दूध भुकटी आदिवासी मुलं, महिलांना मोफत देण्याच्या राज्य सरकारचा निर्णय

मुंबई : दूध भुकटी ही पॅकिंग करून अमृत आहार योजनेतील 6 लाख 51 हजार मुलांना आणि 1 लाख 21 हजार गरोदर, स्तनदा मातांना मोफत देण्याचा निर्णय आज मुख्यमंत्री उद्धव...

कोविड लसीकरणाच्या टप्य्यानुसारच प्रत्येकाला लस दिली जाणार-आरोग्यमंत्री राजेश टोपे

मुंबई (वृत्तसंस्था) : कोविड लसीवर केंद्र आणि राज्य सरकारचं नियंत्रण असेल, प्रत्येकाला लसीकरणाच्या टप्य्यानुसारच लस दिली जाईल, असं आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी म्हटलं आहे.ते काल जालना इथं वार्ताहरांशी बोलत...

राज्य सरकार गरीब दीन दलितांचं सरकार नसून दारू विकणाऱ्याच सरकार- देवेंद्र फडनवीस

मुंबई (वृत्तसंस्था) : राज्य सरकार गरीब दीन दलितांचं सरकार नसून दारू विकणाऱ्याच सरकार आहे असा आरोप विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडनवीस यांनी केला आहे. ते आज भंडारा गोंदिया जिल्ह्यात...

राज्य उत्पादन शुल्क राज्यमंत्री शंभूराज देसाई यांनी घेतला विभागाचा आढावा

मुंबई : राज्य उत्पादन शुल्क विभागाचे राज्यमंत्री  शंभूराज देसाई यांनी विधानभवन येथे विभागाची आढावा बैठक घेतली. यावेळी राज्य उत्पादन शुल्क विभागाची कार्यव्यूहरचना जाणून घेतली. यामध्ये मद्यावरील उत्पादन शुल्क, अनुज्ञप्ती शुल्क, दंड व विशेषाधिकार...

स्वामी रामानंद तीर्थ यांच्या जयंतीनिमित्त उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे अभिवादन

मुंबई : हैदराबाद मुक्ती संग्रामाचे प्रणेते, महाराष्ट्र राज्य निर्मितीचे शिल्पकार स्वामी रामानंद तीर्थ यांच्या जयंतीनिमित्त उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी त्यांच्या कार्याचे, त्यागाचे स्मरण करुन त्यांना अभिवादन केले आहे. स्वामीजींनी हैदराबाद संस्थानातल्या...

केंद्र-राज्याच्या योजना शेवटच्या घटकांपर्यंत पोहोचवा, एकमेकांमध्ये उत्तम समन्वय ठेवणे आवश्यक

मुंबई : नव्या सरकारकडून प्रधानमंत्र्यांनीदेखील मोठ्या अपेक्षा व्यक्त केल्या आहेत. विशेषत: केंद्र आणि राज्य भागीदारीच्या योजना अगदी शेवटच्या घटकांपर्यंत पोहचणे आवश्यक आहे. त्यामुळे सरकार म्हणून नागरिकांपर्यंत पोहोचावे, आपली कार्यक्षमता...

विदर्भात थंडीचा कडाका आणखी वाढण्याची शक्यता

मुंबई (वृत्तसंस्था) : उत्तर भारताकडून येत असलेल्या थंड वाऱ्यांमुळे विदर्भासह अमरावती जिल्ह्यातला पारा घसरल्यानं या भागात थंडीचं प्रमाण वाढलं आहे. येत्या काही दिवसात किमान तापमानात घट होण्याची शक्यता असून,...

नाशिकच्या निओ मेट्रो प्रकल्पाला मान्यता

मुंबई (वृत्तसंस्था) : केंद्रीय अर्थ मंत्रालयाच्या अखत्यारीतल्या सार्वजनिक गुंतवणूक मंडळानं नाशिकच्या निओ मेट्रो प्रकल्पाला मान्यता दिल्यामुळे, या प्रकल्पाच्या अंमलबजावणीचा मार्ग मोकळा झाला आहे, अशी माहिती महा मेट्रोच्या प्रसिद्धीपत्रकात दिली...

राज्य शासनाची नमो शेतकरी सन्मान निधी योजना सुरू

मुंबई (वृत्तसंस्था) : प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेच्या धर्तीवर राज्य शासनानं नमो शेतकरी सन्मान निधी योजना सुरू केली असून या योजनेत पात्र लाभार्थी शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये दरवर्षी सहा हजार रुपये जमा...

बँक आणि ऊर्जा क्षेत्रावरील दबावाने शेअर बाजारात घसरण

मुंबई : बाजारात तेजी आणि मंदीच्या दिवसभरातील जोरदार रस्सीखेचीनंतर सेन्सेक्स आणि निफ्टीमध्ये मंगळवारी जवळपास १.२० टक्क्यांची घसरण दिसून आली. युरोपियन मार्केटमध्ये कमकुवत झाल्यानंतरही फार्मा आणि हेल्थकेअर स्टॉक्सनी बाजाराला काही प्रमाणात...