करोना व्हायरस : मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळावर ३९९७ प्रवाशांचे स्क्रिनिंग
आठ प्रवासी खबरदारीचा उपाय म्हणून रुग्णालयात दाखल - आरोग्यमंत्री राजेश टोपे यांची माहिती
मुंबई : करोना व्हायरसच्या पार्श्वभूमीवर मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळावर आतापर्यंत 3997 प्रवाशांचे स्क्रिनिंग करण्यात आले आहे. या मध्ये...
राज्यात २२ जिल्ह्यांमधे कोरोना प्रतिबंधक निर्बंध शिथिल
मुंबई (वृत्तसंस्था) : राज्य सरकारनं, कोरोनाचा प्रादुर्भाव कमी झालेल्या २२ जिल्ह्यांमधे कोरोना प्रतिबंधक निर्बंध शिथिल केले आहेत. कोविड संसर्ग मोठ्या प्रमाणावर असलेल्या कोल्हापूर, सांगली, सातारा, पुणे, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, सोलापूर,...
मुंबईत 900 वातानुकुलित दुमजली बसगाड्या मुंबईकर प्रवाशांच्या सेवेत दाखल होणार
मुंबई (वृत्तसंस्था) : प्रवासी वाहून नेण्याची क्षमता वाढावी आणि मुंबईकरांचा प्रवास सुखकर व्हावा म्हणून लंडनच्या धर्तीवर मुंबईत 900 वतानुकुलित दुमजली बसगाड्या मुंबईकर प्रवाशांच्या सेवेत दाखल करण्याचा निर्णय बेस्ट प्रशासनानं...
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे महाराणा प्रतापसिंह यांना जयंती निमित्त अभिवादन
मुंबई : महापराक्रमी महाराणा प्रतापसिंह यांना त्यांच्या जयंती निमित्त मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आज येथे विनम्र अभिवादन केले. वर्षा शासकीय निवासस्थानी मुख्यमंत्री श्री. ठाकरे यांनी महाराणा प्रतापसिंह यांच्या प्रतिमेला...
सहाय्यक मोटार वाहन निरीक्षक पदाची परीक्षा लांबणीवर
मुंबई (वृत्तसंस्था) : राज्य लोकसेवा आयोगाच्या वतीनं सहाय्यक मोटार वाहन निरिक्षक पदांसाठी येत्या ३० ऑक्टोबर २०२१ ला होणारी मुख्य परीक्षा २०२० पुढे ढकलली असल्याचं आयोगानं जाहीर केलं आहे. या...
वन्य प्राण्यांना दत्तक घ्या; वन्य जीव संवर्धनास मदत करा – संजय गांधी राष्ट्रीय उद्यानाची...
मुंबई: संजय गांधी राष्ट्रीय उद्यान बोरीवली येथील वन्य प्राणी आता दत्तक घेता येतील. सिंह, वाघ, बिबट, वाघाटी अशा अनेक बंदिस्त वन्य प्राण्यांची देखभाल इथे केली जाते. उद्यानातील बंदिस्त वन्य...
स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त पंडित दीनदयाळ उपाध्याय रोजगार मेळावा ३ जुलै रोजी
मुंबई : स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र, मुंबई उपनगर व मुंबई शहर यांच्या संयुक्त विद्यमाने ०३ जुलै २०२२ रोजी पंडित दीनदयाळ उपाध्याय रोजगार...
प्राध्यापक जी.एन. साईबाबा प्रकरणी सर्वोच्च न्यायालयानं मुंबई उच्च न्यायालयाच्या निकालाला दिली स्थगिती
मुंबई (वृत्तसंस्था) : प्राध्यापक जी.एन. साईबाबा प्रकरणी सर्वोच्च न्यायालयानं आज मुंबई उच्च न्यायालयाच्या निकालाला स्थगिती दिली आहे. काल दिल्ली विद्यापीठातले प्राध्यापक जी.एन. साईबाबा यांची मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर पीठानं...
अनुसूचित जाती व नवबौद्ध समाजाच्या घटकांकरिता मार्जिन मनी योजना
मुंबई : केंद्र शासनाने स्टँड अप इंडिया योजनेअंतर्गत राष्ट्रीयकृत बँकांनी मंजूर केलेल्या प्रकरणांमध्ये अनुसूचित जाती व नवबौद्ध समाजाच्या घटकांतील पात्र नवउद्योजक लाभार्थींकरिता मार्जिन मनी उपलब्ध करुन देण्यासाठी योजना सुरू...
ऑनलाईन महारोजगार कार्यक्रमाला येत्या २० डिसेंबरपर्यंत मुदतवाढ
मुंबई (वृत्तसंस्था) : राज्य सरकारनं ऑनलाईन महारोजगार कार्यक्रमाला येत्या २० डिसेंबरपर्यंत मुदतवाढ दिली आहे. कौशल्य विकास आणि उद्योजकता मंत्री नवाब मलिक यांनी ही माहिती दिली. विभागानं १२ आणि १३...










