शिवस्मारकाचे काम पारदर्शक पद्धतीनेच झाले पाहिजे – आढावा बैठकीत सार्वजनिक बांधकाम मंत्री अशोक चव्हाण...
मुंबई : छत्रपती शिवाजी महाराजांचे भव्य स्मारक झाले पाहिजे, हीच प्रत्येकाची इच्छा आहे. मात्र या स्मारकाच्या उभारणीत जनतेचा पैसा लागणार असल्याने हे काम पारदर्शक पद्धतीनेच झाले पाहिजे, असे स्पष्ट...
गर्भपाताची औषधे ऑनलाईन विक्री करणाऱ्या ॲमेझॉन विक्रेत्यावर अन्न व औषध प्रशासनाची कारवाई
मुंबई : इंटरनेटच्या माध्यमातून ऑनलाईन पोर्टलवर गर्भपातासाठी वापरात येणारी औषधे नियमबाह्य पद्धतीने विक्री होत असल्याचे प्रशासनाच्या निदर्शनास आले होते. याऑनलाईन विक्रीची पडताळणी करण्यासाठी विविध ऑनलाईन विक्री पोर्टल्स वर विनाप्रिस्क्रीप्शन...
पुणे विभागातील 2 लाख 70 हजार 733 कोरोना बाधित रुग्ण बरे होऊन घरी गेले,...
पुणे:- पुणे विभागातील 2 लाख 70 हजार 733 कोरोना बाधित रुग्ण बरे होऊन घरी गेले असून विभागात कोरोना बाधीत रुग्णांची संख्या 3 लाख 58 हजार 705 झाली आहे. तर...
पावसाळ्याच्या पार्श्वभूमीवर सर्व प्रमुख मार्गांचे व पुलांचे तातडीने सुरक्षा लेखा परिक्षण करावे – अपर...
सातारा : जिल्ह्यात पावसाला सुरुवात झाली असून बऱ्यांच रस्त्यांवर खड्डे निर्माण झाले आहेत. या खड्डयांमध्ये पाणी साठून राहत यासाठी उपाययोजना करुन व सर्व प्रमुख मार्गांचे व पुलांचे तातडीने सुरक्षा...
टीसीएलचे एसी बाजारपेठेतील हिस्सा वाढविण्याचे लक्ष्य
मुंबई: टीसीएल या दुस-या क्रमांकावरील जागतिक टेलिव्हिजन ब्रँडने अत्याधुनिक टीव्ही सीरिज आणि इन्व्हर्टर टेक्नोलॉजीवर आधारीत स्मार्ट एअरकंडिशनर भारतीय बाजारात सादर करत आपले अढळ स्थान निर्माण केले आहे. भारतातील टीव्ही...
राज भवन येथे स्वयंचिकित्सा शिबीर संपन्न
मुंबई : राज्यपाल भगत सिंह कोश्यारी यांच्या प्रमुख उपस्थितीत राजभवन येथे ‘स्वयंचिकित्सेतून विकारांचे व्यवस्थापन’ या विषयावरील प्रशिक्षण व आरोग्य शिबिर संपन्न झाले.
लायन्स क्लब ऑफ ॲक्शन संस्थेचे अध्यक्ष गिरधारीलाल लुथरिया...
छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुण्यतिथीनिमित्त विधान भवनात आदरांजली
मुंबई : छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुण्यतिथीनिमित्त आज विधान भवनातील त्यांच्या सिंहासनाधिष्ठित पुतळ्यास महाराष्ट्र विधानमंडळ सचिवालयाच्या उप सचिव श्रीमती मेघना तळेकर यांनी पुष्पहार अर्पण करुन आदरांजली वाहिली.
याप्रसंगी, महाराष्ट्र विधिमंडळाचे वरिष्ठ...
महाविकास आघाडीच्या मुख्यमंत्री पदी शिवसेना अध्यक्ष उद्धव ठाकरे यांचं नाव
मुंबई (वृत्तसंस्था) : सरकार स्थापनेच्या दृष्टीने चर्चा करण्यासाठी शिवसेना, राष्ट्रवादी, आणि काँग्रेस या 3 पक्षांच्या महाविकास आघाडीची बैठक मुंबईत झाली आहे.
शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेस या तीन प्रमुख पक्षांसह...
एका दिवसात ३२ हजार ७०० ग्राहकांना घरपोच मद्यसेवा
एकूण १० हजार ७९१ किरकोळ मद्य विक्री अनुज्ञप्तींपैकी ५ हजार ५६९ अनुज्ञप्ती सुरू- आयुक्त कांतीलाल उमाप यांची माहिती
मुंबई : मद्यविक्रीसाठी सशर्त मंजुरी दिल्यानंतर राज्यात एकूण 10,791 किरकोळ मद्य विक्री अनुज्ञप्ती पैकी...
समाज जागृती आणि संस्कृती संवर्धनाचे कार्य करणाऱ्या लोकलावंताचे सर्व प्रश्न तातडीने मार्गी लावणार
लातूर : समाज जागृती आणि संस्कृती संवर्धनाचे कार्य करणाऱ्या लोकलावंताचे सर्व प्रश्न तातडीने मार्गी लावले जातील, असे आश्वासन अखिल भारतीय मराठी तमाशा परिषदेच्या शिष्टमंडळाला वैद्यकीय शिक्षण व सांस्कृतिक कार्यमंत्री...










