राज्यात सर्वत्र पावसाचा जोर

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : मुंबईत  शहर आणि उपनगरात आज सकाळपासूनच पावसानं पुन्हां जोर धरला असून शहराच्या विविध भागांत रस्त्यांवर पावसाचं पाणी साचलं  आहे. गेल्या 24 तासात कुलाबा इथं 129 ...

पेरण्या लांबल्याने शेतकरी चिंतेत

मुंबई (वृत्तसंस्था) : राज्यातील शेतकरी सध्या मोसमी पावसाच्या प्रतीक्षेत आहे. दमदार पावसाअभावी पेरण्या लांबल्याने धुळे जिल्ह्यात शेतकरी चिंतेत आहे. काही गावांमध्ये पाण्याची समस्या तीव्र झाली असून ग्रामस्थांना पाण्यासाठी भटकंती करावी...

कोकणाच्या विकासाला प्राधान्य देणारा सर्वांच्या हिताचा अर्थसंकल्प – उद्योग राज्यमंत्री आदिती तटकरे

मुंबई : कोकणच्या विकासाला प्राधान्य देऊन कोकणाच्या अर्थव्यवस्थेला बळकट करण्यासाठी फळबाग विकास, पर्यटन आणि मत्स्यव्यवसाय यावर विशेष लक्ष देऊन उममुख्यमंत्री तथा वित्तमंत्री अजित पवार यांनी विधानसभेत राज्याचा अर्थसंकल्प सादर...

युती तोडण्याचं पाप शिवसेना करणार नाही : शिवसेना नेते संजय राऊत

मुंबई (वृत्तसंस्था) : राज्याचं नेतृत्व शिवसेनेचाच मुख्यमंत्री करेल, त्यासाठी शिवसेनेकडे पर्याय असल्याचं शिवसेना नेते खासदार संजय राऊत यांनी म्हटलं आहे. ते आज दुपारी मुंबईत वार्ताहर परिषदेत बोलत होते. युती...

ई एस आय च्या सभासदाचा कोरोनाने मृत्यू झाल्यास वारसांना निवृत्तीवेतन लागू

मुंबई (वृत्तसंस्था) : राज्य कामगार विमा योजनेचा सभासद असलेल्या कामगाराचा कोरोना संसर्गाने मृत्यू झाल्यास वारसांना निवृत्तीवेतन देण्याची योजना अंमलात आणण्यात आली आहे. २४ मार्च २०२० पासून पूर्वलक्ष्यी प्रभावाने त्याचा...

कोरोना प्रतिबंध उपाययोजनांची माहिती देणाऱ्या राज्य शासनाच्या ‘महाइन्फोकोरोना’ संकेतस्थळाला नेटकऱ्यांचा भरघोस प्रतिसाद

मुंबई : कोविड-19 या संसर्गजन्य साथीच्या रोगाची राज्यातील स्थिती, कोरोना विषाणूविषयीची खरी माहिती, तसेच प्रादुर्भाव रोखण्यासाठी व बाधितांवर उपचारासाठी राज्य शासनाच्या वतीने केल्या जाणाऱ्या विविध उपाययोजनांची माहिती देणाऱ्या शासनाच्या...

नाशिक शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाचा प्रस्ताव तात्काळ सादर करण्याचे अन्न, नागरी पुरवठा आणि ग्राहक संरक्षण...

मुंबई : नाशिक येथे नवीन वैद्यकीय पदव्युत्तर महाविद्यालय तसेच शासकीय वैद्यकीय महाविद्यालय आणि आयुर्वेद / होमिओपॅथी / फिजिओथेरपी महाविद्यालय सुरू करण्याचा प्रस्ताव तात्काळ सादर करण्याचे निर्देश अन्न, नागरी पुरवठा आणि...

आगामी महापालिका निवडणुकीसाठी प्रभाग रचनेचा कच्चा आराखडा तयार करण्याचे राज्य निवडणूक आयोगाचे निर्देश

मुंबई (वृत्तसंस्था) : राज्यात मुदत संपणाऱ्या महानगरपालिकांच्या निवडणुकांसाठी प्रभाग रचनेचा कच्चा आराखडा तत्काळ तयार करा असे निर्देश राज्य निवडणूक आयोगानं महापालिका आयुक्तांना दिले आहेत. ठाणे, नवी मुंबई, कल्याण डोंबिवली,...

बारावीचा निकाल उद्या दुपारी ४ वाजता जाहीर होणार

मुंबई (वृत्तसंस्था) : महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या बारावीचा निकाल उद्या जाहीर होणार आहे. दुपारी ४ वाजता हा निकाल ऑनलाइन जाहीर केला जाणार असल्याची माहिती शिक्षण...

ज्येष्ठ नागरिक आणि दिव्यांग यांना घरपोच वस्तू द्या ; मुख्यमंत्र्यांचे सर्व जिल्हाधिकाऱ्यांना निर्देश

वितरणासाठी शासनाची कार्यपद्धती जारी मुंबई : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर राज्यातील वयोवृद्ध, अपंग आणि एकाकी राहणाऱ्या ज्येष्ठ नागरिकांना जीवनावश्यक वस्तू सुलभतेने उपलब्ध करून देण्याचे निर्देश मुख्यमंत्र्यांनी सर्व जिल्हाधिकाऱ्यांना दिले आहे. शासनाने यासाठी...