पुण्यात संशयित दहशतवाद्याला अटक
मुंबई (वृत्तसंस्था) : लष्कर ए तोयबा या दहशतवादी संघटनेशी संपर्क असल्याच्या आरोपावरून एका संशयित दहशतवाद्याला राज्याच्या ‘दहशतवाद विरोधी पथकानं’ आज अटक केली. जुनैद मोहम्मद असं त्याचं नाव असून त्याला पुण्यातल्या...
सविता दिनू रणदिवे यांना मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची श्रद्धांजली
मुंबई : संयुक्त महाराष्ट्राच्या चळवळीत आघाडीवर राहिलेले ज्येष्ठ पत्रकार दिनू रणदिवे यांच्या पत्नी सविताताई यांच्या निधनावर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी शोक व्यक्त केला आहे.
सविताताई ध्येयवादी पत्रकार दिनू रणदिवे यांच्या...
शासकीय नोकऱ्यांमधली ७५ हजार रिक्त पदं भरण्याची प्रक्रिया सुरू करण्याची सरकारची घोषणा
मुंबई (वृत्तसंस्था) : स्वातंत्र्यप्राप्तीच्या अमृत महोत्सवानिमित्त विविध शासकीय नोकऱ्यांमधली ७५ हजार रिक्त पदं येत्या वर्षभरात भरण्याची प्रक्रिया सुरू केली जाईल, असं उत्पादन शुल्क खात्याचे मंत्री शंभूराज देसाई यांनी आज विधानपरिषदेत...
लोकांच्या मनात महाविकास आघाडीबद्दल असंतोष असल्याचा देवेंद्र फडनवीस यांचा दावा
मुंबई (वृत्तसंस्था) : कोल्हापूर उत्तर विधानसभा मतदारसंघातल्या पोटनिवडणूकीसाठी गेले पंधरा दिवस सुरू असलेल्या प्रचाराची आज सांगता झाली. १२ एप्रिलला मतदान होणार आहे. महाविकास आघाडीतर्फे काँग्रेसच्या जयश्री जाधव आणि भाजपाकडून...
पुढच्या पिढीसाठी पर्यावरणाचा ऱ्हास टाळणे गरजेचे – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
33 कोटी वृक्षलागवडीच्या राज्यव्यापी कार्यक्रमाला वरोरा येथील आनंदवनातून सुरुवात
चंद्रपूर : दहा वर्षांपूर्वी पर्यावरणासंदर्भात गांभीर्याने चर्चा सुरू असताना त्याचे चटके अल्पावधीतच इतक्या गंभीरतेने भोगावे लागतील याची कल्पना नव्हती. मात्र आता पुढच्या पिढीसाठी...
नायलॉन मांजावर बंदी असूनही बेकायदेशीर विक्री सुरू
मुंबई (वृत्तसंस्था) : पतंग उडवताना वापरल्या जाणाऱ्या घातक नायलॉन मांजावर बंदी असून त्याची बेकायदा विक्री होत आहे का, याची तपासणी करण्यासाठी आज नंदुरबार नगरपरिषदेच्या कर्मचाऱ्यांनी मोहीम राबवली. शहरातल्या बालाजी वाडा,...
विधानसभेत मुख्यमंत्र्यांनी दिला नवनियुक्त राज्यमंत्री डॉ. परिणय फुके यांचा परिचय
मुंबई, दि. :विधानसभेत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नवनियुक्त राज्यमंत्री डॉ. परिणय फुके यांचा परिचय करुन दिला.
राज्यमंत्री डॉ. परिणय फुके यांच्याकडे वने, आदिवासी विकास, सार्वजनिक बांधकाम (सार्वजनिक उपक्रम वगळून) या विभागाचा कार्यभार सोपविण्यात...
महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या विविध सोशल मीडिया प्लॅटफॉर्मचा शुभारंभ
मुंबई : महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या विविध सोशल मीडिया प्लॅटफॉर्मचा पर्यावरण व वातावरणीय बदल मंत्री आदित्य ठाकरे यांच्या हस्ते आणि पर्यावरण राज्यमंत्री संजय बनसोडे यांच्या प्रमुख उपस्थितीत शुभारंभ करण्यात...
नेपाळमधील १६ पत्रकारांच्या शिष्टमंडळाने घेतली उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची सदिच्छा भेट
मुंबई : नेपाळमधील माधेश, टेराई या भागातील 16 पत्रकारांच्या शिष्टमंडळाने आज राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची सह्याद्री अतिथीगृहात भेट घेतली व विविध विषयांवर संवाद साधला. भारत व नेपाळमधील संबंध...
पद्मश्री सदाशिवराव गोरक्षकर यांच्या निधनाने इतिहासाचे जतन करणारे समर्पित व्यक्तिमत्व हरपले – मुख्यमंत्र्यांची श्रद्धांजली
मुंबई : ज्येष्ठ वस्तुसंग्रहालय तज्ज्ञ पद्मश्री सदाशिवराव गोरक्षकर यांच्या निधनाने भारतीय इतिहासाचा समृद्ध वारसा जतन करण्यासाठी आयुष्य वेचलेले एक समर्पित व्यक्तिमत्त्व आपण गमावले आहे, अशा शब्दात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस...