महापालिका, नगरपरिषदांमध्ये लवकरच ४० हजार पदांची भरती – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे
शाळा आणि आरोग्य सेवेचा दर्जा सुधारण्यावर भर देण्याचे निर्देश
मुंबई : राज्यातील सर्व महानगरपालिका, नगरपरिषदा आणि नगरपंचायतींमध्ये ४० हजार विविध पदांच्या भरतीची कार्यवाही तातडीने सुरु करण्याचे निर्देश मुख्यमंत्री एकनाथ शिंदे...
सिडको आणि महापालिकेने समन्वयातून नवी मुंबईचे विकासप्रकल्प वेळेत पूर्ण करावेत – मुख्यमंत्री उद्धव ठाकरे
मुंबई : पाम बिच ट्रॅक, ज्वेल ऑफ नवी मुंबई, गवळी देव वन पर्यटन प्रकल्प, ऐरोलीतील धर्मवीर आनंद दिघे मैदान यासारखे प्रकल्प लवकरात लवकर पूर्ण करुन नागरिकांना त्याचा लाभ द्यावा...
ओल्या कचऱ्यापासून खत तयार करणाऱ्या शहरांना मिळणार प्रोत्साहन अनुदान
मुंबई : स्वच्छ महाराष्ट्र अभियानांतर्गत (नागरी) शहरांमधील विघटनशील (ओल्या) कचऱ्यापासून तयार करण्यात येणाऱ्या कंपोस्ट खत (City Compost) निर्मितीला व वापराला चालना देण्यासाठी प्रोत्साहन अनुदान देण्यास राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत मंजुरी देण्यात...
अवैध दारुची वाहतूक – पालघरमध्ये ४ ट्रक पकडले
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : लॉकडाऊन दरम्यान योग्य परवान्याविना दारु वाहून नेणारे 4 ट्रक पोलीसांनी पालघर जिल्ह्यात पकडले. या कारवाईत सुमारे 76 हजार रुपये किमतीची दारू जप्त केली असून 5...
प्रदूषण नियंत्रणासाठी एकल वापर प्लास्टिकचा वापर नकोच – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे
मुंबई : पर्यावरण आणि प्रदूषणाची समस्या दिवसेंदिवस तीव्र होत आहे. त्याचे विपरीत परिणाम ग्लोबल वॉर्मिगच्या स्वरूपात पाहावयास मिळत आहेत. त्यामुळे एकल वापर प्लॅस्टिकचा वापर नकोच, असा संकल्प आजच्या जागतिक पर्यावरण दिवशी...
राज्यातील रेस्टॉरंटना करातून किमान वर्षभरासाठी सूट मिळावी- पश्चिम भारत हॉटेल आणि रेस्टॉरंट संघटना
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : कोरोना काळात होत असलेल्या नुकसानीतून दिलासा मिळावा यासाठी राज्यातल्या हॉटेल आणि रेस्टॉरंटना सर्व प्रकारच्या करातून किमान वर्षभरासाठी सूट मिळावी, अशी मागणी पश्चिम भारत हॉटेल आणि...
मजबूत, समावेशक संस्कृती आणि एकता आणि एकात्मतेमुळे भारताने दहशतवाद आणि मानवतेच्या इतर शत्रूंवर केली...
मुंबई : बहुसंख्य हिंदू समुदायाच्या एकात्मता आणि सहिष्णुतेच्या संस्कृतीमुळे भारताच्या लोकतांत्रिक धर्मनिरपेक्षतेचा पाया रचला आहे आणि या पायाला मजबूत केले आहे, असे प्रतिपादन केंद्रीय अल्पसंख्याक व्यवहारमंत्री मुख्तार अब्बास नक्वी...
‘महाजॉब्स’ संकेतस्थळावर अवघ्या चार तासात 13 हजार नोकरी इच्छुकांची तर १४७ उद्योगांचीही नोंदणी
मुंबई : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आज लोकार्पण केलेल्या “महाजॉब्स” या संकेतस्थळावर अवघ्या चार तासातच सुमारे १३ हजार ३०० पेक्षा अधिक नोकरी इच्छुकांनी तर १४७ उद्योजकांनी नोकरभरतीसाठी आपली नोंदणी...
शेतकऱ्यांना रात्रीचा वीज पुरवठा करून राज्य शासनाकडुन मानवी हक्काचं उल्लंघन – राजू शेट्टी
मुंबई (वृत्तसंस्था) : शेतकऱ्यांना रात्रीचा वीज पुरवठा करून राज्यशासन मानवी हक्काचं उल्लंघन करत आहे. असा आरोप स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते राजू शेट्टी यांनी केला आहे. रात्री अपरात्री शेतात पाणी देताना...
पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांना जयंतीनिमित्त मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे अभिवादन
मुंबई : लोकमाता, पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांना जयंतीनिमित्त मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी अभिवादन केले. मुख्यमंत्री श्री.ठाकरे यांनी मातोश्री निवासस्थानी पुण्यश्लोक अहिल्यादेवी यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले.
अभिवादनात मुख्यमंत्री...










