‘लिपिक’ पदाचे पदनाम आता ‘महसूल सहायक’- महसूलमंत्री बाळासाहेब थोरात
मुंबई : महसूल विभागांतर्गत क्षेत्रीय कार्यालयातील लिपिक गट पदाचे पदनाम आता महसूल सहायक करण्यात आल्याची माहिती महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांनी दिली.
महाराष्ट्र राज्य महसूल कर्मचारी संघटनेची राज्यातील महसूल विभागांतर्गत जिल्हाधिकारी...
२६-११ च्या हल्ल्यात शहीद झालेल्या जवानांना मुंबईत विविध ठिकाणी अभिवादन
मुंबई (वृत्तसंस्था) : मुंबईवर २६ नोव्हेंबर २००८ रोजी झालेल्या दहशतवादी हल्ल्यातले शहीद पोलिस अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना आज मुंबईत पोलिस आयुक्तालयात झालेल्या कार्यक्रमात अभिवादन करण्यात आलं.
राज्यपाल भगतसिंह कोश्यारी आणि मुख्यमंत्री...
गोवर प्रतिबंधासाठी तातडीने उपाययोजना व्हाव्यात – वैद्यकीय शिक्षण मंत्री गिरीष महाजन
मुंबई : राज्यातील सर्व वैद्यकीय महाविद्यालय आणि रुग्णालय येथे गोवर प्रतिबंधक उपाययोजना आणि लसीकरण मोहीम राबविण्यासंदर्भात गतीने कार्यवाही व्हावी, असे निर्देश राज्याचे वैद्यकीय शिक्षण मंत्री गिरीष महाजन यांनी दिले.
सह्याद्री...
मुंबई रेल्वे साखळी बॉम्बस्फोट प्रकरणी आणखी एकाला अटक
मुंबई (वृत्तसंस्था) : २००६ सालच्या मुंबई रेल्वे साखळी बॉम्बस्फोट प्रकरणी, महाराष्ट्रातल्या दहशतवाद विरोधी पथकानं सीमी या प्रतिबंधित संघटनेच्या आणखी एका सदस्याला दिल्लीतून अटक केली. तेरा वर्षांपूर्वी ठाणे जिल्ह्यात मीरा...
नमूद भाडे दरापेक्षा जास्त भाडे आकारणी केल्यास प्रादेशिक परिवहन कार्यालयाकडे तक्रार करण्याचे आवाहन
मुंबई : ऑटोरिक्षा व टॅक्सीने प्रवास करणाऱ्या प्रवाशांच्या सोयीसाठी विविध प्रकारच्या योजना परिवहन विभागामार्फत राबविण्यात येतात. ऑटोरिक्षा व टॅक्सीने प्रवास करताना शेअरिंग पद्धतीने सेवेचा लाभ घेतल्यास प्रतीप्रवासी देय भाड्यापेक्षा...
मुंबई पोलिसांचा स्वरतरंग कार्यक्रमास राज्यपाल भगत सिंह कोश्यारी यांची उपस्थिती
मुंबई : बृहन्मुंबई पोलिसांच्या स्वरतरंग 2019 या कार्यक्रमास राज्यपाल भगत सिंह कोश्यारी यांनी उपस्थित राहून पोलिसांना व त्यांच्या कुटुंबियांना शुभेच्छा दिल्या.
पोलीस जीमखाना, मरिन ड्राईव्ह येथे आयोजित स्वरतरंग कार्यक्रमास मुंबई पोलीस...
कापूस खरेदी केंद्रांना सहकार्य करा – सहकारमंत्री बाळासाहेब पाटील
कापूस खरेदी केंद्रांच्या अडचणींसंदर्भात आढावा बैठक
मुंबई : राज्यात कोरोना विषाणूचा संसर्ग वाढत असला तरी कापूस उत्पादक शेतकऱ्यांच्या अडचणी लक्षात घेऊन कापूस खरेदी केंद्र सुरु करण्यात आली आहेत. खरेदी केंद्रांना...
अमेरिकी निवडणुकीच्या निकालांमुळे सोन्याच्या दरात घट होऊनही सकारात्मकता कायम
मुंबई : कोरोना विषाणूच्या रुग्णसंख्येत सतत वाढ आणि डॉलरचे मूल्य मजबूत होत असल्याने, अमेरिकेची मतमोजणी सुरू असलेल्या निर्णायक दिवसात क्रूडच्या किंमतींना मोठा फटका बसला आहे. काही राज्यांचीच मोजणी शिल्लक...
तुळजाभवानी देवीच्या मंदिरात बेशिस्त वर्तन करणाऱ्या आठ पुजाऱ्यांवर मंदिर प्रवेश बंदीची कारवाई
मुंबई (वृत्तसंस्था) : तुळजापूर इथल्या तुळजाभवानी देवीच्या मंदिरात बेशिस्त वर्तन करणाऱ्या तसंच नियमांचं पालन न करणाऱ्या आठ पुजाऱ्यांवर मंदिर प्रशासनानं तीन महिने मंदिर प्रवेश बंदीची कारवाई केली आहे.
तसंच ही...
मुंबईतून ५० किलो वजनाचे अंमली पदार्थ जप्त
मुंबई (वृत्तसंस्था) : अंमली पदार्थ नियंत्रण विभागानं काल मुंबईत छापा टाकून सुमारे ५० किलो वजनाचे अंमली पदार्थ पकडले. यासंदर्भात ६ जणांना अटक केली असून, त्यातला एकजण पूर्वी एअर इंडियात...











