पुढील काळातील लॉकडाऊनमधील आव्हाने, अर्थचक्र गतिमानतेसाठी मुख्यमंत्र्यांनी घेतला आढावा

ज्येष्ठ नेते शरद पवार यांच्यासह मंत्र्यांची उपस्थिती   मुंबई : लॉकडाऊनची सध्याची परिस्थिती, आणि त्याच्या पुढील टप्प्यातील नियोजन तसेच राज्यात काही ठिकाणी आर्थिक व्यवहार सुरु करणे याबाबत आज मुख्यमंत्री उद्धव ठाकरे...

क्रीडा दिनानिमित्त क्रीडा मंत्री यांच्या उपस्थितीत विविध कार्यक्रमांचे आयोजन

मुंबई : हॉकी खेळातील जादूगर म्हणून नावाजलेले मेजर ध्यानचंद यांचा 29 ऑगस्ट हा जन्मदिन सर्व देशभर राष्ट्रीय क्रीडा दिन म्हणून साजरा केला जातो. त्यानिमित्ताने क्रीडा व युवक कल्याण मंत्री...

रास्तभाव दुकानात लाभार्थ्यांना ई-पॉस उपकरणावर बोट, अंगठा लावण्याची आवश्यकता नाही – अन्न, नागरी पुरवठा...

मुंबई : कोरोना विषाणूचा प्रसार होऊ नये तसेच सार्वजनिक वितरण व्यवस्थेतील लाभार्थ्यांना संसर्ग होऊ नये, यासाठी प्रतिबंधात्मक उपाय म्हणून रास्तभाव दुकानातून शिधावस्तूंचे वितरण करताना लाभार्थ्यांची बायोमेट्रीक पडताळणी न करता...

मराठवाड्यात ऑक्टोबर महिन्यात अतिवृष्टीमुळे झालेल्या शेतीच्या नुकसानीची केंद्रीय पथकाकडून पाहणी सुरु

मुंबई (वृत्तसंस्था) : ऑक्टोबर महिन्यात मराठवाड्यात अतिवृष्टी झालेल्या भागाचा दौरा, आज केंद्रीय पथक करत आहे. औरंगाबाद, पैठण आणि गंगापूर तालुक्यातल्या ९ गावात केंद्रीय पथकानं नुकसान झालेल्या शेतांची प्रत्यक्ष पाहणी...

फुटबॉल महाराष्ट्र एक्सलन्स सेंटरमुळे जागतिक कीर्तीचा भारतीय संघ तयार होईल- मुख्यमंत्री

मुंबई (वृत्तसंस्था) : नवी मुंबईतील फुटबॉल महाराष्ट्र एक्सलन्स सेंटरमुळे जागतिक पातळीवर नावलौकिक मिळविणारा हिंदुस्थानचा संघ तयार होईल, असा विश्वास मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी व्यक्त केला. नवी मुंबईत, खारघर इथं...

मराठा आरक्षणासंबंधी उपस्थित निरनिराळ्या घटनात्मक विषयांचा विचार देशपातळीवर होणार

मुंबई: मराठा आरक्षणासंबंधी उपस्थित करण्यात आलेले निरनिराळे घटनात्मक विषय आता केवळ महाराष्ट्र राज्यापुरते मर्यादित राहिलेले नसून त्यांचा विचार देशपातळीवर होणार आहे. या प्रकरणी उद्भवलेल्या सर्व प्रश्नांचा विचार करताना सर्वोच्च...

शाळेतून पुस्तके गणवेश खरेदी करण्याची सक्ती केल्यास गुन्हे दाखल करा

पालकमंत्री बच्चू कडू यांचे निर्देश अकोला : खाजगी शिक्षण संस्था चालकांना त्यांच्याच शाळेतून विद्यार्थ्यांसाठी लागणारी वह्या पुस्तके, गणवेश इ. साहित्य खरेदीची पालकांना सक्ती करता येत नाही. तशी त्यांनी केल्यास त्यांच्यावर...

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर मुंबईत २ हजार अतिरिक्त खाटांची उपलब्धता

दाट लोकवस्तीतील ज्येष्ठ नागरिकांच्या सर्वेक्षणाला प्राधान्य – आरोग्यमंत्री राजेश टोपे मुंबई : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर मुंबईमध्ये २ हजार अतिरिक्त खाटांची उपलब्धता करण्यात येत असून दाट लोकवस्तीच्या ठिकाणी राहणाऱ्या आणि ज्यांना मधुमेह,...

राज्यात रविवारी ४ हजार ८९५ रुग्ण कोरोनामुक्त

मुंबई (वृत्तसंस्था) : राज्यात काल बरे झालेल्या रुग्णांपेक्षा नव्यानं आढळलेल्या रुग्णांची संख्या जास्त होती. त्यामुळे कोरोनामुक्तीचा दर किंचित खाली आला आहे. काल ४ हजार ८९५ रुग्ण बरे होऊन घरी...

राज्यपालांच्या हस्ते उत्तर पूर्व मुंबईतील कोरोना योद्धांचा सत्कार

मुंबई : सेवेचे फळ मिळो वा न मिळो, भारतातील प्रत्येक व्यक्तींमध्ये करुणा, सेवाभाव व इतरांना मदत करण्याची उपजत भावना आहे. ‘सेवा परमो धर्म’ ही येथील शिकवण आहे. हा करुणा भाव व सेवाधर्म जोपासला तर...