कोरोना विरुध्द लढा : अधिकारी महासंघाचे उपाध्यक्ष पाटील यांची ५१ हजार रुपयांची देणगी

मुंबई : महाराष्ट्र राज्य राजपत्रित अधिकारी महासंघाचे उपाध्यक्ष आणि सार्वजनिक बांधकाम विभागातील कार्यासन अधिकारी श्री. विष्णू ल. पाटील यांनी आज मुख्यमंत्री सहायता निधी- कोविड-19, साठी 51 हजार रुपयाचा धनादेश मुख्यमंत्री...

कॅनडातून एमबीबीएसचे शिक्षण असे घेता येईल

मुंबई (वृत्तसंस्था) : भारतातील अनेक विद्यार्थ्यांना विदेशात शिक्षण घेऊन सेटल होण्याची इच्छा असते. त्यामुळे ते अनेक देशांतील टॉप विद्यापीठांमध्ये प्रवेशासाठी अर्ज करतात. अनेक देशांतील नियम कडक असल्यामुळे त्या देशाचा व्हिजा...

भांडुप मॉल दुर्घटनेची चौकशी करण्याचे आदेश

मुंबई (वृत्तसंस्था) : मुंबईत भांडुप इथं मॉल आणि त्यातल्या रुग्णालयामध्ये आग लागून झालेल्या दुर्घटनेची चौकशी करण्याचे आदेश पालिका आयुक्त इकबाल सिंह चहल यांनी उपायुक्त प्रभात रहांगदळे यांना दिले आहेत....

मुंबई शहर पालकमंत्री अस्लम शेख यांच्या हस्ते डबेवाल्यांना अडीच हजार रेशन किटचे वितरण

मुंबई : मुंबई शहरचे पालकमंत्री अस्लम शेख यांच्या हस्ते सोमवारी डबेवाल्यांना  २,५०० रेशन किटचे वितरण करण्यात आले. मुंबई महानगरपालिकेच्या पी- उत्तर विभागाच्या कार्यालयात या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. यावेळी मुंबई...

तिवरे धरण फुटीच्या चौकशीसाठी विशेष चौकशी पथकाची नियुक्ती

मुंबई, दि. 6 : चिपळूण तालुक्यातील (जि. रत्नागिरी) तिवरे धरण फुटल्यामुळे झालेल्या जिवित व वित्त हानीची सखोल उच्चस्तरीय चौकशी करण्यासाठी जलसंधारण विभागाने विशेष चौकशी पथक स्थापन केले आहे. मृद व जलसंधारण विभागाने...

आंतरराष्ट्रीय योग दिनानिमित्त राज्यपालांनी घेतला योग सत्रामध्ये भाग

मुंबई : महाराष्ट्राचे राज्यपाल चेन्नमनेनी विद्यासागर राव यांनी आज जागतिक योग दिनानिमित्त राजभवन येथे एका योग सत्रामध्ये भाग घेतला आणि योगासने केली. योग संस्था सांताक्रुझ यांनी या योगसत्राचे आयोजन केले...

५ वी आणि ८ वीच्या विद्यार्थ्यांना वार्षिक परीक्षा उत्तीर्ण होणं बंधनकारक

मुंबई (वृत्तसंस्था) : इयत्ता पाचवी आणि आठवीच्या वार्षिक परीक्षेत अनुत्तीर्ण झालेले विद्यार्थी दोन महिन्यात घेतलेल्या फेरपरीक्षेतही अनुत्तीर्ण झाले तर त्यांना पुन्हा त्याच वर्गात बसवण्याचा निर्णय शाळांनी घ्यायला राज्य सरकारनं मान्यता...

डिजिटल शोरूमची ऑफलाइन व्यापा-यांकरिता सुविधा

मुंबई: देशाच्या काना-कोप-यातील ऑफलाइन व्यापा-यांना त्यांच्या व्यापारासाठी अगदी अनुरूप अशी एक वेबसाइट अगदी सुलभतेने आणि कमीत कमी खर्चात अगदी तयार बनवून देण्यासाठी ओ२ओ कॉमर्स ब्रॅंड डिजिटल शोरूमने त्यांच्या हायब्रिड मॉडेलसाठी...

महाराष्ट्रातल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे आमदार बेपत्ता

मुंबई (वृत्तसंस्था) : महाराष्ट्रातल्या कालच्या नाट्यमय घडामोडीं दरम्यान राष्ट्रवादी काँग्रेसच्या, पक्षाच्या संपर्कात न आलेल्या आमदारांपैकी शहापूरचे आमदार दौलत दरोडा बेपत्ता झाल्याची तक्रार शहापूर पोलीस ठाण्यात करण्यात आली आहे. नाशिकमधल्या कळवणचे...

कोरोना हॉटस्पॉटची संख्या १४ वरून ५ वर – आरोग्यमंत्री

मुंबईत संस्थात्मक क्वारंटाईनवर भर मुंबई : राज्यात कोरोनाचे रुग्ण दुप्पट होण्याचा वेग मंदावला असून हा कालावधी सात दिवसांवर गेला आहे. जागतिक आरोग्य संघटना, आयसीएमआर यांच्या मार्गदर्शक सूचनांनुसार राज्य शासनामार्फत कोरोना...