प्रत्येक संकटावर मात करुन महाराष्ट्र निर्धाराने, एकजुटीने पुढे जात राहणार – उपमुख्यमंत्री अजित पवार

अलिबाग : महाराष्ट्राने अनेक संकटे पाहिली, अनेक संकटे झेलली. परंतु हा महाराष्ट्र कधी थांबला नाही. यापुढेही हा महाराष्ट्र निर्धाराने, एकजुटीने प्रत्येक संकटावर मात करून पुढे जात राहील, असे प्रतिपादन...

महाराष्ट्र राज्य नाट्य स्पर्धा व बालनाट्य स्पर्धांना 15 डिसेंबरपर्यंत प्रवेशिका पाठविण्याची मुदत तर 15...

मुंबई : शासनाच्या सांस्कृतिक कार्य संचालनालयाच्या वतीने येत्या 1 जानेवारी 2022 पासून सुरु होणाऱ्या राज्य नाट्य स्पर्धांसाठी हौशी नाट्य संस्थांकडून दिनांक 30 नोव्हेंबर, 2021 पर्यंत प्रवेशिका मागविण्यात आल्या होत्या....

सरकारी किंवा नामांकित संस्थेकडून पुरस्कार स्वीकारा – राज्य सरकार

मुंबई (वृत्तसंस्था) : भारतीय प्रशासकीय सेवेतल्या अधिकाऱ्यांनी केवळ सरकारी किंवा नामांकित खासगी संस्थेकडून पुरस्कार स्विकारावे. संस्थेचं स्वरुप अराजकीय आणि असांप्रदायिक असावं. तसंच संस्थेची कार्ये सरकारच्या प्रचलित ध्येयधोरणांच्या विरोधात नसावी,...

एसटी कामगारांच्या विविध संघटनांशी चर्चा करुन तोडगा काढण्याचे उच्च न्यायालयाचे राज्य सरकारला आदेश

मुंबई (वृत्तसंस्था) : एस. टी कामगार संघटनांशी टप्प्याटप्प्यानं  चर्चा करून राज्यसरकारनं आपली भूमिका स्पष्ट करावी असे आदेश मुंबई उच्च न्यायालयानं दिले आहेत. एस. टी. कामगारांच्या संघटनांनी पुकारलेल्या संपाबाबतच्या प्रकरणाची...

विधानपरिषद पोटनिवडणुकीत प्रज्ञा सातव बिनविरोध

मुंबई (वृत्तसंस्था) : काँग्रेसच्या डॉ. प्रज्ञा राजीव सातव यांची विधान परिषद पोटनिवडणुकीत बिनविरोध निवड झाली आहे. महाविकास आघाडीनं सातव यांना पाठिंबा दिला होता. भाजपा उमेदवार संजय कणेकर यांनी अर्ज...

युवा आयर्नमॅन अभिषेक ननवरेचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडून अभिनंदन

मुंबई : दक्षिण आफ्रिकेत झालेल्या आयर्नमॅन स्पर्धेत अभिषेक सतिश ननवरे या बारामतीच्या सुपुत्राने यशस्वी कामगिरी करत राज्याच्या शिरपेचात मानाचा तुरा खोवला आहे, अवघ्या अठराव्या वर्षी अभिषेकने केलेल्या या कामगिरीचा...

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर फिजिओथेरपी सुरू

मुंबई : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावरील स्पाईन सर्जरी यशस्वी  झाली असून त्यांची प्रकृती उत्तम आणि  स्थिर आहे. सध्या  एच एन रिलायन्स रुग्णालयात त्यांची फिजिओथेरपी सुरू आहे. त्यांना योग्यवेळी डिस्चार्ज...

राज्यातल्या विविध ठिकाणच्या जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकांच्या निवडणूकांसाठी मतदान

मुंबई (वृत्तसंस्था) : राज्यातल्या विविध ठिकाणच्या जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकांच्या निवडणूकांसाठी आज मतदान होत आहे. धुळे आणि नंदुरबार जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेसाठी आज सकाळी ८ वाजता मतदानाला सुरुवात झाली....

स्वच्छ सर्वेक्षणातल्या राष्ट्रीय पातळीवरच्या पुरस्कार विजेत्यांचं मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांकडून अभिनंदन

मुंबई (वृत्तसंस्था) : महाराष्ट्राला स्वच्छ सर्वेक्षण 2021 चे सर्वाधिक राष्ट्रीय पुरस्कार राज्याला मिळाले आहेत. त्याबद्दल मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, उपमुख्यमंत्री अजित पवार आणि नगरविकासमंत्री एकनाथ शिंदे यांनी पुरस्कारप्राप्त सर्वांचं अभिनंदन...

वाघाच्या हल्ल्यात मृत्यूमुखी पडलेल्या वनरक्षक ढुमणे यांच्या कुटुंबाला १५ लाखांची मदत, पतीला नोकरी

मुंबई : ताडोबा-अंधारी व्याघ्र प्रकल्प क्षेत्रात वाघाच्या हल्ल्यात मृत्यूमुखी पडलेल्या वनरक्षक स्वाती ढुमणे यांच्या कुटुंबियांचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी सांत्वन केले आहे. श्रीमती स्वाती ढुमणे यांच्याप्रति संवेदना व्यक्त करतानाच,...