शासन महसूल बुडवल्याप्रकरणी जातवेदास कंस्ट्रक्शन कंपनीच्या संचालकाला अटक

मुंबई (वृत्तसंस्था) : चुकीची कर वजावट दाखवून शासनाचा महसूल बुडवल्याप्रकरणी महाराष्ट्र वस्तू व सेवाकर विभागाने जातवेदास कंस्ट्रक्शन कंपनीचा संचालक हितेश पटेल याला काल अटक केली. मुंबई महानगर दंडाधिकारी यांनी...

आयटीसीकडून मुख्यमंत्री सहाय्यता निधीस २ कोटी रुपयांची मदत

मुख्यमंत्री सहाय्यता निधीत आतापर्यंत २८० कोटी रुपये जमा मुंबई : आयटीसी प्रा. लि. कडून मुख्यमंत्री सहाय्यता निधीस २ कोटी रुपयांची मदत देण्यात आली असून कोरोनाविरुद्धच्या लढ्यात ते ही शासनासमवेत सहभागी...

महाराष्ट्रातलं पहिलं करोनाग्रस्त दांपत्य उपचारानंतर करोनामुक्त

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : महाराष्ट्रातील पहिलं  करोनाग्रस्त दांपत्य डॉ. नायडू रुग्णालयात उपचार घेऊन करोनामुक्त झाले आहे. १४ दिवसांनी केलेली त्यांची वैद्यकीय तपासणी अहवाल निगेटिव्ह असून त्यांची आज पुन्हा चाचणी केली...

सूक्ष्म, लघु व मध्यम उद्योगांमध्ये जर्मनीने गुंतवणूक वाढविण्याचे मुख्यमंत्र्यांचे आवाहन

जर्मनीच्या राजदूतांनी घेतली मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट मुंबई : जर्मन उद्योजकांनी उद्योग उभारणीसाठी महाराष्ट्राला नेहमीच प्राधान्य दिले आहे. यापुढे तंत्रज्ञान,कृत्रिम बुद्धीमत्ता (आर्टिफिशिल इंटलिजन्स) यासह सूक्ष्म, लघु आणि मध्यम उद्योगांमध्येही...

शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीनिमित्त उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडून विनम्र अभिवादन

मुंबई :- शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी महाराष्ट्राची अस्मिता, मराठी माणसाचा स्वाभिमान, महाराष्ट्रातल्या सामान्य माणसाच्या न्याय्य हक्कासाठी जीवनाच्या अखेरपर्यंत संघर्ष केला. विचार आणि उच्चारांमध्ये सत्यता, स्पष्टता, पारदर्शकता असलेले ते नेते...

महावितरणच्या सासवड विभागाच्या पुनर्रचनेचा प्रस्ताव सादर करा – ऊर्जामंत्री डॉ. नितीन राऊत यांचे निर्देश

मुंबई: हवेली तालुक्यातील (जि. पुणे) 19 गावे सासवड विभागाला जोडण्यासह व भविष्यातील वाढती ग्राहक संख्या लक्षात घेऊन दोन नवीन उपविभाग निर्माण करून विभागाची पुनर्रचना करण्याचा प्रस्ताव सादर करण्याचे निर्देश...

सफाई कर्मचाऱ्यांसाठी १६ हजार घरे मुंबईत उपलब्ध करुन देणार – सामाजिक न्यायमंत्री धनंजय मुंडे

मुंबई : मुंबई शहरात सफाई कर्मचारी व त्यांच्या कुटुंबियांसाठी 16 हजार घरे उपलब्ध करुन देणार असल्याची माहिती सामाजिक न्याय व विशेष सहाय्य मंत्री धनंजय मुंडे यांनी दिली. सफाई कर्मचाऱ्यांच्या...

सेना पदक विजेते मेजर नंदकिशोर खडसे यांना अनुज्ञेय रक्कम मंजूर

मुंबई : महाराष्ट्र गौरव पुरस्कार योजनेखाली सेना पदक विजेते मेजर नंदकिशोर खडसे यांना अनुज्ञेय रक्कम मंजूर करण्यात आली आहे. मेजर खडसे यांना राष्ट्रपती सचिवालयाच्या अधिसूचनेनुसार सेना पदक 15ऑगस्ट 2018 रोजी...

राज्यात कोविडसंदर्भात २ लाख ७० हजार गुन्हे दाखल

मुंबई :- लॉकडाऊन सुरू झाल्यापासून राज्यात आतापर्यंत कोविडसंदर्भात कलम १८८ नुसार २ लाख ७० हजार ९९५  गुन्हे दाखल झाले आहेत. ३७ हजार ४४ व्यक्तींना अटक करण्यात आली आहे तसेच...

राज्यात ६३ लाख ६५ हजार ८ क्विंटल अन्नधान्याचे वाटप

अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण मंत्री छगन भुजबळ यांची माहिती मुंबई :  राज्यातील  स्वस्त धान्य दुकानांमधून आतापावेतो १ कोटी ५२ लाख १२ हजार ७२४ शिधापत्रिका धारकांना ६३ लाख ६५...