते, यानुसारच राज्यशासनानं २२० कोटी रुपये एसटी महामंडळास दिले आहेत.
ऑगस्ट २०१९ ते नोव्हेंबर २०१९...
निराधार, दिव्यांग, कारागिरांना अंत्योदय योजनेच्या शिधापत्रिका – अन्न व नागरी पुरवठामंत्री छगन भुजबळ
मुंबई : ज्या कुटुंबांचे प्रमुख विधवा स्त्रिया अथवा आजारी वा दिव्यांग किंवा 60 वर्ष वयावरील ज्येष्ठ आहेत व ज्यांना उदरनिर्वाहाचे निश्चित साधन नाही अथवा सामाजिक आधार नाही, ग्रामीण कारागीर...











