लोकराज्यच्या ‘मिशन बिगिन अगेन’ या अंकाचे तसेच ‘संकटातून नवनिर्मितीकडे’ या पुस्तिकेचे मुख्यमंत्र्यांच्या हस्ते विमोचन

मुंबई : माहिती व जनसंपर्क महासंचालनालय निर्मित लोकराज्यच्या ‘मिशन बिगीन अगेन’ या ऑगस्ट महिन्याच्या अंकाचे तसेच ‘संकटातून नवनिर्मितीकडे’ या पुस्तिकेचे विमोचन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आज वर्षा निवासस्थानी केले. यावेळी...

शिवजयंती उत्साहात, मोठ्या प्रमाणात आयोजित करा – मंत्री सुधीर मुनगंटीवार

मुंबई : छत्रपती शिवाजी महाराज आणि त्यांनी स्थापन केलेले स्वराज्य हा भारताच्या इतिहासातील एक देदिप्यमान अध्याय आहे. छत्रपती शिवाजी महाराजांची राजकीय, सामाजिक आणि प्रशासकीय ध्येयधोरणे आजही आपल्या सर्वासाठी प्रेरणादायी व मार्गदर्शक...

कर सल्लागाराला ८६.६० कोटींच्या बनावट इनव्हॉइस प्रकरणी अटक

मुंबई : मालेगाव शहरातील कापड व्यवसायातील विविध करदात्यांना बनावट पावत्या जारी करण्यात सक्रियपणे सहभागी असणाऱ्या नोंदणीकृत वस्तू व सेवाकर सल्लागाराला पकडण्यात यश आले असल्याचे वस्तू व सेवाकर विभागाच्या राज्यकर...

विधानसभा निवडणुकीत ९ हजार ६७३ केंद्रातील मतदानाचे लाइव्ह वेबकास्ट

मुंबई : यंदाच्या विधानसभा निवडणुकीमध्ये 9 हजार 673 मतदान केंद्रांचे लाइव्ह वेबकास्ट केले जाणार आहे. यामध्ये संवेदनशील मतदान केंद्रांचा समावेश आहे. विधानसभा निवडणुकांसाठी 288 आदर्श मतदान केंद्र (मॉडेल पोलिंग सेंटर)...

राज्यात आज सर्वत्र गणरायाचं आगमन

मुंबई (वृत्तसंस्था) : राज्यात आज सर्वत्र गणरायाचं आगमन झालं. गणेशोत्सवाच्या निमित्ताने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जनतेला शुभेच्छा दिल्या आहेत. हा उत्सव, लोकांच्या मनात चैतन्य आणि आनंद फुलवत राहील असं...

पाच कोटी ‘रेशीम’रोपांच्या लागवडीतून शेतकऱ्यांना उत्पन्न वाढीबरोबर रोजगाराची संधी – वनमंत्री सुधीर मुनगंटीवार

मुंबई : राज्यात जुलै ते सप्टेंबर 2019 या कालावधीत 33 कोटी वृक्षलागवडीचा संकल्प असून यामध्ये 5 कोटी 13 लाख तुतीच्या रोपांची (‘रेशीम’रोपांची)  लागवड होणार आहे. यातून शेतकऱ्यांना उत्पन्न वाढीबरोबर रोजगाराची...

करोना व्हायरस : मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळावर ३९९७ प्रवाशांचे स्क्रिनिंग

आठ प्रवासी खबरदारीचा उपाय म्हणून रुग्णालयात दाखल - आरोग्यमंत्री राजेश टोपे यांची माहिती मुंबई : करोना व्हायरसच्या पार्श्वभूमीवर मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळावर आतापर्यंत 3997 प्रवाशांचे स्क्रिनिंग करण्यात आले आहे. या मध्ये...

लॉकडाऊनच्या काळात ५२४ सायबर गुन्हे दाखल ; २७३ जणांना अटक

मुंबई : लॉकडाऊनच्या काळात राज्यामध्ये समाजमाध्यमांचा गैरवापर करून आक्षेपार्ह पोस्टस केल्याप्रकरणी ५२४ विविध गुन्हे महाराष्ट्र सायबरने दाखल केले असून २७३ व्यक्तींना अटक करण्यात आली आहे, अशी माहिती महाराष्ट्र सायबरच्या...

महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या विविध सोशल मीडिया प्लॅटफॉर्मचा शुभारंभ

मुंबई : महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या विविध सोशल मीडिया प्लॅटफॉर्मचा पर्यावरण व वातावरणीय बदल मंत्री आदित्य ठाकरे यांच्या हस्ते आणि पर्यावरण राज्यमंत्री संजय बनसोडे यांच्या प्रमुख उपस्थितीत शुभारंभ करण्यात...

जम्मू-काश्मीरमधल्या बॅक टू व्हिलेज कार्यक्रमाची पंतप्रधानांकडून प्रशंसा, द्वेष पसरवणारे आणि अडथळे निर्माण करणाऱ्यांचे मनसुबे...

मुंबई : जम्मू-काश्मीरमधल्या जनतेला सुशासन हवे आहे. द्वेष भावना पसरवणारे आणि अडथळे निर्माण करणाऱ्यांचे मनसुबे कधीही तडीला जाणार नाहीत असा विश्वास पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ‘मन की बात’ या...