एंजल ब्रोकिंगची म्युच्युअल फंडसाठी युपीआय ऑटोपे सुविधा

एनपीसीआयची परवानगी ; अशी सुविधा देणारी पहिलीच कंपनी मुंबई : स्टॉक ब्रोकिंग आणि म्युच्युअल फंड इंडस्ट्रीत लीडरशीप डोमेन स्थापन करत एंजल ब्रोकिंगने म्युच्युअल फंड्सच्या युपीआय ऑटोपेकरिता नॅशनल पेमेंट्स कॉर्पोरेशन ऑफ...

नागझिरा अभयारण्यातील पक्षी आणि निसर्गाची चित्रे मुंबई-पुणे डेक्कन क्वीन एक्सप्रेसवर झळकणार

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हस्ते उद्या होणार शुभारंभ मुंबई : भंडारा आणि गोंदिया जिल्ह्यात पसरलेल्या नागझिरा अभयारण्यातील पक्षी आणि निसर्गाची चित्रे आता मुंबई-पुणे डेक्कन क्वीन एक्सप्रेसवर झळकणार आहेत. अभयारण्यात असलेल्या एमटीडीसीच्या...

राज्यात येत्या ३-४ दिवसात मुसळधार पावसाची शक्यता हवामान विभागाकडून व्यक्त

मुंबई (वृत्तसंस्था) : राज्याच्या विविध भागात आजही मुसळधार पाऊस सुरु असून कोकण, मराठवाडा आणि विदर्भात पुढचे चार दिवस मुसळधार पावसाची शक्यता हवामान विभागानं वर्तवली आहे. मुंबईतल्या हवामान विभाग कार्यालयाचे...

मनसुख हरेनच्या हत्येत सचिन वाझे याचा सहभाग उघड – एटीएस

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : मनसुख हरेनच्या हत्येत सचिन वाझे याचा सहभाग उघड झाला आहे, असं एटीएसनं आज बातमिदारांना सांगितलं. वाझेनं मोबाईल फोन, सीम कार्ड नष्ट केलं, असं एटीएसच्या तपासात निष्पन्न...

ऋषी कपूर यांना मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची श्रद्धांजली

चित्रपट सृष्टीतील दोन पिढ्यांतील मार्गदर्शक दूवा निखळला, कला क्षेत्राची हानी मुंबई : भारतीय चित्रपट सृष्टीसाठी मोठे योगदान देणाऱ्या घराण्याचा वारसा असणारे, स्वतंत्र प्रतिभेचे, मनस्वी आणि निखळ अभिनेते ऋषी कपूर यांच्या...

कोरोनाग्रस्तांना मदतीसाठी वाशिम पोलीस दलाचं रक्तदान शिबीर

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : कोरोनाचा विषाणू प्रादुर्भावाच्या पार्श्वभूमीवर वाशिम पोलीस दलाच्या वतीनं काल स्थानिक पोलीस मुख्यालयात आयोजित रक्तदान शिबीरात १०० हून अधिक पोलिसांनी रक्तदान केले.

नोकरीसाठी इच्छुक उमेदवारांनो, शासकीय योजनांच्या लाभासाठी आधार कार्ड लिंक करा!

मुंबई :राज्य शासनाच्या जिल्हा कौशल्य विकास रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्राकडे नाव नोंदणी केलेल्या नोकरीसाठी  इच्छुक बेरोजगार उमेदवारांनी विविध योजनांचा लाभ घेण्यासाठी आधार कार्ड ऑनलाइन लिंक करण्याची आवश्यकता आहे, ...

महात्मा ज्योतिराव फुले, आयुष्मान भारत आरोग्य योजनेचे एकत्रिकरण

आता दीड लाखांऐवजी ५ लाखांपर्यंत आरोग्य संरक्षण मुंबई (वृत्तसंस्था) : राज्यातील महात्मा ज्योतिराव फुले जन आरोग्य योजना आणि केंद्राची आयुष्यमान भारत – प्रधानमंत्री जन आरोग्य योजना यांचे एकत्रिकरण करून, यात...

मराठवाड्यातील गावागावांपर्यंत पाणी पोहोचविणार- मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची ग्वाही

मुख्यमंत्र्यांच्या हस्ते मराठवाडा मुक्तिसंग्राम दिनानिमित्त ध्वजारोहण औरंगाबाद : स्वातंत्र्य सैनिकांचे बलिदान, कारावास व त्यांनी सहन केलेल्या अनन्वित अत्याचारातून मराठवाडा निजामांच्या जोखडातून मुक्त झाला. आपल्याला यापुढे मराठवाड्याला दुष्काळमुक्त करावयाचे आहे. त्यासाठी शासनाने...

मुंबईच्या विशेष न्यायालयानं नीरव मोदीला आर्थिक घोट्ळयातला ‘फरार गुन्हेगार’ म्हणून केलं घोषित

मुंबई (वृत्तसंस्था) : मुंबईच्या विशेष न्यायालयानं नीरव मोदीला आर्थिक घोट्ळयातला ‘फरार गुन्हेगार’ म्हणून घोषित केलं आहे. पंजाब नॅशनल बँकेतल्या आर्थिक घोटाळ्यातल्या या प्रमख आरोपीविरुद्ध सक्तवसुली संचालनालयानं दाखल केलेल्या याचिकेनंतर...