महाराष्ट्रात आजपासून दहावीची परीक्षा
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : महाराष्ट्रात आजपासून महाराष्ट्र राज्य माध्यमिक शिक्षण मंडळाच्या इयत्ता दहावीच्या परीक्षांना सुरुवात होत आहे.
यावर्षी राज्यभरातून १७ लाख, ६५ हजार ८९८ विद्यार्थी या परीक्षेला बसले असल्याची माहिती...
मुंबई शहर जिल्ह्यातील अनुसूचित जाती, प्रवर्गातील विद्यार्थ्यांना मॅट्रिकोत्तर शिष्यवृत्ती योजनेसाठी अर्ज करण्याचे आवाहन
मुंबई : सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागाच्या वतीने अनुसूचित जाती प्रवर्गातील विद्यार्थ्यांकरिता राबविण्यात येणारी भारत सरकार मॅट्रीकोत्तर शिष्यवृत्ती योजना (GOIPMS-SC) साठी सन २०२१-२२ या चालू शैक्षणिक वर्षासाठी ऑनलाईन...
अभिनेत्री उर्मिला मातोंडकर यांचा शिवसेनेत प्रवेश
मुंबई (वृत्तसंस्था) : अभिनेत्री उर्मिला मातोंडकर यांनी आज शिवसेनेत प्रवेश केला. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या मुंबईतल्या मातोश्री या निवासस्थानी झालेल्या कार्यक्रमात रश्मी ठाकरे यांच्या हस्ते शिवबंधन बांधून त्यांनी शिवसेनेत...
आदिवासी भागातील मानसेवी वैद्यकीय अधिकाऱ्यांच्या मानधनात भरीव वाढ; मानधन २४ हजारांवरुन ४० हजारांवर
मुंबई : राज्यातील दुर्गम-अतिदुर्गम आदिवासी जिल्ह्यातील आदिवासी भागात ‘नवसंजीवनी’ योजनेंतर्गत गरोदर माता, स्तनदा माता, तसेच शून्य ते सहा वयोगटातील बालकांना पाड्यांवर जाऊन वैद्यकीय सेवा आणि उपचार देणाऱ्या मानसेवी वैद्यकीय...
अमली पदार्थ नियंत्रण विभागामार्फत करण जोहरला नोटीस
मुंबई (वृत्तसंस्था) : अमली पदार्थ नियंत्रण विभागाने चित्रपट निर्माते दिग्दर्शक करण जोहर यांना नोटीस पाठवली आहे. 2019 मध्ये जोहर यांनी एका पार्टीचं आयोजन केलं होतं.
त्याची चित्रफीत व्हायरल झाली असून...
मिठी नदी विकास प्रकल्पासह विविध कामांचा पालकमंत्री आदित्य ठाकरे यांनी घेतला आढावा
सर्व यंत्रणांनी समन्वयाने काम करुन प्रलंबित कामे गतिमान करण्याचे निर्देश
मुंबई : मिठी नदी विकास प्रकल्प, माहिम कॉजवे जोड रस्ता, सेनापती बापट रोड ते पश्चिम द्रुतगती महामार्ग जोडरस्ता यांसह इतर...
महावितरणच्या सासवड विभागाच्या पुनर्रचनेचा प्रस्ताव सादर करा – ऊर्जामंत्री डॉ. नितीन राऊत यांचे निर्देश
मुंबई: हवेली तालुक्यातील (जि. पुणे) 19 गावे सासवड विभागाला जोडण्यासह व भविष्यातील वाढती ग्राहक संख्या लक्षात घेऊन दोन नवीन उपविभाग निर्माण करून विभागाची पुनर्रचना करण्याचा प्रस्ताव सादर करण्याचे निर्देश...
पालघर हत्या प्रकरणाला धार्मिक रंग देऊन प्रकरण भडकवू नये – मुख्यमंत्री उद्धव ठाकरे
सर्व हल्लेखोर तुरुंगात, सीआयडी कसून तपास करीत आहे
मुंबई : पालघर येथे तीन जणांची जमावाने ठेचून हत्या केल्याप्रकरणी पोलिसांनी तातडीने कारवाई करून यातील प्रमुख ५ हल्लेखोर आणि सुमारे १०० जणांना पकडले असून...
कुपोषणमुक्तीच्या कामात सहयोगाचे सीआयआयच्या कंपन्यांचे अभिवचन
जागतिक महिला दिनानिमित्त महिला व बालविकास मंत्री ॲड. यशोमती ठाकूर यांच्या अध्यक्षतेखाली सह्याद्री अतिथीगृह कार्यक्रम
मुंबई : महिला सक्षमीकरण, संरक्षण तसेच बालकांच्या सर्वांगीण विकासासाठी राज्य शासन गांभीर्यपूर्वक प्रयत्न करत आहे....
आमदार बच्चू कडू यांना २ वर्षांची तुरुंगवासाची शिक्षा
मुंबई (वृत्तसंस्था) : माजी मंत्री आमदार बच्चू कडू यांना नाशिकच्या जिल्हा आणि सत्र न्यायालयाने दोन वर्षांची तुरुंगवासाची शिक्षा ठोठावली आहे. नाशिक महानगरपालिकेत अपंगांसाठीच्या निधीचं विनियोजन योग्यप्रकारे होत नसल्याबद्दल २०१७...










