दक्षिण कोकणात १४ जूनपर्यंत मान्सून, शेतकऱ्यांनी पेरणीची घाई न करण्याचे आवाहन
मुंबई : मान्सूनचे आगमन ८ जून रोजी केरळात झाले आहे आणि १४ जूनपर्यंत मान्सून दक्षिण कोकणात दाखल होईल, असा अंदाज हवामान तज्ज्ञांनी व्यक्त केला आहे. मात्र राज्यातील उर्वरित भागात...
संयुक्त अरब अमिराती दूतावासाच्या प्रभारी प्रमुखांनी घेतली राज्यपालांची भेट
मुंबई : संयुक्त अरब अमिरातीच्या मुंबई येथील दूतावासाचे प्रभारी प्रमुख सौद अब्देलअझीझ अलझरुनी यांनी आज राज्यपाल भगत सिंह कोश्यारी यांची राजभवन येथे सदिच्छा भेट घेतली.
भारत आणि संयुक्त अरब अमिरातीमधील...
एन.एस.एफ.डी.सी. कर्जासाठी अर्ज केलेल्यांना मुंबई शहर व उपनगर कार्यालयात संपर्काचे आवाहन
मुंबई : सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागांतर्गत कार्यरत असलेल्या संत रोहिदास चर्मोद्योग व चर्मकार विकास महामंडळामार्फत चर्मकार समाजातील व्यक्तींचा शैक्षणिक, आर्थिक व सामाजिक विकास होण्यासाठी जिल्हा कार्यालयामार्फत एन.एस.एफ.डी.सी....
कोरोनाच्या गंभीर रुग्णांवर उपचारासाठी ‘टेलिआयसीयू’ तंत्रज्ञानाचा वापर! – आरोग्यमंत्री राजेश टोपे
मुंबईसह राज्यात सात जिल्ह्यांमध्ये प्रायोगिक तत्वावर वापर
मुंबई : अतिदक्षता विभागात (आयसीयू) उपचार सुरू असलेल्या कोरोनाच्या रुग्णांसाठी विशेषज्ञांचे मार्गदर्शन आणि उपचाराची सेवा तंत्रज्ञानाच्या मदतीने घेण्यात येणार आहे. त्यासाठी ‘टेलिआयसीयू’ सुविधेचा वापर...
राज्यात १ लाख ९१ हजार ५२४ सक्रीय रुग्ण
मुंबई (वृत्तसंस्था) : राज्यात कालही नव्यानं आढळलेल्या रुग्णांपेक्षा बरे झालेल्यांची संख्या दुपटीहून अधिक होती. काल १४ हजार ३७२ नव्या रुग्णांची नोंद झाली. ३० हजार ९३ रुग्ण कोरोनामुक्त झाले. तर...
पुण्यात दोन मुलींबाबत घडलेल्या गैरप्रकाराची राज्य महिला आयोगानं घेतली दखल
मुंबई (वृत्तसंस्था) : महाराष्ट्र राज्य महिला आयोगानं पुण्यात हवेली तालुक्यात दोन मुलींबाबत घडलेल्या गैरप्रकाराची गंभीर दखल घेतली आहे. कौटुंबिक रागातून मामानं आपल्या दोन भाच्यांना मारहाण करून या घटनेचं चित्रीकरण केल्याची ...
स्थलांतरित कुटुंबांना रेशन उपलब्ध करून देण्यासाठी महसूल यंत्रणा काम करणार – महसूलमंत्री बाळासाहेब थोरात...
मुंबई : स्थलांतरित रेशन कार्ड धारकांना धान्य मिळत नाही, अशा स्वरूपाच्या तक्रारी, सूचना काही ठिकाणाहून प्राप्त होत आहेत. अडचणीच्या काळात या स्थलांतरित कुटुंबांना त्यांचे देय रेशन उपलब्ध करून देण्यासाठी महसूल...
पावसाळ्यात एकमेकांत समन्वय ठेऊन काम करण्याच्या उद्धव ठाकरे यांच्या सूचना
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : कोविड 19 चा मुकाबला करत असतानाच येणाऱ्या पावसाळ्यात उद्भवणाऱ्या आपत्तींनाही समर्थपणे तोंड देण्यासाठी सर्व यंत्रणांनी एकमेकांत चांगला समन्वय ठेऊन काम करण्याच्या सूचना मुख्यमंत्री उद्धव ठाकरे...
राज्यात अवैध बायोडिझेल विक्रीसंदर्भात कार्यवाही करण्याची प्रक्रिया जलद गतीनं करण्याचे छगन भुजबळ यांचे निर्देश
मुंबई (वृत्तसंस्था) : राज्यात अवैध बायोडिझेल विक्रीसंदर्भात कार्यवाही करण्याची प्रक्रिया जलद गतीनं वाढवण्याचे निर्देश अन्न आणि नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांनी दिले आहेत. ते काल मंत्रालयात राज्याच्या बायोडिझेल...
राज्यासह देशभरात नाताळ उत्साहात साजरा
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : देशभरात येशू ख्रिस्ताचा जन्मदिवस अर्थात नाताळचा सण आज साजरा केला जात आहे. राष्ट्रपती, उप-राष्ट्रपती आणि प्रधानमंत्र्यांनी देखील नाताळनिमित्त देशवासियांना शुभेच्छा दिल्या आहेत.
प्रभू येशू ख्रिस्ताची शिकवण...