ब्रेक दि चेन मधल्या निर्बंधांची काटेकोरपणे अंमलबजावणी करण्याचे मुख्यमंत्र्यांचे निर्देश

मुंबई (वृत्तसंस्था) : ब्रेक दि चेन मधल्या निर्बंधांची अतिशय काटेकोरपणे अंमलबजावणी करण्याचे निर्देश मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दिले आहेत. ते काल सर्व विभागीय आयुक्त, जिल्हाधिकारी, पालिका आयुक्त तसंच पोलीस...

कोविड संदर्भात राज्यात आतापर्यंत १ लाख ८ हजार गुन्हे दाखल

पोलिसांवर हल्ल्यांच्या २३१ घटना; ८१२ व्यक्तींना अटक – गृहमंत्री अनिल देशमुख मुंबई : राज्यात लॉकडाऊन सुरू झाल्यापासून आतापर्यंत कोविड संदर्भातील १ लाख ८ हजार गुन्ह्यांची नोंद झाली. तसेच पोलिसांवर हल्ला...

सर्व पात्र लाभार्थ्यांना कर्जमाफीचा लाभ – सुभाष देशमुख

राज्यातील कोणताही पात्र लाभार्थी शासनाने जाहीर केलेल्या कर्जमाफीच्या लाभापासून वंचित राहणार नाही, असे सहकारमंत्री सुभाष देशमुख यांनी विधान परिषदेत प्रश्नोत्तराच्या तासाला सांगितले. राज्यातील शेतकऱ्यांना संपूर्ण कर्जमाफी मिळावी यासंदर्भात सदस्य...

मुंबई महापालिका कर्मचाऱ्यांना यंदा १५ हजार ५०० रुपये मिळणार बोनस

मुंबई (वृत्तसंस्था) : मुंबई महानगर पालिका कर्मचाऱ्यांना यंदा १५ हजार ५०० रुपये बोनस देण्याचा निर्णय झाला आहे. १ लाख ५ हजार कर्मचार्यांना हा बोनस मिळेल.  खाजगी अनुदानित. प्राथमिक शिक्षकाना ...

कांदा साठवणूकीबाबतचे सुधारित आदेश जारी

मुंबई (वृत्तसंस्था) : केंद्र सरकारच्या सार्वजनिक वितरण विभागाचे संचालक सीताराम मीना यांनी काल कांदा साठवणुकीबाबत सुधारित आदेश जारी केले असून त्यात व्यापाऱ्यांना थोडा दिलासा दिला आहे. केंद्राने कांदा साठवणूकीच्या मर्यादेत...

उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या शहरे, गावांचा जागतिक पर्यावरण दिनी होणार सन्मान – पर्यावरण मंत्री आदित्य...

पर्यावरणाचे जतन आणि संवर्धनासाठी ‘माझी वसुंधरा’ अभियानाचा शुभारंभ मुंबई : राज्यातील पर्यावरणाचे जतन आणि संवर्धन करणे, याकामी लोकांचा सहभाग वाढविणे, निसर्गाशी संबंधित पृथ्वी, वायू, जल, अग्नी आणि आकाश या पंचतत्वांचे...

बाबा वर्दम थिएटर्सचा २१ वा नाट्यमहोत्सव

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : सिंधुदुर्ग जिल्ह्यात कुडाळच्या बाबा वर्दम थिएटर्सच्या २१ व्या नाट्यमहोत्सव अंतर्गत झालेल्या कै बाबा वर्दम स्मृती आंतरराज्य नाट्यस्पर्धेत सांगलीच्या लोकरंगभूमी संस्थेने सादर केलेल्या 'पूर्णविराम' नाटकाला वैयक्तिक...

राज्याची आर्थिक घडी विस्कटली असल्याची देवेंद्र फडनवीस यांची टीका

मुंबई (वृत्तसंस्था) : राज्याची आर्थिक घडी विस्कटली असून कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्नही बिकट झाला असल्याची टीका विधानसभेतले विरोधी पक्षनेते देवेंद्र फडनवीस यांनी केली आहे. उद्या सुरु होणाऱ्या विधिमंडळ अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर...

एंजल ब्रोकिंगची म्युच्युअल फंडसाठी युपीआय ऑटोपे सुविधा

एनपीसीआयची परवानगी ; अशी सुविधा देणारी पहिलीच कंपनी मुंबई : स्टॉक ब्रोकिंग आणि म्युच्युअल फंड इंडस्ट्रीत लीडरशीप डोमेन स्थापन करत एंजल ब्रोकिंगने म्युच्युअल फंड्सच्या युपीआय ऑटोपेकरिता नॅशनल पेमेंट्स कॉर्पोरेशन ऑफ...

राज्य सरकारच्या उपाययोजनांचे प्रधानमंत्र्यांकडून कौतूक

मुंबई (वृत्तसंस्था) : कोरोनाविरुद्ध लढाईत राज्य सरकार करत असलेल्या उपाययोजनांबद्दल प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी आज मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या बरोबर दूरध्वनीद्वारे चर्चा केली आणि माहिती जाणून घेतली. तसेच कोरोनाच्या...