शिवसेना फुटीनंतरच्या दाखल विविध याचिकांवर येत्या बुधवारी सर्वोच्च न्यायालयात सुनावणी
मुंबई (वृत्तसंस्था) : राज्यात शिवसेनेत पडलेल्या फुटीनंतरच्या सत्ता संघर्षादरम्यान दाखल विविध याचिकांवर येत्या बुधवारी सर्वोच्च न्यायालयात सुनावणी होणार असून, यासाठी सरन्यायाधीश एनव्ही रमण्णा यांच्या अध्यक्षतेखाली तीन न्यायाधीशांचं पीठ स्थापन...
भारताचे माजी प्रधानमंत्री स्वर्गीय लालबहादूर शास्त्री यांच्या स्मृतिदिनानिमित्त उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे अभिवादन
मुंबई : भारताचे माजी प्रधानमंत्री स्वर्गीय लालबहादूर शास्त्री यांच्या स्मृतिदिनानिमित्त त्यांना उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी अभिवादन केले आहे.
उपमुख्यमंत्री अजित पवार आपल्या संदेशात म्हणतात, “भारताचे माजी प्रधानमंत्री स्वर्गीय लाल बहादूर...
राज्यातही आंतरराष्ट्रीय योग दिन उत्साहात पण कोरोना प्रतिबंधक नियम पाळून साजरा
मुंबई (वृत्तसंस्था) : राज्यभरातही आंतरराष्ट्रीय योग दिन उत्साहात पण कोरोना प्रतिबंधक नियम पाळून साजरा होतो आहे. यानिनिमित्तानं केंद्रीय सांस्कृतिक मंत्रालयाच्या वतीनं राज्यात मुंबईतलं नेहरू विज्ञान केंद्र आणि कान्हेरी गुफा,...
राज्यातील महाविद्यालयं आजपासून सुरू
मुंबई (वृत्तसंस्था) : कोविड महामारीमुळे दीड वर्षांपासून बंद असलेली राज्यातली महाविद्यालयं आज पासून पुन्हा सुरू झाली. अनेक ठिकाणी महाविद्यालयांनी विद्यार्थ्यांचं स्वागत केलं. महाविद्यालय पुन्हा प्रत्यक्ष सुरु झाल्याबद्दल विद्यार्थ्यांनीही आनंद...
महाविकास आघाडीचे मुख्यमंत्री म्हणून शिवसेना अध्यक्ष उद्धव ठाकरे यांचा शपथविधी उद्या संध्याकाळी शिवाजी पार्क...
मुंबई (वृत्तसंस्था) : महाविकास आघाडीतल्या शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेसच्या विधीमंडळ पक्ष नेत्यांनी काल राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांची भेट घेतल्यानंतर नवे मुख्यमंत्री म्हणून शिवसेना अध्यक्ष उद्धव ठाकरे यांचा शपथविधी...
मंदिरांच्या जमिनीवर कब्जा केल्याप्रकरणी भाजपा आमदार सुरेश धस यांच्याविरोधात गुन्हा दाखल
मुंबई (वृत्तसंस्था) : मंदिरांच्या जमिनीवर कब्जा केल्याप्रकरणी भाजपा आमदार सुरेश धस यांच्याविरोधात आष्टी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. बीड जिल्ह्यात वक्फ बोर्ड जमीन घोटाळ्याच्या चौकशी दरम्यान मंदिरांच्या...
विधानभवनात उद्या ‘समर्पण ध्यानयोग शिबिर’
मुंबई : विधानमंडळाच्या सदस्यांसाठी उद्या विधानभवनात सकाळी 11.30 ते दुपारी 1 या काळात ‘समर्पण ध्यानयोग शिबिर’ आयोजित करण्यात आले आहे. शिवकृपानंद स्वामी यांच्या सहकार्याने या शिबिराचे आयोजन करण्यात आले...
बांद्रा-कुर्ला संकुल हे व्यवसायासाठी देशातील आदर्श स्थान – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
जपानच्या बांधकाम क्षेत्रातील कंपनीस बीकेसीतील भूखंडाचे देकारपत्र प्रदान
मुंबई : मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाचा बांद्रा कुर्ला संकुलातील सी ६५ हा भूखंड जपानच्या मे. गोईसू रियल्टी प्रा. लिमिटेड कंपनीला देण्यासंदर्भातील...
ओरिफ्लेमची प्रीमियम बाथ आणि बॉडी रेंज
मुंबई : गोड आणि मसाल्यांचा एकत्रित केलेला सुगंध हा तुमचा मूड चांगला करण्यासाठी तसेच थकलेल्या स्नायूंना आराम मिळण्यासाठी रामबाण औषध ठरू शकतो. हे लक्षात घेऊन ओरिफ्लेम, या थेट विक्री करणाऱ्या...
सार्वजनिक आरोग्य विभागाच्या पदभरतीबाबत असलेल्या शंकांचे संचालक डॉ. अर्चना पाटील यांनी नाशिक येथे केले...
नाशिक : सार्वजनिक आरोग्य विभागातील आयुक्तालय आरोग्य सेवा अंतर्गत गट ‘क’ व ‘ड’ पदभरती संदर्भात येत असलेल्या विविध शंका व उलट-सुलट बातम्यांबाबत सार्वजनिक आरोग्य विभागाच्या संचालक डॉ. अर्चना पाटील...











