मुंबई मेट्रोची कामं दर्जेदार असावित आणि ती निर्धारित वेळेत पूर्ण करावीत – मुख्यमंत्री

मुंबई (वृत्तसंस्था) : मुंबई मेट्रोची कामं दर्जेदार असावित आणि ती निर्धारित वेळेत पूर्ण करावीत असे निर्देश मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी काल संबंधित अधिकाऱ्यांना दिले. ठाकरे यांनी काल बई मेट्रोच्या...

मुंबईतील धोकादायक इमारतींच्या पुनर्विकासासाठी म्हाडा कायद्यात आवश्यक दुरुस्ती लवकरच – पालकमंत्री सुभाष देसाई यांची...

मुंबई : मुंबईतील जुन्या मोडकळीस आलेल्या पुनर्विकसित इमारतींच्या प्रश्नी शासन गंभीर असून त्यांच्या पुनर्विकासाबाबत लवकरच तरतूद करण्यात येणार आहे. त्यासाठी विकास नियंत्रण नियमावलीमध्ये आवश्यक तरतूद करण्यात येणार असून म्हाडा...

शालेय विद्यार्थ्यांसाठी ‘लर्न फ्रॉम होम’

शालेय शिक्षण मंत्र्यांनी घेतली राज्यातील सर्व अधिकाऱ्यांची ऑनलाईन बैठक मुंबई : कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव वाढू नये, यासाठी देशात लॉकडाऊन झालेले आहे. या पार्श्वभूमीवर शालेय शिक्षणमंत्री प्रा. वर्षा गायकवाड यांनी शालेय शिक्षण...

ज्येष्ठ अभिनेते रवींद्र महाजनी यांचं निधन

मुंबई : ज्येष्ठ मराठी अभिनेते रविंद्र महाजनी यांचं निधन झालं आहे. ते 74 वर्षांचे होते. पुण्याजवळील आंबी परिसरात राहत्या घरी पोलिसांना काल त्यांचा मृतदेह आढळला असून गेले 2 दिवस...

राज्यात बुधवारी ओमायक्रॉनचा एकही नवा रुग्ण आढळला नसल्याची नोंद

मुंबई (वृत्तसंस्था) : राज्यात काल ओमायक्रॉन संसर्ग झालेला एकही नवा रुग्ण आढळला नाही. राज्यातल्या ओमायक्रॉन बाधित रुग्णांची संख्या दोन हजार ८५८ एवढी असून, यापैकी एक हजार ५३४ रुग्ण संसर्गमुक्त...

शिवसेनेच्या दोन्ही गटातल्या वादाबाबत २९ नोव्हेंबरला सुनावणी

मुंबई (वृत्तसंस्था) : राज्यातल्या शिवसेनेच्या दोन्ही गटातल्या सत्ता संघर्षाबाबत सर्वोच्च न्यायालयाच्या घटनापीठानं सुनावणी पुढे ढकलली असून, आता २९ नोव्हेंबरला सुनावणी होणार आहे. आज झालेल्या सुनावणीत घटनापीठानं, दोन्ही पक्षकारांना लेखी स्वरुपात...

मुंबई महानगरपालिकेनं ३१ मार्च २०२१ पर्यंत सात जंम्बो कोविड सेंटर सुरु ठेवायचा निर्णय

मुंबई (वृत्तसंस्था) : येत्या सोमवारी १ फेब्रुवारीपासून मुंबईतली उपनगरीय रेल्वेसेवा सर्व सामान्यांसाठीही सुरु होणार असल्याच्या पार्श्वभूमीवर, गर्दी वाढल्यानं, कोरोनाचे रुग्णही वाढायची शक्यता गृहीत धरून मुंबई महानगरपालिकेनं ३१ मार्च २०२१...

कोरोना लसीकरणाच्या तयारीचा मुख्य सचिवांकडून आढावा

मुंबई : कोरोना लसीकरणासाठी मुख्य सचिव संजय कुमार यांच्या अध्यक्षतेखालील राज्यस्तरीय सुकाणू समितीची पहिली बैठक झाली. यावेळी राज्यात कोरोना लसीकरणासाठी सुरु असलेल्या तयारीचा आढावा मुख्य सचिवांनी घेतला. आरोग्य विभागाचे...

एक कोटीहून अधिक लोकांना ‘शिवभोजन’ चा आधार!

शिवभोजन योजना ठरतेय गरीबांसाठी वरदान- मुख्यमंत्री उद्धव ठाकरे मुंबई : गोर-गरीब आणि गरजू लोकांना सवलतीच्या दरात भोजन उपलब्ध व्हावे यासाठी  प्रजासत्ताकदिनाचे औचित्य साधून राज्यात ‘शिवभोजन’ योजना सुरू असून २६ जानेवारीपासून...

साथींच्या आजारांवर मात करण्यासाठी राज्यभरात कायमस्वरूपी संसर्ग रुग्णालये उभारणार – मुख्यमंत्री उद्धव ठाकरे

भाईंदर पूर्व येथील ३७१ बेडच्या दोन समर्पित कोविड आरोग्य केंद्रांचे लोकार्पण ठाणे : विकासात्मक कामांच्या व्यतिरिक्त आरोग्याच्या पायाभूत सुविधांना आणि सुविधांना सर्वोच्च प्राधान्य देण्यात येईल. भविष्यात साथींच्या आजारावर मात करण्यासाठी राज्यभरात...